एकूण 16 परिणाम
जून 20, 2018
रांची : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत शस्त्र परवाना मिळावा यासाठी अर्ज दाखल केला आहे. यासाठी साक्षीने रांची दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांच्या अर्जावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. साक्षीच्या अर्जावर...
मार्च 25, 2017
नवी दिल्ली -क्रिकेट सामन्यांच्या आयोजनासाठी राज्य संघटनांना निधी उपलब्ध करून दिला जावा, असा आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला दिला. ‘बीसीसीआय’कडून निधी उपलब्ध झाल्याशिवाय चौथ्या कसोटीचे आयोजन अशक्‍य असल्याचे हिमाचल संघटनेने न्यायालयाला सांगितले. या संदर्भातल्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च...
मार्च 16, 2017
नवी दिल्ली - बंगालने विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रावर चार विकेट आणि एक चेंडू राखून चित्तथरारक विजय मिळविला. याबरोबरच बंगालने उपांत्य फेरी गाठली. बंगालची उपांत्य फेरीत झारखंडशी लढत होईल. महाराष्ट्राचा कर्णधार केदार जाधवने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. संथ...
मार्च 16, 2017
नवी दिल्ली - महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील झारखंड संघाने गुरुवारी विदर्भाचा सहा गडी राखून पराभव करत विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भाचा डाव 7 बाद 87 अशा दयनीय स्थितीने रवी जांगीडच्या 62 धावांच्या खेळीमुळे 50...
मार्च 15, 2017
रांची - तिसरा कसोटी सामना रांची येथे होणार आहे. हे भारतातील 26वे कसोटी केंद्र असेल. रांची ही भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची कर्मभूमी. त्याच्या कारकिर्दीत झारखंड क्रिकेट संघटनेचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. धोनी निवृत्त झाल्यावर रांचीला कसोटी केंद्राचा दर्जा मिळाला. आता...
मार्च 10, 2017
रांची - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट कसोटी मालिकेत खेळपट्टीबाबत जास्त चर्चा होत आहे, त्याच वेळी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने बीसीसीआय पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याऐवजी रांचीतील खेळपट्टीचा आढावा घेतल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. धोनीने कसोटी क्रिकेटचा निरोप घेतला आहे....
मार्च 07, 2017
मुंबई - विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मुंबईने गोव्याचा आठ विकेट व 44.2 षटके राखून पराभव केला. या विक्रमी विजयानंतरही मुंबईवर साखळीतच गारद होण्याची वेळ आली. गुजरातने आघाडीवर असलेल्या बंगालला 132 चेंडू राखून हरवत मुंबईला मागे टाकत "क' गटातून आगेकूच केली. चेन्नईत सुरू असलेल्या या स्पर्धेत सलग...
फेब्रुवारी 22, 2017
कोलकता - आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने विजय हजारे करंडकातील सामन्यासाठी तब्बल 13 वर्षांनी रेल्वेचा प्रवास केला.  आयपीएलमध्ये पुणे संघाने कर्णधारपद काढून घेतल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आता देशांतर्गत विजय हजारे वन-डे क्रिकेट...
फेब्रुवारी 22, 2017
नवी दिल्ली - वन-डे संघाच्या कर्णधारपदाचा त्याग आणि त्यानंतर आयपीएलमध्ये पुणे संघाने कर्णधारपद काढून घेतल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आता देशांतर्गत विजय हजारे वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी झारखंडचे नेतृत्व करणार आहे. त्याचवेळी भारतीय संघाचे दरवाजे बंद झालेला हरभजन पंजाबचा कर्णधार असेल. धोनीचा समावेश आणि...
जानेवारी 05, 2017
नागपूर - महेंद्रसिंह धोनीने बुधवारी अचानक भारतीय ‘वनडे’ व ‘टी-२०’ संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेऊन क्रिकेटप्रेमींना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. धोनीने हा निर्णय नागपूर भेटीतच घेतल्याची माहिती आहे.  झारखंड संघाचा ‘मेंटॉर’ असलेला धोनी गेल्या चार दिवसांपासून नागपुरात आहे. विदर्भ...
जानेवारी 05, 2017
बुमराच्या भेदकतेसमोर झारखंडचा डाव कोलमडला नागपूर - भारतीय संघाकडून झटपट क्रिकेट खेळणारा जसप्रीत बुमरा आणि आयात केलेला आर. पी. सिंग या दोघांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुजरातने बुधवारी रणजी उपांत्य लढतीत चौथ्या दिवशीच झारखंडचा 123 धावांनी पराभव केला. गुजरातने तब्बल 65 वर्षांनी रणजी...
जानेवारी 04, 2017
इशांक जग्गीचे शतक, गुजरातची दुसऱ्या डावात घसरगुंडी नागपूर - झारखंडने रणजी करंडक उपांत्य सामन्यावरील पकड भक्कम करीत गुजरातविरुद्ध निर्णायक विजयाची संधी मिळविली आहे. पहिल्या डावातील आघाडीची शर्यत जिंकल्यानंतर झारखंडने गुजरातची दुसऱ्या डावात 4 बाद 100 अशी दुरवस्था केली. इशांक जग्गीचे शतक आणि...
जानेवारी 03, 2017
नागपूर - दुसऱ्या नव्या चेंडूवर गुजरातच्या फलंदाजीला लगाम घातल्यानंतर फलंदाजीत आश्‍वासक सुरवात करणाऱ्या झारखंडला दुसऱ्या दिवसअखेरीस रोखण्यात गुजरातला आयात केलेल्या आर. पी. सिंगच्या गोलंदाजीचा सहारा मिळाला. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर सुरू असलेल्या या रणजी उपांत्य लढतीत दुसऱ्या...
नोव्हेंबर 15, 2016
कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर रविवारी (ता. 13) आणि मंगळवारी (ता. 15) तोफ धडाडली. त्यातून सुटलेले आगगोळे भेदक होते. त्यामुळे विदर्भाचा बालेकिल्ला बेचिराख झाला. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील साखळीत 'मस्ट विन' अशी परिस्थिती असलेल्या महाराष्ट्राच्या संघाला निर्णायक विजय साधला. विदर्भाला उद्‌...
नोव्हेंबर 09, 2016
तिरुअनंतपुरम - दिल्लीचा उदयोन्मुख डावखुरा फलंदाज ऋषभ पंत याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत झारखंडविरुद्ध दुसऱ्या डावात वेगवान शतक काढले. हे भारतातील प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक वेगवान शतक ठरले. त्याने ४८ चेंडूंमध्ये ही कामगिरी केली. आधीचा उच्चांक दोन फलंदाजांनी प्रत्येकी ५६ चेंडूंमध्ये...
ऑक्टोबर 27, 2016
नवी दिल्ली : मुंबई, महाराष्ट्रासह सर्वोच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत भारतीय क्रिकेट मंडळाने दिलेल्या निधीचा वापर करणार नाही, अशी ग्वाही देणारे प्रतिज्ञापत्र भारतीय मंडळाचे सीईओ रत्नाकर शेट्टी यांनी न्यायालयात सादर केले. लोढा समितीच्या शिफारसी अमलात येतील याची ग्वाही देईपर्यंत संघटनांना एकही पैसा...