एकूण 22 परिणाम
February 17, 2021
पुणे - सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर यापूर्वी टीडीआर वापरून वाढीव बांधकाम करण्यास परवानगी मिळत होती. आता देखील सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर मूळ एफएसआय व्यतिरिक्त ६० टक्के अन्सलरी एफएसआय वापरून बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी इतकाच एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी मिळत...
February 17, 2021
पुणे - विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता बहरावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन) आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त निबंध व संभाषण कौशल्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी झाला.  इयत्ता पाचवी ते...
February 16, 2021
खेड-शिवापूर - शंभर टक्के फास्टॅगद्वारे टोल वसुली अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी खेड-शिवापूर टोल नाक्यावर दुपारपर्यंत फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू होती. मात्र  दुपारनंतर दुप्पट टोल देताना प्रवासी आणि टोल कर्मचारी यांच्यात होणाऱ्या वादामुळे टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे प्रवाशांना...
February 07, 2021
धुळे : येथील लळींग, सोनगीर टोल नाक्यावर वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी डोकेदुखी ठरली आहे. याप्रश्‍नी खुद्द स्थानिक नेते, अधिकारी, राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मूग गिळून आहेत. वाहतुकीच्या कोंडीत रुग्णवाहिका फसली तरी कुणालाही सोयरसुतक नाही. याबाबत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना अवगत केले असता...
February 04, 2021
नागपूर ः मुंबईत शिवसैनिक खंडणी मागतात हे आरोप काही नवीन नसून महाघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून आवैध गुटखा, मटका आणि मद्य विक्री राज्यभरात जोरात सुरू असल्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हेही वाचा -  'आई या जगात नाही आता जागून काय करू?'  नैराश्यातून...
December 28, 2020
महाबळेश्वर (जि. सातारा) : महाबळेश्वरच्या पर्यावरणाला धक्का न लावता निसर्गसौंदर्याला शोभेल अशा कामांचा समावेश विकास आराखडयात करा, अशी सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केली. महाबळेश्वर व पाचगणी विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिलेल्या बैठकीत आमदार पाटील बोलत होते. या...
December 25, 2020
नाशिक : नाताळ आणि त्याला लागून आलेली सलग सुट्ट्यांमुळे घराबाहेर पडणाऱ्यां नागरिकांची संख्या रस्त्यावर जास्त झाली. त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतुक कोंडीच्या दरम्यान नाशिकच्या पालकमंत्र्यांची संवेदनशीलता पाहायाला मिळाली..पाहा नेमके काय...
December 25, 2020
मुंबईः आज ख्रिसमसचा दिवस. त्यात शुक्रवार आल्यानं सलग तीन दिवस सुट्टीचे आलेत. त्यामुळे मुंबईच्या वेशींवर आज वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आहे. आज सकाळपासून मुंबईच्या वेशीवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. शहरातल्या टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.  मुंबई पुणे जामच जाम...
December 25, 2020
मुंबईः सलग तीन दिवस सुट्टी आल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची  समस्या उद्धभवल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. आज नाताळ तसंच शनिवार आणि रविवार लागून सुट्टी आली आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिक पर्यटनासाठी खासगी वाहनं घेऊन बाहेर पडलेत. आज सकाळपासून ठाण्याच्या वेशीवर अभुतपूर्व ट्रॅफिक जाम झालं....
December 22, 2020
मोशी(पिंपरी) : राष्ट्रीय महामार्ग व मोठ्या प्रमाणावर वाहतूक असलेल्या पुणे नाशिक महामार्गावरील भारतमाता चौकामध्ये बेशिस्त वाहनचालकांमुळेच वाहतूक कोंडी होणे ही लांब पल्ल्याचे प्रवासी व मोशीकरांसाठी नेहमीचीच डोकेदुखी झालेली आहे.  यामुळे होतेय वाहतूक कोंडी...  भारतमाता चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंग पट्टे...
December 08, 2020
मुंबई - देशभरात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई आणि मुंबईला जोडणारा वाशी पूलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे समोर आले आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. 10 वर्षापूर्वींचं बोलू नका; बोलताना 10 वेळा विचार करा - संजय राऊतांचा...
