एकूण 8 परिणाम
September 14, 2020
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) अवमानाप्रकरणी (Contempt Of Court) दोषी ठरलेले ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांनी शिक्षेचा १ रुपया दंड सोमवारी न्यायालयाच्या रजेस्ट्रीमध्ये भरला. असे असले तरी भूषण न्यायालयाविरोधातील आपला आक्रमकपणा कायम ठेवणार असल्याचं कळत आहे....
December 01, 2020
श्रीनगर- जवाहरलाल नेहरु विद्यापीठाची (जेएनयू) माजी विद्यार्थी नेता शेहला रशीद शोराकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार खुद्द शेहला यांच्या वडिलांनीच जम्मू-काश्मीरच्या पोलिस महासंचालकांकडे केली आहे. याबाबत त्यांनी पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी मुलगी शेहला...
September 29, 2020
मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अंमली पदार्थाचा मुद्दा ऐरणीवर आला आणि याप्रकरणात रिया चक्रवती सह ब़ॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींना एनसीबीने समन्स पाठवले. यात सर्वात मोठे नाव होते ते म्हणजे दीपिका पादुकोण!  कॉंग्रसेनेते राहुल गांधी एक दिवस पंतप्रधान होतील, अशी मला आशा आहे. असं दीपिकाने...
November 06, 2020
नवी दिल्ली-  फेब्रुवारी महिन्यात राजधानी दिल्लीत झालेल्या दंगलीप्रकरणी विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्याविरोधात अनलॉफूल अॅक्टिविटीज प्रिवेंशन अॅक्टनुसार  (UAPA) खटका चालवण्यास अरविंद केजरीवाल सरकारने परवानगी दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांना आप सरकारकडून खालिद  विरोधात...
October 05, 2020
मुंबईः स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा शिवसेनेचे खासदार आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत चर्चेत आहेत. अशातच कुणाल कामरानं ‘शट अप या कुणाल’ पॉडकास्टच्या दुसऱ्या सत्राची सुरूवात संजय राऊत यांच्या मुलाखतीनं करण्याची इच्छा व्यक्त केली होती...
September 14, 2020
दिल्ली : या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात राजधानी दिल्लीत झालेल्या दंगलीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे. उमर खालिद हा JNUचा माजी विद्यार्थी आहे. दिल्ली पोलिसांनी बेकायदा कृत्यरोधी कायद्यांतर्गत (UAPA) उमर खालिदला अटक केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी...
September 25, 2020
गेल्या काही दिवसांत अंमली पदार्थांच्या गैरव्यवहारात गुंतलेल्या काही सिने-अभिनेत्रींची नावे एका पाठोपाठ एक अचानक बाहेर येऊ लागली आहेत. यात दीपिका पदुकोणसारख्या अव्वल नटीचे नावही आल्याने प्रसारमाध्यमे; विशेषतः टीव्हीचा पडदाही त्याच बातमीने व्यापला आहे. प्रत्यक्षात देशात आणखीही काही घडतेय आणि त्याचा...
December 31, 2020
सरणारे (२०२०) वर्ष हे ‘कोविड’च्या विळख्यातील वर्ष म्हणून ओळखले जाईलच; पण तो विळखा दूर झाल्यानंतरही त्याचे सर्वंकष परिणाम दीर्घकाळ भेडसावणार आहेत. या संदर्भात या वर्षातील प्रमुख राजकीय आणि आर्थिक घटनांच्या अनुषंगाने जाणवलेल्या प्रवाहांची नोंद. एकविसाव्या शतकाचे दुसरे दशक संपत असतानाच ‘कोविड-१९’ने...