एकूण 14 परिणाम
जानेवारी 15, 2020
मुंबई : खर्च कमी करण्यासाठी स्टार्टअप व्यवसायांनी कर्मचारीकपातीचा धडाका लावला आहे. कर्मचाऱ्यांना ‘पिंक स्लिप’ देणाऱ्या या बड्या स्टार्टअप्समध्ये ओयो, ओला, पेटीएम, क्‍विकर, झोमॅटो आणि रिव्हिगो यांचा समावेश असल्याचे समजते. ही बातमी वाचली का? वेशीवर घडतंय असं काही...; नवी मुंबईकर झालेत त्रस्त! मागील...
डिसेंबर 24, 2019
पणजी : ख्रिसमस, न्यू इयर एन्ड म्हटलं की गोव्यात टुरिस्टची अक्षरश: झुंबड उडते. विशेषतः महाराष्ट्रतून, पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे, कोल्हापूर येथून मोठ्या प्रमाणावर पर्यटक गोव्याला जातात. पण, या पर्यटकांचा गोव्यात अनेकदा गोंधळ उडतो. गोवा हे स्वतंत्र राज्य आहे. तिथले नियम, आणि कायदे थोडे वेगळे आहेत....
डिसेंबर 15, 2019
औरंगाबाद - आपण कुठेतरी कामात असताना अचानक फोन येतो आणि पलीकडून सांगितले जाते, "मी अमुक बॅंकेतून बोलत आहे, तुमचे एटीएम कार्ड एक्‍स्पायर्ड झाले आहे, ते ब्लॉक होऊ शकते. त्याला अपडेट करावे लागेल, व्हेरिफिकेशन करायचे आहे.'' यावर विश्‍वास ठेवून विचारल्याप्रमाणे आपण नंबर सांगत बसलो तर थोड्यावेळातच...
नोव्हेंबर 06, 2019
पुणे : भारतातील लघु आणि मध्यम व्यवसायांच्या समुदायाला डिजिटली सशक्त बनवण्याच्या गुगलने निश्चय केला आहे. भारतात विस्तार करण्यासाठी गुगल ‘माय बिझनेस सर्व्हिस' या सारख्या गोष्टीने पुढाकार घेतला. ‘गुगल पे फॉर बिझनेस' हे विनामुल्य असून लहान आणि मध्यम आकारातील व्यवसायांसाठी डिजिटल पेमेंटस...
ऑक्टोबर 31, 2019
मुंबई : राज्यात शुक्रवारपासून (ता.1) सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांसाठी सामायिक वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. यामुळे 1 नोव्हेंबरपासून राज्यातील सरकारी बॅंका एकाच वेळी सुरू आणि बंद होणार आहेत. सध्या बहुतांश बॅंकांचे कामकाज सुरू होण्याची आणि बंद होण्याची वेळ वेगवेगळी आहे. काही बॅंका सकाळी 10 वाजता...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद - एकीकडे डिजिटल फर्स्ट हे धोरण सरकार राबवीत असताना ई-वॉलेटवरून (मोबाईल) अवघ्या दहा रुपयांच्या ट्रॅन्झॅक्‍शननंतर हजारो रुपये युजर्सच्या खात्यातून गायब झाल्याचे प्रकार घडत आहेत. भामटे वॉलेटवरून थोडक्‍या रकमेचे ट्रॅन्झॅक्‍शन करायला सांगून परस्पर ऑनलाइन मनी ट्रान्सफर करीत असून,...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : इंटरनेट वापरणाऱ्या शहरातील ग्राहकांसाठी ओसीडब्ल्यू व महापालिकेने आता ई-मेलवर पाण्याचे बिल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शहरातील जवळपास 50 हजारांवर नागरिकांनी ई-मेलवर पाणी बिलाची मागणी केली होती. एवढेच नव्हे नागरिकांसाठी "कन्झ्युमर सेल्फ सर्व्हिस पोर्टल'ही सुरू करण्यात आले असून...
सप्टेंबर 09, 2019
नवी दिल्ली : चीनमधील ग्राहक आपल्याकडे पॉकेट, एटीएम कार्ड, इतकेच नाही तर स्मार्टफोन नसतानाही शॉपिंग करत आहेत. हे ग्राहक केवळ आपला चेहरा दाखवून हव्या त्या वस्तूंची खरेदी करतात. होय, हे अगदी खरं आहे! कारण, चीनने फेशियल पेमेंट सिस्टीम स्वीकारली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून ग्राहकांना...
सप्टेंबर 04, 2019
पिंपरी (पुणे): ओटीपी शेअर करणं डोकेदुखी ठरते आहे. "अमुक-अमुक बॅंकेतून बोलत आहे...' असा फेक कॉल करून सायबर चोरटे ओटीपी शेअर करण्यास ग्राहकांना सांगत आहेत. अन्‌ क्षणार्धात डेबिट व क्रेडिट कार्डच्या खात्यातून पैसे गायब होत आहेत. गेल्या वर्षभरात सायबर सेलकडे अशा स्वरूपाच्या तब्बल 66 हून अधिक तक्रारींचे...
जून 28, 2019
नवी दिल्ली - ‘डिजिटल इंडिया’ योजनेत पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता मोहिमेंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना अधिकाधिक साक्षर करण्याचे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले आहे. त्यात महाराष्ट्रातील ग्रामीण भाग अग्रेसर आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत नऊ लाख ४० हजार ग्रामस्थ ...
जून 09, 2019
आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहारांवरचं सेवाशुल्क रद्द करण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेनं नुकत्याच जाहीर झालेल्या पतधोरणात घेतला. हे व्यवहार म्हणजे नक्की काय आणि त्याचे काय परिणाम होतील आदी गोष्टींवर एक नजर. दैनदिन जीवनात आर्थिक व्यवहार करताना पैसे द्यावे किंवा घ्यावे लागतात. ते पूर्वी रोख स्वरूपात किंवा...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - डिजिटल पेमेंट सिस्टीमचा गैरवापर करून दि कोल्हापूर अर्बन बॅंकेची ६८ लाख ८८ हजारांची रक्कम सायबर गुन्हेगाराने अवघ्या तीन तासांत परस्पर रक्कम उचलली. शाहूपुरीतील एचडीएफसी बॅंकेच्या शाखेतून हॅकरने हा प्रकार केला. याबाबतची फिर्याद मुख्य अधिकारी बाजीराव दगडू खरोशे (वय...
एप्रिल 05, 2019
पुणे - डिजिटल व्यवहार करण्यात पुणे, चेन्नई, राजधानी दिल्लीचा परिसर आणि जयपूर ही शहरे देशात आघाडीवर असून, त्यातही पुणे हे अव्वल क्रमांकावर आहे. देशातील आघाडीची पेमेंट सोल्युशन कंपनी असलेल्या ‘रेझरपे’ने ‘दी इरा ऑफ रायझिंग फिनटेक’ हा अहवाल नुकताच प्रकाशित केला. भारतात वेगाने...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे : सलग अकरा दिवस विविध कलांच्या क्षेत्रांतील तज्ज्ञ, मान्यवरांना पाचारण करीत होतकरू कलाकरांसाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या पुणे स्मार्ट आर्ट वीकचे देशभरातून कौतुक होत आहे. देशातील सर्व स्मार्ट सिटींच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परिषद राजधानी दिल्लीमध्ये नुकतीच पार पडली.   या...