December 06, 2020
सोलापूर : तपासणीसाठी थांबण्याचा इशारा केल्यानंतरही भरधाव वेगाने पळून जाणाऱ्या ट्रक चालकाने ट्रक वाहतूक पोलिसांच्या अंगावर घातल्याने पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सोलापूर - पुणे महामार्गावरील वरवडे टोल नाक्‍याजवळ घडली.  सागर चोबे असे या घटनेत मरण पावलेल्या महामार्ग...
November 15, 2020
मुंबईः  गेल्या 2 वर्ष रखडलेल्या नवीन पत्री पुलाच्या कामाला वेग आला आहे. गर्डर लॉन्चिंगसाठी मध्य रेल्वेने 21 आणि 22 नोव्हेंबर आणि 28 आणि 29 नोव्हेंबरला मेगाब्लॉक जाहीर केला आहे. तर वाहतूक पोलिसांनी 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर रात्री 10 ते पहाटे 5 च्या काळात पत्री पूलवरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय...
November 10, 2020
कासा - दिवाळी जवळ येताच मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागे करोनाच्या प्रादुर्भावात अनेक महिने महामार्ग शुकशुकाट होता.लॉक डाऊन  शिथिल होताच महामार्गावर वाहने निघाली. लोकल ट्रेनमध्ये चोरीला गेलेले दागिने मिळाले तब्बल 20 वर्षांनी, महिलेकडून पोलिसांचे आभार सद्या...
November 02, 2020
कोरेगाव (जि. सातारा) : ल्हासुर्णे गावातील आरोग्य उपकेंद्राच्या मंजुरीसाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यामुळे काहीही संबंध नसलेल्या इतरांनी या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये आणि तालुक्‍यात श्रेयवादाची साथ पसरवू नये, अशा शब्दांत सभापती राजाभाऊ...
October 20, 2020
ठाणे : महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयातील तिघा बोगस डॉक्टरांमुळे अनेक रुग्णांचा जीव गेला असावा, अशी भीती भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात संबंधित डॉक्टरांच्या कागदपत्रांची छाननी न करताच नियुक्ती करण्यासाठी मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल...
October 20, 2020
मुंबईः कल्याणमधील दोन वर्षांपासून रखडलेल्या पत्रीपुलाच्या कामाला वेग आला आहे. चौथ्या टप्यात पत्रीपूल गर्डर ठेवण्याचे काम सोमवारपासून म्हणजेच 19 ऑक्टोबर ते गुरुवार  22 ऑक्टोबर रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे पत्रीपुलावरील वाहतूक बंद करण्यात येईल. या आठवड्यात रेल्वेच्या वरिष्ठ...
October 16, 2020
खेड-शिवापूर : पुणे-सातारा रस्त्यावर खड्डयातून वाट काढत त्रस्त झालेल्या प्रवाशांना शुक्रवारी सायंकाळी खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सुट्टीचा दिवस नसतानाही टोल प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त...
October 15, 2020
चाकण : पुणे-नाशिक महामार्गावर आज रात्री दोन ते पहाटे तीनच्या दरम्यान वाकी खुर्द, ता.खेड गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात पुरासारखे पाणी वाहत होते. अरुंद झालेल्या ओढ्यात पाणी मोठया प्रमाणात ओसंडून वाहिल्या ने  पुरासारखे पाणी वाहत होते. महामार्गावर तीन ते चार फूट पाणी साचल्याने पहाटे पाच पर्यंत वाहतूक...
October 03, 2020
पुणे - लॉकडाउन काळात व्यवसायात घट झालेल्या राज्यातील १४ टोल कंत्राटदारांना १७३  कोटी रुपये नुकसान भरपाईचा पहिला हप्ता देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या रस्ते विकास महामंडळाने तयार केला आहे. लॉकडाउनच्या काळात २५ दिवस वाहतूक बंद असल्यामुळे ही रक्कम देण्यात येणार आहे. राज्याची आर्थिक स्थिती अडचणीची...