एकूण 5 परिणाम
मे 21, 2019
नवी दिल्ली: कर्जाचा डोंगर उभा असलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात 'हिंदुजा बंधू' सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे कॉन्सोर्टियम आणि एतिहाद एअरवेजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केल्याचे समजते. हिंदुजा बंधूनी देखील या प्रस्तावाला...
मे 13, 2019
भारतीय शेअर बाजारात मागील सलग आठ सत्रांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घसरणीमागची कारणे तपासत असताना इतरही काही गोष्टींचा गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे. लोकसभा निवडणूक निकालपूर्व अनिश्‍चितता, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध,...
मार्च 26, 2019
नवी दिल्लीः माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेज कंपनीला वाचवा, असे फरारी उद्योगपती विजय मल्ल्याने ट्विटरवरून म्हटले आहे. सुमारे 9 हजार कोटी रुपये घेऊन लंडनमध्ये पसार झालेल्या मल्ल्याने किंगफिशरच्या माध्यमातून कर्जाची रक्‍कम परत देण्याची सशर्त तयारी दाखवली आहे. विजय...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई -  ‘जेट एअरवेज’वरील आर्थिक संकटावर अखेर तोडगा निघाला आहे. कंपनीला जवळपास साडेआठ हजार कोटींची तातडीची गरज असून, त्यासाठी बॅंकांनी अर्थसाह्य करण्याची तयारी दर्शवली आहे. भारतीय स्टेट बॅंकेच्या नेतृत्वात दिलेला अर्थसाह्य कृती आराखडा जेट एअरवेजच्या संचालक...
जानेवारी 17, 2019
मुंबई: आर्थिक संकटात असलेल्या 'जेट एअरवेज'मध्ये कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र कंपनीतील त्यांची हिस्सेदारी 25 टक्क्यांपेक्षा कमी न करण्याच्या अटीवर गुंतवणुकीस तयार असल्याचे सांगितले आहे. एतिहादने काही जाचक अटी...