एकूण 19 परिणाम
मे 07, 2019
मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे. मक्यापासून स्टार्च, पॉप कॉर्न (लाह्या), पोहे, तेल, भरड आणि ग्लूटेन यांसारख्या पदार्थांची निर्मिती केली जाते. मक्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध आणि खनिज पदार्थ चांगल्या प्रमाणात असतात. जगातील तृणधान्यांच्या एकूण उत्पादनापैकी २० टक्के मक्याचे...
जानेवारी 29, 2019
गायी, म्हशी नियमित माजावर येण्यासाठी योग्य समतोल आहार, कालवडींची योग्य वाढ, उत्कृष्ट संगोपन आणि व्यवस्थापन, पशुपालकांची जागरुकता, चिकित्सक निरीक्षण, माजाचे तांत्रिक पद्धतीने व्यवस्थापन तसेच योग्य वेळी कृत्रिम रेतन केल्यास गर्भधारणेचे प्रमाण वाढेल. यामुळे दोन वेतातील अंतर आणि भाकड काळ कमी होऊन...
नोव्हेंबर 12, 2018
आरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता वाढवण्यासाठी आधुनिक उत्पादने बाजारात आणणे आवश्यक आहे. आधुनिक उत्पादनामध्ये गुळाचे छोटे घन, द्रवरूप गूळ किंवा भुकटी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. गुळाच्या भुकटीचेही विविध पदार्थाच्या साह्याने मूल्यवर्धन करणे शक्य आहे.  उसाच्या रसापासून कोणत्याही...
जानेवारी 10, 2018
हवामान, उपलब्ध असणारे मनुष्यबळ, चारा व पाण्याची उपलब्धता, गोठ्याला जोडणारा रस्ता व उंची इ. बाबी गोठा तयार करताना विचारात घ्याव्यात. म्हशीची शारीरिक स्थिती उत्तम निरोगी राहण्याकरिता ताणरहित वातावरण गोठ्यामध्ये मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी अावश्‍यक बाबींचा विचार करून गोठ्याची बांधणी करावी.  ...
जानेवारी 08, 2018
प्रतवारीनंतर मोठ्या आकाराच्या संत्रा फळांना देशांतर्गत आणि निर्यातीसाठी बाजारात चांगला दर मिळतो. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रतीच्या फळांना कमी दर मिळतो. काही वेळा ती बाजारात पाठवणेही परवडत नाही. त्यामुळे या फळांच्या प्रक्रियेला मोठा वाव आहे. संत्र्यांच्या फळांच्या घरगुती पातळीवरील प्रक्रियांची...
नोव्हेंबर 27, 2017
उत्तम केस आणि त्वचेसाठी - पोषक घटकामुळे त्वचा आणि केसाच्या आरोग्यासाठी आवळा उत्तम मानला जातो. वार्धक्यविरोधी गुणधर्मामुळे त्वचेची चमकदारपणा वाढतो. आवळ्यातील क जीवनसत्त्व हे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. खोकला, सर्दी व दाह कमी करण्यासाठी आवळा उपयोगी ठरतो.   काढणीपश्चात काळजी  अपक्व,...
नोव्हेंबर 08, 2017
तृणधान्यामध्ये विविध पोषक घटक आहेत. या घटकांचा उपयोग करण्यासाठी तृणधान्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार करणे फायदेशीर ठरते. बाजारपेठेत अशा पदार्थांना चांगली मागणी आहे.  भारतामध्ये जगाच्या तुलनेत ३० टक्के तृणधान्याचे  उत्पादन होते. सध्या नाचणी, बाजरी, भगर यांचा जास्त प्रमाणात वापर होतो. यातील...
ऑक्टोबर 10, 2017
दुग्धव्यवसाय फायदेशीर करायचा असेल तर जनावरांच्या योग्य व्यवस्थापनाचा अभ्यास महत्त्वाचा अाहे. त्यामुळे जनावरांची अधिकाधिक क्षमता वाढून चांगल्या उत्पादनासाठी मदत होईल. जनावराच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते. जनावरे अाजारी होण्याचे प्रमाण कमी असल्यास अाैषधोपचाराचा खर्च...
ऑक्टोबर 09, 2017
नारळापासून कल्परस मिळवण्याची शास्त्रशुद्ध पद्धती व उपकरण केरळ येथील सेंट्रल प्लॅंटेशन क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूटने विकसित केले आहे. केवळ नारळ उत्पादनाऐवजी कल्परस(निरा)चे उत्पादन घेतल्यास त्यातून मध, साखर, गुळासह विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. त्यातून केवळ नारळ विक्री करण्याच्या...
सप्टेंबर 17, 2017
जनावरांची निकोप वाढ आणि शरीर क्रियेसाठी आहारातून आवश्यक जीवनसत्त्वांची गरज असते. त्यांच्या कमतरतेमुळे जनावरांचे स्वास्थ्य बिघडते. ही पोषणद्रव्ये सेंद्रिय संयुक्त पदार्थ असून शरीरवाढीसाठी, शरीर स्वास्थ्यासाठी अतिशय अल्प प्रमाणात लागतात. त्यांनाच ‘जीवनसत्त्वे’ म्हणतात.   जीवनसत्त्वे ही शरीरातील...
