एकूण 2 परिणाम
December 25, 2020
मुंबईः आज ख्रिसमसचा दिवस. त्यात शुक्रवार आल्यानं सलग तीन दिवस सुट्टीचे आलेत. त्यामुळे मुंबईच्या वेशींवर आज वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आहे. आज सकाळपासून मुंबईच्या वेशीवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. शहरातल्या टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.  मुंबई पुणे जामच जाम...
October 01, 2020
ठाणे : कोरोनामुळे नोकरी-व्यवसायाला घरघर लागली असताना एकीकडे 1 ऑक्‍टोबरपासून टोलदरात वाढ करण्यात आल्यामुळे वाहनचालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दुसरीकडे या टोल दरवाढीची अनेक वाहनचालकांना कल्पनाच नसल्याने टोलनाक्‍यांवर वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. टोल दरवाढीमुळे सकाळ-संध्याकाळी पूर्वद्रुतगती...