एकूण 3 परिणाम
ऑगस्ट 29, 2019
सोलापूर - व्यंजनांचा स्वाद वाढविणारे वेलदोडे चांगलाच भाव खाऊ लागले आहेत. वेलदोड्याचा दर तब्बल तीन हजार रुपये किलो झाला असून, मसाले भात, मिठाई, बिर्याणी तसेच दालचा-खान्यातून वेलदोडे दिसेनासे झाले आहेत.   दक्षिण भारतात झालेल्या अतिवृष्टीमुळे मसाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, मसाला पदार्थांची...
जुलै 30, 2019
मुंबई - तीन वर्षांनी सूर्य पाहणाऱ्या 20 वर्षांच्या तरुणावर शरीरातील "ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे थेट रुग्णालयात दाखल होऊन शस्त्रक्रियेला सामोरे जाण्याची वेळ ओढवली. कॉल सेंटरमध्ये रात्रीचे काम करणाऱ्या तरुणाला सकाळच्या कोवळ्या उन्हाशी संपर्क तुटल्याची फार मोठी किंमत मोजावी लागली.  रात्री कॉल...
मे 26, 2017
आधार नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंतची मुदत मुंबई - आधार कार्ड असणाऱ्यांनाच सरकारी शाळेतील माध्यान्ह भोजन मिळेल, असे परिपत्रक मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जारी केल्याने संबंधित विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत आधार कार्डसाठी नोंदणी करावी लागणार आहे. राज्यात 1995 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर...