एकूण 8 परिणाम
जून 24, 2018
व्हॉट्‌सऍपवर आलेली नोटीसही वैध असेल, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं नुकताच दिला आहे. एकीकडं सगळ्या जगाच्या संवादपद्धती बदलत असताना न्यायालयंही त्यांचा हळूहळू वापर करू लागली आहेत. फॅक्‍स, एसएमएसपासूनचा प्रवास आता व्हॉट्‌सऍपपर्यंत येऊन ठेपला आहे. "व्हॉट्‌सऍप'बाबतच्या नव्या निकालानं कोणते परिणाम...
एप्रिल 19, 2018
नवी दिल्ली: सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या फेसबुकवरून आता मोबाइल रिचार्ज करता येणार आहे. तुमच्याकडे एंड्रॉईड फोन असेल तर फेसबुकचे मोबाइल रिचार्ज फीचर फोनवर उपलब्ध आहे. फेसबुकच्या मोबाइल रिचार्ज फीचर वरून कोणत्याही कंपनीचे रिचार्ज करता येणार आहे. आयफोन वापरणाऱ्यांना मात्र फेसबुकचे हे नवीन मोबाइल...
एप्रिल 05, 2018
मुंबई - पारंपरिक गुन्ह्यांपेक्षा आजच्या माहिती व तंत्रज्ञान युगात सायबर क्राइम हे गृहखात्यापुढील गंभीर आव्हान झाले आहे. मागील पाच वर्षांत राज्यात सुमारे बारा हजार सायबर गुन्हे नोंदले गेले असून, यांत पाच हजार जणांना अटक झाली आहे. मागील पाच वर्षांत गुन्ह्यांत आठपटीने वाढ झाली आहे.  माहिती व...
सप्टेंबर 17, 2017
‘प्रोजेक्‍ट इनसाइट’ प्रकल्पाद्वारे प्राप्तिकर खातं नागरिकांच्या सोशल मीडियातल्या वावरावर लक्ष ठेवणार आहे, असं गेल्या आठवड्यात चर्चेत आलं. खरंच असं शक्‍य आहे? काय आहे हा प्रोजेक्‍ट इनसाइट प्रकल्प? बाजारपेठेच्या शास्त्रात वस्तुविनिमयाचं जितकं महत्त्व आहे, तितकंच; किंबहुना त्याहून अधिक महत्त्व देश...
एप्रिल 15, 2017
टोळी जेरबंद; नाममात्र दरात विकली माहिती  नवी दिल्ली - विविध बॅंकांमधील सुमारे एक कोटी ग्राहकांच्या खात्याची माहिती लीक करून ती अल्पदरात इतर कंपन्यांना विकल्याचा प्रकार राजधानी दिल्लीत उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य सूत्रधार पूरण गुप्तासह दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
डिसेंबर 28, 2016
नागपूर - सद्य:स्थितीत ऑनलाइन खरेदीकडे सर्वांचाच कल वाढला असून, यातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. परंतु ऑनलाइन खरेदीत फसवणूक झाल्याची तक्रार २४ तासांत सायबर क्राइम सेलकडे केल्यास तक्रारकर्त्याला १०० टक्के रक्कम मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही सायबर क्राइमचे पोलिस...
नोव्हेंबर 27, 2016
डिजिटल बॅंकिग ही संकल्पना भारतात काही केवळ गेल्या १५ दिवसांत अवतरली आहे, असं नव्हे. ती भारतात गेली कित्येक वर्षं अस्तित्वात आहे. मात्र तिच्याविषयीच्या चर्चेला आणि तिच्या वापराला या पंधरवड्यात वेग आला आहे इतकंच. पाचशे-हजाराच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हे त्यासाठीचं निमित्त. ...
नोव्हेंबर 16, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटांसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे कोठे कोठे काय काय उलथापालथ होणार आहे याचा अंदाज अजुन कोणालाच आलेला नाही. पण यानिमित्ताने लोकांच्यात दृढ असणार्‍या काही समजुतींवर मात्र जोरदार सर्जिकल स्ट्राईक झालाय यात काही शंकाच नाही. यात प्रामुख्याने तीन वर्ग येतात. पहिला म्हणजे बर्‍...