एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 06, 2019
मृत्यूनंतरही हे सुंदर जग आपण पाहू शकतो. स्वेच्छेने केलेले नेत्रदान आपल्या मृत्यूनंतर जिवंत व्यक्तींना डोळस बनवू शकते. परंतु आजही ही चळवळ अंधांचे अश्रू पुसण्यासाठी फारच अपुरी आहे. जितक्या प्रमाणात नेत्रदान व्हावयास हवे तितकी जागृती आजही आपल्या समाजात झालेली नाही. म्हणूनच २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या...
ऑगस्ट 22, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ ‘मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी’ ही उक्ती जीवनसत्त्वांचे यथार्थ वर्णन करते. शरीराला अतिशय कमी प्रमाणात लागणारे सेंद्रिय घटक म्हणजे जीवनसत्त्वे. कमी प्रमाणात लागत असले तरी या घटकांशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. याचे अ, ब, क, ड, इ, के असे विविध...
जुलै 14, 2019
औरंगाबाद - आषाढीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपुरात पोचत होत्या; तर दुसरीकडे मैत्र ऑक्‍सिजन हबच्या वन पंढरीत "वृक्षच आमचा विठोबा, वृक्षच आमची विठाई' अशी खुणगाठ बांधत, वृक्ष वारकरी वृक्षारोपणात तल्लीन झाले होते. आषाढीच्या दिवशी गतवर्षी लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस या वारकऱ्यांनी आगळ्यावेगळ्या...
जून 15, 2019
सध्या जगात सर्वत्र नागरी जीवनाच्या हव्यासापायी उंच इमारतींचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. दोनशे मीटरहून अधिक उंचीच्या इमारती १९३० मध्ये जगभरात फक्त सहा होत्या. २०१९ अखेर ही संख्या १५९८ होणार आहे. त्यात अनेक इमारती तीनशे मीटरहून अधिक उंच आहेत. यात अर्थातच चीन आघाडीवर आहे. गेल्या वर्षी जगात १४३ उंच इमारती...
एप्रिल 24, 2019
माझे वय ३५ वर्षे आहे. बाळंतपणानंतर माझे वजन पूर्ववत झाले होते; मात्र आता वाढले आहे. जवळजवळ साठ किलोपर्यंत वाढले आहे. अशा अवस्थेत शतावरी कल्प घेतलेला चालतो का? बरोबरीने योगासने, व्यायाम वगैरे करायला हवे का?  - वनिता स्त्रीसंतुलनासाठी, उत्तम पचनासाठी, अग्निसंवर्धनासाठी शतावरी कल्प घेणे, नियमितपणे...
फेब्रुवारी 24, 2019
परीक्षा सुरू झाल्या, की विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळ्यांचाच गडबडगोंधळ वाढायला लागतो. ताण वाढतात आणि त्याचे पडसाद संपूर्ण घरावर उमटतात. परीक्षा अगदी तोंडावर आल्या असताना अभ्यासाचं कोणतं सूत्र लक्षात घेतलं पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या किंवा टाळल्या पाहिजेत आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन. दर वर्षी...
मे 22, 2018
शहरातल्या एका शाळेसमोरून चाललो होतो. एका वाळलेल्या वडाच्या झाडाकडं लक्ष गेलं. मनात आलं, हे तर वठून गेलंय. त्या झाडाचे नुसते फांद्यांचे सांगाडे राहिले होते. थोडं जवळ जाऊन त्या झाडाकडं पाहिलं, तेव्हा ढोलीतून धुराचे लोट वरती येताना दिसले. अरे हे जळतंय! झाडाची खोडा-फांद्यावरली सालही गळून पडली होती. आता...
मे 11, 2018
विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचा कुपोषणामध्ये जगात पहिला क्रमांक लागतो, तर स्थूलत्वामध्ये तिसरा. गरिबी आणि आहाराची आबाळ ही कुपोषणाची निमित्ते असतात, तर नवश्रीमंती, बदलत्या जीवनशैलीतील अयोग्य आहार पद्धती आणि व्यायामाचा अभाव, ही वाढत्या वजनाची वाढती कारणे असतात.  स्थूल आणि जाड- कुठल्याही वयाच्या...