एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
 ‘फॅमिली डॉक्‍टर’मधून आरोग्याविषयी खूप माहिती मिळते. माझे वय ४५ वर्षे असून, मी गृहिणी आहे. मला सतत थकवा जाणवतो, कधी कधी अंग दुखते, चिडचिड होते. जीवनसत्त्व व मिनरल्सची कमतरता आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. तरी यावर आयुर्वेदिक औषध सुचवावे. मला अजूनही मासिक पाळी नियमित येते.  .......
ऑगस्ट 22, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ ‘मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी’ ही उक्ती जीवनसत्त्वांचे यथार्थ वर्णन करते. शरीराला अतिशय कमी प्रमाणात लागणारे सेंद्रिय घटक म्हणजे जीवनसत्त्वे. कमी प्रमाणात लागत असले तरी या घटकांशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. याचे अ, ब, क, ड, इ, के असे विविध...
जुलै 30, 2019
मुंबई : अवघ्या २० वर्षांचा तरुण. भावाच्या लग्नात बेभान नाचला. नाचता नाचता हाडे दुखू लागली. मणक्‍याला दुखापत झाली. एवढी, की अखेर त्याच्या मणक्‍यावर शस्त्रक्रिया करावी लागली. हे सारे झाले ते केवळ त्याच्या रात्रपाळीमुळे. मुंबईतील तरुणाईच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे त्यांना कोणत्या प्रकारच्या आजारांना...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - बदलत्या जीवनशैलीमुळे तीन ते बारा वयोगटांतील मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत असल्याचा ‘ट्रेंड’ आला असल्याचे अनेक नेत्ररोगतज्ज्ञांनी सांगितले. देशामध्ये हे प्रमाण १४ ते १५ टक्के असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण कमी म्हणजे सुमारे पाच ते सहा...
जुलै 27, 2018
मूतखडा हा सर्वसाधारणपणे तीव्र वेदना देणारा आजार आहे. काही वेळा वेदना होत नाहीत, पण मूतखड्यामुळे होणाऱ्या अन्य त्रासाला सामोरे जावे लागते. मूतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, पुन्हा-पुन्हा मूतखडा होऊ नये, यासाठी औषधे अधिक गुणकारी असतात. आपल्या आसपास पाहिले...
मे 11, 2018
विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचा कुपोषणामध्ये जगात पहिला क्रमांक लागतो, तर स्थूलत्वामध्ये तिसरा. गरिबी आणि आहाराची आबाळ ही कुपोषणाची निमित्ते असतात, तर नवश्रीमंती, बदलत्या जीवनशैलीतील अयोग्य आहार पद्धती आणि व्यायामाचा अभाव, ही वाढत्या वजनाची वाढती कारणे असतात.  स्थूल आणि जाड- कुठल्याही वयाच्या...
ऑक्टोबर 12, 2017
जळगाव - कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या आजारांबरोबरच संधिवातदेखील भारतात वेगाने वाढत आहे. सततची धावपळ, बैठे काम, व्यायामाचा अभाव यामुळे संधिवात वाढत आहे. शंभरमध्ये सतरा जणांना संधिवाताने जखडले आहे. महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आढळते.  धकाधकीच्या जीवनात बदललेले राहणीमान, कार्यपद्धती यामुळे...
ऑगस्ट 02, 2017
वल्लभनगर एसटी स्थानकावर उत्तम सुविधा; मात्र प्रतिसादाचा अभाव पिंपरी - इथे कर्मचाऱ्यांनाच बसण्यासाठी पुरेशी जागा नाही, तिथे बाळाच्या स्तनपानासाठी कक्ष कुठून आणायचा?, असा उद्‌धट आणि तिरकस प्रतिसवाल पिंपरी रेल्वे स्थानकाच्या एका अधिकाऱ्याने करत तमाम लेकुरवाळ्या प्रवासी महिलांचाच अवमान केला. पुणे आणि...