एकूण 5 परिणाम
मे 08, 2019
मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्ष चिघळल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच कॉर्पोरेट कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही निकालांचा बाजारावर परिणाम दिसून आला. गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवल्याने मंगळवारी सेन्सेक्‍समध्ये ३२३.७१ अंशांची घट झाली आणि तो ३८ हजार २७६.६३ अंशांवर...
ऑक्टोबर 06, 2018
जागतिक बाजारात अस्थिरतेचे वातावरण, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण, इंधनाचे वाढते दर, अमेरिका आणि चीन दरम्यान टोकाला पोहचलेले व्यापार युद्ध, छोट्या देशांतील चलनांचे झालेले प्रचंड अवमूल्यन इतके सारे नकारात्मक वातावरण असताना भारतीय शेअर बाजाराचा वारू मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये चौफेर उधळला होता...
जुलै 13, 2018
मुंबई - कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले लागत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने शेअर बाजारात तेजीचा वारू चौखूर उधळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 35 हजार 548 अंश या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही...
मार्च 28, 2018
मुंबई : बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रिजला फायदा होईल, असे काम 'एमएमआरडीए'कडून झाले असल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. रिलायन्सने नियमाचा भंग केल्यानंतर रिलायन्सकडून पैसे वसूल करणे अपेक्षित असताना एमएमआरडीएने तसे न करता रिलायन्सला भोगवाटा प्रमाणपत्र देऊन त्यांच्याकडे...
डिसेंबर 01, 2017
मुंबई - विकासदराची आकडेवारी जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आठवडाभरात तेजीच्या लाटेवर वधारलेल्या शेअर्सची गुरुवारी (ता.३०) चौफेर विक्री करून नफावसुली केली. याचसोबत वित्तीय तूट वाढल्याने शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. परिणामी सेन्सेक्‍स ४५३.४१ अंशांनी कोसळून ३३,१४९ अंशांवर बंद झाला....