सप्टेंबर 11, 2017
फणस हे कोकणातील तुलनेने दुर्लक्षित फळ आहे. आवडत असूनही काढणीनंतर गरे काढणीच्या किचकट कामामुळे कमी प्रमाणात खाल्ले जाते. हे फळ विविध प्रक्रिया केल्याने अधिक काळ टिकू शकते. तसेच या प्रक्रियायुक्त पदार्थांद्वारे शहरी भागांमध्ये चांगल्या प्रकारे पोचू शकते. त्यातून मागणी वाढून शेतकऱ्यांना फायदा होईल...
ऑगस्ट 28, 2017
शेवग्याच्या (Moringa oleifera) पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियांमध्ये पोषक घटक असतात. जीवनसत्त्व अ, ब आणि क, खनिजे विशेषतः लोह आणि सल्फर, निथोनाइन आणि सिस्टनाइनसारखी अमिनो आम्ले असतात. त्यात ९० पोषक घटक आणि ४६ प्रकारचे रोगप्रतिकारक घटक असतात. त्यामुळे शेवग्याच्या विविध भागांचा...
ऑगस्ट 24, 2017
शेळ्या पारंपरिकरीत्या प्रामुख्याने मांस किंवा मटणासाठी पाळल्या जातात. मात्र त्यांच्या मांस, लेंडीखतासोबतच दूधही महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी शेळीपालनाला प्राधान्य देता येईल. जागतिक दूध उत्पादनामध्ये शेळीचे दूध हे २ टक्के असून, गेल्या काही वर्षांमध्ये मागणी वाढत आहे. त्यामुळे अधिक दूध देणाऱ्या शेळी...
ऑगस्ट 22, 2017
कृत्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूची रेतनमात्रा वापरून अधिक दूध देणाऱ्या संकरित गाई-म्हशींची पैदास केली जाते; परंतु रेतन यशस्वी होण्यासाठी रेतनाची योग्य पद्धत व त्यातील उणिवा याची माहिती असणे अावश्यक अाहे.   उच्च प्रतीच्या वंशावळीसाठी व अधिक दुग्धोत्पादनासाठी कृत्रिम रेतन फायदेशीर अाहे; परंतु...
ऑगस्ट 14, 2017
अत्यंत नाजूक असलेल्या स्ट्रॉबेरी फळांची साठवणक्षमता वाढवण्यासाठी प्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी घरगुती पातळीवर करण्यायोग्य सोप्या प्रक्रियांची माहिती घेऊ.   स्ट्रॉबेरी हे थंड हवामानातील पीक असले तरी अलीकडे समशितोष्ण वातावणातील काही जाती उपलब्ध झाल्या आहेत. भारतातील उंचावरील प्रदेशामध्ये...
ऑगस्ट 11, 2017
करटोली पिकाला उष्ण, दमट हवामान मानवते. लागवडीसाठी डोंगरउताराची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. हलकी ते मध्यम प्रकारच्या जमिनीत पीक घेता येते.  अभिवृद्धी   लागवड कंद, बिया व फाटे कलम यांच्यापासून केली जाते. करटोलीच्या पिकात मादी आणि नर वेल वेगवेगळे असतात. लागवड केलेल्या क्षेत्रात...
ऑगस्ट 09, 2017
हिरव्या चाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर  खनिजे आणि जीवनसत्त्वांची उपलब्धता असल्यामुळे जनावरांमधील खनिजे आणि जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारे रोग टाळता येतात. सकस हिरवा चारा दिल्यामुळे ढेप/खुराक कमी प्रमाणात लागतो. त्यामुळे खर्चात बचत होते. उत्पादनात वाढ मिळते. हिरवा चारा पचण्यास सोपा असल्याने तसेच...
जुलै 26, 2017
शेळ्यांच्या चांगल्या वाढीसाठी, प्रजननासाठी खनिजे, जीवनसत्त्वे अाणि काही महत्त्वाच्या अन्नघटकांची गरज असते. या घटकांचा समतोल योग्य प्रमाणात राखला नाही, तर शेळ्यांमध्ये विविध प्रकारचे अाजार अाढळून येता;त तसेच वाढ खुंटणे, हाडांची वाढ कमी होणे, वजन कमी होणे इ.समस्या उद्भवतात.  अाहारात लागणाऱ्या...
जुलै 20, 2017
स्थानिक शेळी उत्पादन आणि प्रजनन क्षमतेत सरस आहे. तरी गावठी शेळ्या का पैदास होतात, याचे कोडे मोठे आहे. सात करडे देऊन उस्मानाबादी शेळीने लक्ष वेधले असताना तिच्या रुचकर मांस उत्पादनाचाही विसर पडू नये, यासाठी लोकचळवळ गरजेची आहे.   महाराष्ट्र भूषण उस्मानाबादी शेळी स्मृतीशिल्पासाठी नगर परिषदेच्या चर्चेत...