एकूण 3 परिणाम
फेब्रुवारी 28, 2019
पुणे : सलग अकरा दिवस विविध कलांच्या क्षेत्रांतील तज्ज्ञ, मान्यवरांना पाचारण करीत होतकरू कलाकरांसाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या पुणे स्मार्ट आर्ट वीकचे देशभरातून कौतुक होत आहे. देशातील सर्व स्मार्ट सिटींच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परिषद राजधानी दिल्लीमध्ये नुकतीच पार पडली.   या...
जानेवारी 02, 2019
धुळे - राज्याला दिशादर्शक ठरलेला येथील डिजिटल शाळेचा प्रकल्प आता अमेरिकेशी ‘कनेक्‍ट’ केला जात आहे. याअंतर्गत शनिवारी (ता. ५) पहिला संभाषण वर्ग सुरू होणार आहे. या प्रकल्पाची माहिती मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी (ता. ३१) दिल्यावर तेही प्रभावित झाले...
डिसेंबर 18, 2018
पुणे - नामांकित आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने नोकरी सोडताना संबंधित कंपनीची गोपनीय माहिती (डेटा), ई-मेल काढून घेतले. तोच डेटा दुसऱ्या कंपनीसाठी वापरल्याने पूर्वीच्या कंपनीचे ४० ते ५० लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच दिल्लीतील एका डिजिटल पेमेंट कंपनीच्या संस्थापकाचा वैयक्तिक...