एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 23, 2018
विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण झाल्यानंतर आता ही नवी "एकी' होऊ घातली आहे. या एकत्रीकरणामुळं नेमकं काय साधेल, बॅंकांच्या व्यवस्थेवर काय परिणाम होईल, आकारानं मोठ्या बॅंकांचं धोरण दीर्घकालीन...
नोव्हेंबर 28, 2017
अकोला - स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) एप्रिल २०१७ मध्ये सहा सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण झाले होते. त्यामुळे स्टेट बॅंकेशी सहयोगी बॅंकेसहित सहा बॅंकांचे चेकबुक डिसेंबरनंतर अमान्य होणार आहे. याद्वारे कोणताही खातेधारक आपल्या खात्यामधून पैसे काढू शकणार नाही. सुरवातीला सप्टेंबरमध्ये ही व्यवस्था लागू...
नोव्हेंबर 28, 2017
अकोला - स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) एप्रिल 2017 मध्ये सहा सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण झाले होते. त्यामुळे स्टेट बॅंकेशी सहयोगी बॅंकेसहित सहा बॅंकांचे चेकबुक डिसेंबरनंतर अमान्य होणार आहे. याद्वारे कोणताही खातेधारक आपल्या खात्यामधून पैसे काढू शकणार नाही. सुरवातीला सप्टेंबरमध्ये ही व्यवस्था...
जुलै 21, 2017
२६ जुलैपासून होणार सुविधा सुरू ; लाभ घेण्‍याचे आवाहन औरंगाबाद - परिवहन कार्यालयात ऑनलाईन पद्धतीच्या कामकाजाला वेग आला आहे. आता मालवाहू (गुड्‌स ट्रान्स्पोर्ट) प्रकारातील वाहनांचाही कर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.  प्रादेशिक परिवहन कार्यालयाने गेल्या वर्षभरापासून...
जून 01, 2017
मुंबई: भारतीय स्टेट बँकेने(एसबीआय) गेल्या महिन्यात आपल्या एटीएम सेवांसह इतर विविध व्यवहारांवरील शुल्कात बदल जाहीर केले होते. ग्राहकांना चेक बुक, एटीएम कार्ड देताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कात बदल करण्यात आला आहे. आजपासून(ता. 1) हे बदल लागू होत असून, बँकेने जाहीर केलेले बदल खालीलप्रमाणे...
एप्रिल 29, 2017
मुंबई: "मलबार गोल्ड अँड डायमंड्‌स'मध्ये ग्राहकांना सोने आणि हिऱ्यांच्या दागिने खरेदीवर "कॅशबॅक' मिळणार आहे. यासाठी "मलबार गोल्ड'ने स्टेट बॅंकेसोबत (एसबीआय) करार केला आहे. याअंतर्गत ग्राहकांना एसबीआयच्या क्रेडिट वा डेबिट कार्डावरुन 25 हजार रुपयांची खरेदी केल्यास पाच टक्के "कॅशबॅक'...
मार्च 25, 2017
माणगाव - सध्या ऑनलाईन बॅंकिंग व एटीएम डेबिट कार्ड वापरताना हॅकरकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. माणगाव येथील रहिवासी डॉ. अजय आत्माराम मोरे यांच्या खात्यातून 20 मार्चला याचप्रकारे 95 हजार रुपये काढून घेण्यात आले.  डॉ. मोरे नेहमीप्रमाणे दुपारी 2 वाजता जेवायला...