एकूण 8 परिणाम
February 14, 2021
दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी ता. २५ जानेवारीच्या हिंसक घटनांनंतर पुन्हा एकदा आंदोलन ठीकठाक करण्यात यश मिळवलं आहे. हे आंदोलन सरकारची सर्वार्थानं डोकेदुखी ठरतं आहे. एकतर ते मोडता येत नाही. ता. २६ जानेवारीच्या हिंसक घटनांचा लाभ घेत ते संपवून टाकावं अशी रचना तयार होत होती....
February 10, 2021
सातारा : सध्या रेल्वे स्थानकांपासून शहरांची आणि अगदी फळांची नावे बदलण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरु झाली आहे. या चढाओढीत आता दिल्लीतील सुपरिचित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) नामकरणाचा मुद्दा पुढे आला. केंद्र सरकारही जेएनयूचे नाव बदलणार आहे? याबाबत दस्तुरखुद्द केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश...
January 26, 2021
नैतिक मूल्यांचे पालन व माणुसकीच्या भावनेतून समाजातील व्यवहार आणि स्वातंत्र्य, समता व बंधुता यांची रुजवात म्हणजेच लोकशाहीचे संवर्धन होय. तथापि, त्यापासून दूर जाण्याची मानसिकता वाढत असल्यानेच पुन्हा पुन्हा राज्यघटनेची आठवण करून देत तिचे पालन व्हावे, अशी अपेक्षा करावी लागते. पश्‍चिम जगतात लोकशाहीचा...
December 01, 2020
श्रीनगर- जवाहरलाल नेहरु विद्यापीठाची (जेएनयू) माजी विद्यार्थी नेता शेहला रशीद शोराकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार खुद्द शेहला यांच्या वडिलांनीच जम्मू-काश्मीरच्या पोलिस महासंचालकांकडे केली आहे. याबाबत त्यांनी पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी मुलगी शेहला...
November 06, 2020
नवी दिल्ली-  फेब्रुवारी महिन्यात राजधानी दिल्लीत झालेल्या दंगलीप्रकरणी विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्याविरोधात अनलॉफूल अॅक्टिविटीज प्रिवेंशन अॅक्टनुसार  (UAPA) खटका चालवण्यास अरविंद केजरीवाल सरकारने परवानगी दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांना आप सरकारकडून खालिद  विरोधात...
October 05, 2020
मुंबईः स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा शिवसेनेचे खासदार आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत चर्चेत आहेत. अशातच कुणाल कामरानं ‘शट अप या कुणाल’ पॉडकास्टच्या दुसऱ्या सत्राची सुरूवात संजय राऊत यांच्या मुलाखतीनं करण्याची इच्छा व्यक्त केली होती...
September 29, 2020
मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अंमली पदार्थाचा मुद्दा ऐरणीवर आला आणि याप्रकरणात रिया चक्रवती सह ब़ॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींना एनसीबीने समन्स पाठवले. यात सर्वात मोठे नाव होते ते म्हणजे दीपिका पादुकोण!  कॉंग्रसेनेते राहुल गांधी एक दिवस पंतप्रधान होतील, अशी मला आशा आहे. असं दीपिकाने...
September 14, 2020
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) अवमानाप्रकरणी (Contempt Of Court) दोषी ठरलेले ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांनी शिक्षेचा १ रुपया दंड सोमवारी न्यायालयाच्या रजेस्ट्रीमध्ये भरला. असे असले तरी भूषण न्यायालयाविरोधातील आपला आक्रमकपणा कायम ठेवणार असल्याचं कळत आहे....