एकूण 14 परिणाम
नोव्हेंबर 15, 2019
खरेतर कुणासमोरही मान तुकवावी लागणे म्हणजे मान-हानी होणारच. मोबाईलचा वापर वाढला आणि आपण सतत मोबाईलसमोर मान तुकवून राहू लागलो, त्यामुळेच सध्या मान‘हानी’च्या तक्रारी वाढल्या आहेत. मोबाईलचा वापर कमी करा व मानदुखीचा त्रास दूर ठेवा.    मानदुखी हा सर्वत्र आढळणारा एक सामान्य त्रास आहे. आयुष्यात एकदाही...
ऑक्टोबर 18, 2019
स्वतःलाही वेळ द्या. हाडे व स्नायू बळकट करा. सांध्यांचा वापर करा. चौरस आहार व पुरेसा व्यायाम यातील नियमितता आपली हाडे, स्नायू, सांधे यांची काळजी घेईल.  हाड म्हणजे आपल्या शरीराचा सांगाडा म्हणजेच ‘स्ट्रक्‍चरल सिस्टीम.’ आपण जशी इमारतीची स्ट्रक्‍चरल सिस्टीम पाहतो, की ती खूप चांगली असेल तर ती...
जुलै 20, 2019
पुणे : शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता भरून निघावीत, हृदय स्वस्थ राहावे आणि आरोग्य निरोगी राहावे म्हणून बरेच लोक व्हिटॅमिनच्या, प्रोटीनच्या, मिनरल्सच्या गोळ्या घेतात आणि डायट पण करतात. परंतु, अशा कितीही गोळ्या घेतल्या आणि डायट केले तरीही स्वस्थ शरीर आणि हृदयाचे आरोग्य जास्त काळापर्यंत चांगले राहू...
जुलै 19, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकारतज्ज्ञ गेल्या दोनतीन वर्षांपासून आम्हाला सोशल मीडियामध्ये कोलेस्टेरॉलविषयी काही धोकादायक माहिती दिसतेय. उदाहरणार्थ ‘कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगामध्ये कोणताही दुवा नाही,’ ‘कोलेस्टेरॉल - तथ्ये आणि डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्याविषयी वाचा,’ ‘उच्च कोलेस्टेरॉलमुळे...
ऑगस्ट 24, 2018
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पावसाळा सुरू झाला की गोड पेरू बाजारात दिसू लागतात. गोड-तुरट चवीचे पेरू दिसायलाही आकर्षक असतात. ताजे-हिरवे पेरू पाहून तोंडाला पाणी सुटतेच. पेरू खाणे हे आरोग्यासाठीही चांगले आहे. यातून "सी' जीवनसत्त्व मिळते. पेरूमुळे शरीरातील "इलेक्‍ट्रोलाइट'नावाचा द्रव व...
मे 04, 2018
आपल्या मुलाची नीट वाढ होत नाही, वजन वाढत नाही, अशी अनेक आयांची तक्रार असते. आपले बाळ कसे गुटगुटीत दिसले पाहिजे, असे प्रत्येक आईला वाटते. पण हा गुटगुटीतपणा आरोग्याला पूरक आहे की त्रासदायक आहे, याचा विचार आई करीत नाही. शेजारचे मूल, मैत्रिणीचे मूल, नातेवाईकाचे मूल यांच्याशी आपल्या मुलाची तुलना करीत आई...
एप्रिल 19, 2018
माणसाचं आयुर्मान सत्तर वर्षांचं मानलं, तर त्या अवधीत कोणतीही चावी न देता ३५ अब्ज वेळा ठोके देण्याची किमया आपलं हृदय करत असतं. या हृदयाचं कार्य नीट चालावं म्हणून रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण दक्ष असायला हवं. मा झं वय पूर्ण पन्नास वर्षांचं झालं, तेव्हा एका मित्रानं व्हिक्‍टर...
एप्रिल 04, 2018
औरंगाबाद - तान्हुल्या बाळाला सकाळच्या सूर्यप्रकाशात ठेवण्यासाठी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गच्चीवर गेलेल्या आईचा तोल गेला. त्यानंतर ती तान्हुल्यासह जमिनीवर कोसळून ठार झाली. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना मंगळवारी (ता. तीन) सकाळी आठच्या सुमारास गारखेड्यातील मुथा कॉम्प्लेक्‍समध्ये घडली. रोहिणी राहुल...
मार्च 09, 2018
आपल्या शरीरात पाच प्रमुख संस्था कार्यरत असतात ः मज्जासंस्था, रक्ताभिसरणसंस्था, श्वसनसंस्था, पचनसंस्था आणि मूत्रविसर्जन व प्रजननसंस्था. या महत्त्वाच्या संस्था व त्यांच्या अंतर्गत अवयवांना निसर्गाने त्यांची कामे ठरवून दिलेली आहेत. आपणास कोणत्याही प्रकारची विशेष जाणीव न होता, ते ते अवयव त्यांची कामे...
डिसेंबर 26, 2017
लहान मुले सतत आजारी असतात, असा कित्येकांचा अनुभव असतो. पण हे आजारपण सर्दी-ताप, कधी उलट्या, कधी जुलाब अशा प्रकारचे असते. काही मुले मात्र हाडांच्या कमजोरीमुळे आजारी असतात. त्या मुलांना कदाचित ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असू शकते. आपण शाळेत असताना कधीतरी शिकलेले असतो की, ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता असलेल्या...
सप्टेंबर 17, 2017
जनावरांची निकोप वाढ आणि शरीर क्रियेसाठी आहारातून आवश्यक जीवनसत्त्वांची गरज असते. त्यांच्या कमतरतेमुळे जनावरांचे स्वास्थ्य बिघडते. ही पोषणद्रव्ये सेंद्रिय संयुक्त पदार्थ असून शरीरवाढीसाठी, शरीर स्वास्थ्यासाठी अतिशय अल्प प्रमाणात लागतात. त्यांनाच ‘जीवनसत्त्वे’ म्हणतात.   जीवनसत्त्वे ही शरीरातील...
ऑगस्ट 14, 2017
अत्यंत नाजूक असलेल्या स्ट्रॉबेरी फळांची साठवणक्षमता वाढवण्यासाठी प्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी घरगुती पातळीवर करण्यायोग्य सोप्या प्रक्रियांची माहिती घेऊ.   स्ट्रॉबेरी हे थंड हवामानातील पीक असले तरी अलीकडे समशितोष्ण वातावणातील काही जाती उपलब्ध झाल्या आहेत. भारतातील उंचावरील प्रदेशामध्ये...
मे 14, 2017
शाळांमधल्या कॅंटीनमध्ये जंक फूडवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळं या कॅंटीनमधून बिस्किटं, बर्गर, नूडल्स, पिझ्झा वगैरे पदार्थ आता हद्दपार होतील, तर त्यांच्या जागी पराठे, खिचडी वगैरे पौष्टिक पदार्थ येतील. हा निर्णय किती गरजेचा होता? जंक फूडमुळं नक्की काय हानी होते? बंदी...
मे 09, 2017
जीवनसत्त्व ‘ड’ची कमतरता अलीकडे अनेकांमध्ये दिसून येत आहे. तसेच या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे काही आजार उद्भवत असल्याचेही समोर येत आहे. हृदय व रक्तवाहिन्यांविषयक काही आजारांमध्येही ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता कारणीभूत असलेले आढळले आहे. संपूर्ण जगातील तीस ते पन्नास टक्के आरोग्यवान, मध्यम...