एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : इंटरनेट वापरणाऱ्या शहरातील ग्राहकांसाठी ओसीडब्ल्यू व महापालिकेने आता ई-मेलवर पाण्याचे बिल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शहरातील जवळपास 50 हजारांवर नागरिकांनी ई-मेलवर पाणी बिलाची मागणी केली होती. एवढेच नव्हे नागरिकांसाठी "कन्झ्युमर सेल्फ सर्व्हिस पोर्टल'ही सुरू करण्यात आले असून...
जून 09, 2019
आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहारांवरचं सेवाशुल्क रद्द करण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेनं नुकत्याच जाहीर झालेल्या पतधोरणात घेतला. हे व्यवहार म्हणजे नक्की काय आणि त्याचे काय परिणाम होतील आदी गोष्टींवर एक नजर. दैनदिन जीवनात आर्थिक व्यवहार करताना पैसे द्यावे किंवा घ्यावे लागतात. ते पूर्वी रोख स्वरूपात किंवा...
मे 27, 2018
येवला - डिजिटल व्यवहाराविषयी आपल्यात अनेक गैरसमज आहेत. मात्र या व्यवहारात घाबरण्याचे कारण नसून पीओएस (स्वप), भीम एप, मोबाईल बँकिंगने घरबसल्या सर्व व्यवहार करणे शक्य आहे. पुढील चार-पाच वर्षात सर्व व्यवहार ऑनलाइन होणार असल्याने सगळे बदल आत्मसात करा. भौतिक सुविधा रातोरात होत नाहीत....
मार्च 19, 2018
सोलापूर : योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली उत्पादनाने अक्षरशः संपूर्ण बाजारपेठ व्यापून टाकली आहे. पतंजलीची उत्पादने ग्राहकांना भुरळ घालत असून विश्‍वासास पात्र ठरल्याने पतंजलीची ही उलाढाल दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यकाळात ही उलाढाल तब्बल 50 हजार कोटींचा टप्पा पार करून पतंजलीला देशातील सर्वश्रेष्ठ...
डिसेंबर 01, 2017
मुंबई - नोटाबंदीनंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय, निमशासकीय आणि खासगी कंपन्यांकडून देयकांसाठी डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात निम्म्याहून अधिक भारतीयांनी देयकांसाठी डिजिटल पर्यायांचा वापर केल्याचे एका सर्वेक्षणात दिसून...
नोव्हेंबर 20, 2017
मुंबई - केंद्र सरकारने कॅशलेस अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिल्याचे सुपरिणाम डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून झालेल्या विक्रमी व्यवहारांतून दिसून आले आहेत. सप्टेंबर महिन्यात डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून तब्बल ७४ हजार ९० कोटींचे व्यवहार झाले आहेत. गतवर्षाच्या तुलनेत यामध्ये ८४ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. ...
ऑगस्ट 23, 2017
मुंबई - कॅशलेस व्यवहारांमधील महत्त्वाचा घटक असलेल्या व्यावसायिकाला सर्वच डिजिटल पेमेंट मंचावरील सेवांचा लाभ मिळावा, यासाठी एचडीएफसी बॅंकेने ‘डिजीपीओएस’ मशिन उपलब्ध केली आहे. बॅंकेच्या विद्यमान चार लाख ‘पीओएस’धारक व्यावसायिकांना निशुल्क त्यांच्या मशिन ‘डिजीपीओएस’मध्ये बदलून...