एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
शरीर सुदृढ राहण्यासाठी मुळात मन निरोगी असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्याला कुठल्याही प्रकारचा मानसिक आजार झाला, तर त्याचा परिणाम थेट शरीरावर दिसतो. उदाहरणार्थ, अचानक वजन कमी होणं, त्वचा निस्तेज होणं, केस गळणं, सतत थकल्यासारखं वाटणं अशी टोकाची लक्षणं दिसून येतात. त्यामुळं निरोगी शरीर हवं असेल, तर...
नोव्हेंबर 06, 2019
बिझनेस वुमन - मोनिका कुलकर्णी, संस्थापक संचालक, आजोळ डे केअर सेंटर आजची मुले ही उद्याचे नेतृत्व आहेत. मुलांना पर्यावरणाच्या जवळ आणून नागरिक म्हणून त्यांच्या भूमिकेविषयी आणि जबाबदारीबद्दल त्यांना जागरूक करणे, ही आजची गरज आहे. तसेच, आजच्या धकाधकीच्या जीवनात पालक आणि मुले यांच्यातील अंतर वाढत चालले...
ऑक्टोबर 03, 2019
यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघात गेल्या दशकापासून सलग दोन वेळा कुणीही विधानसभेत पोहोचले नाही. प्रत्येक वेळी मतदारांनी वेगवेगळ्या उमेदवारांना विधानभवनाचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे हा "ट्रेंड' कायम राहणार की, बदलणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपने पुन्हा एकदा...
ऑगस्ट 22, 2019
अॅमेझॉन : जगातील सर्वात मोठ्या अशा अॅमेझॉन खोऱ्यातील जंगलाला वणवा लागून वन्यजीव नष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. पण यावेळी लागलेली आग ही सर्वात जास्त काळ लागलेली आग असून यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे इन्स्टीट्युट ऑफ स्पेस रिसर्च (INPE)या संस्थेने सांगितले आहे. ब्राझील सरकारने या वाढत्या...
ऑगस्ट 05, 2019
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी गेल्या दोन महिन्यांमध्ये 12 हजार 103 या उच्चांकी पातळीवरून 10 हजार 848 या नीचांकी पातळीपर्यंत पोचला आहे. या कालावधीत 1100 अंशांची घसरण झाली. मात्र, गेल्या तीन वर्षांमध्ये अशा पद्धतीचे "करेक्‍शन' अर्थात घसरण तीनदा होऊन गेली आहे.  सप्टेंबर ते डिसेंबर 2016...
मार्च 04, 2019
पुणे - शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा किंवा दीर्घ आजारांच्या उपचारातील काही काळ असा असतो, की त्यात रुग्णाला रुग्णालयात ठेवण्याची खरंतर गरज नसते; पण त्याच वेळी घरी कोणत्या ना कोणत्या कारणांनी रुग्णाची व्यवस्थित शुश्रूषा करता येत नाही. त्यातूनच ‘रिकव्हरी सेंटर’ हा ‘ट्रेंड’ पुण्यात सुरू झाला...
फेब्रुवारी 22, 2019
ताई, तुम्हाला कुठली हवी? मोदी साडी की प्रियंका साडी? मार्केटमध्ये नवीन आहे ताई, पुन्हा येणार नाय अशी घडी! साडी दाखवू? बरं बरं! ‘‘अरे गुलाब, ते जुनं बंडल उघड बराच माल उरलाय, त्यातली एखादी चांगली घडी उलगड’’ ताई, ही बघा मोदी साडी आहे की नाही भारी? झगझगीत पॅटर्न, सुरतची प्रिंट रंगसंगती किती न्यारी?...