एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
औरंगाबाद : विषय सोडून ऐनवेळी भावनिक मुद्‌द्‌यांना हात घालून चर्चा भरकटवणाऱ्या सदस्यांची अधिसभा बैठकीचे अध्यक्ष कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी शनिवारी चांगलीच शाळा घेतली. अधिसभेचे कामकाज दुसऱ्या दिवशीपर्यंत चाललेले ज्या सभागृहाने पाहिले, त्याच सभागृहाने आज काम वेळेत पुर्ण होऊन सर्व विषय मार्गी...
नोव्हेंबर 06, 2019
बिझनेस वुमन - मोनिका कुलकर्णी, संस्थापक संचालक, आजोळ डे केअर सेंटर आजची मुले ही उद्याचे नेतृत्व आहेत. मुलांना पर्यावरणाच्या जवळ आणून नागरिक म्हणून त्यांच्या भूमिकेविषयी आणि जबाबदारीबद्दल त्यांना जागरूक करणे, ही आजची गरज आहे. तसेच, आजच्या धकाधकीच्या जीवनात पालक आणि मुले यांच्यातील अंतर वाढत चालले...
नोव्हेंबर 05, 2019
मुंबई : राज्यात मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना-भाजपमध्ये जोरदार जुंपलीय. मुख्यमंत्री कोण हाच प्रश्न प्रत्येकाला पडलाय. या पार्श्वभूमीवर ट्विटरवरही नेटिझन्स मुख्यमंत्रिपदाबाबत आपली मतं व्यक्त करतायंत. त्यात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ ट्विटरवर मोहीम सुरू करण्यात आली आहे. #MaharashtraNeedsDevendra...
ऑक्टोबर 03, 2019
यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघात गेल्या दशकापासून सलग दोन वेळा कुणीही विधानसभेत पोहोचले नाही. प्रत्येक वेळी मतदारांनी वेगवेगळ्या उमेदवारांना विधानभवनाचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे हा "ट्रेंड' कायम राहणार की, बदलणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपने पुन्हा एकदा...
ऑगस्ट 26, 2019
रिओ दि जानेरो : सध्या सर्व जगाचे लक्ष ब्राझीलकडे लागले असून याचे कारण ऍमेझॉन नदीच्या खो-यातील आग आहे. जगातील सर्वात मोठे जंगल म्हणून ओळख असणा-या ऍमेझॉनच्या जंगलात मागील काही वर्षात वणवा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. ही अत्यंत चिंतेची बाब असून ही गोष्ट केवळ ऍमेझॉन किंवा तेथील जवळच्या प्रदेशांसाठीच...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : मुंबईतील मोठ्या गणेशोत्सव मंडळांत गणपतीला पितांबर व शेला नेसवला जातो, पण आता घरगुती गणपतीला पितांबार आणि शेला नेसवण्याच्या मागणीत वाढ होत आहे. गणरायाला पितांबर आणि शेला नेसवल्याने त्याचे रूप अधिक मोहक दिसते. त्यामुळे दोन वर्षांत गणरायासाठीच्या वस्त्रालंकाराच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे....
ऑगस्ट 19, 2019
ठाणे : सध्याच्या काळात बाजारीकरणामुळे "फिक्‍स रेट'चे सूत्र सर्वत्र वापरले जाते. यंदा मात्र गणेशोत्सव मंडळांनीही "फिक्‍स वर्गणी'चा नवा ट्रेंड सुरू केला आहे. जुलै महिना संपत आला की गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते घरोघरी फिरून वर्गणीची रक्कम गोळा करायला सुरुवात करतात. अनेक वेळा गणेशोत्सव...
ऑगस्ट 05, 2019
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी गेल्या दोन महिन्यांमध्ये 12 हजार 103 या उच्चांकी पातळीवरून 10 हजार 848 या नीचांकी पातळीपर्यंत पोचला आहे. या कालावधीत 1100 अंशांची घसरण झाली. मात्र, गेल्या तीन वर्षांमध्ये अशा पद्धतीचे "करेक्‍शन' अर्थात घसरण तीनदा होऊन गेली आहे.  सप्टेंबर ते डिसेंबर 2016...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : जून महिना म्हटलं की पावसाळ्याची सुरुवात हे निसर्गाचे गणित पुढच्या वर्षीपासून बदलण्याची चिन्हे आहेत. वातावरणीय बदलामुळे भारतात मान्सूनचे आगमन आणि परतीचा प्रवासाचा कालावधी लक्षणीयरित्या बदलला असल्याने हवामान विभागाने मान्सूनचे अधिकृत वेळापत्रकच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात अभ्यास व...