एकूण 46 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
पुणे : संचेती रूग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. केतन खुर्जेकर यांचे काल (ता. 16) अपघाती निधन झाले. पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे डॉ. खुर्जेकर व त्यांचा चालक जागेवरच ठार झाले. त्यांच्या निधनामुळे सगळीकडेच हळहळ व्यक्त होत असताना, अभिनेता सुबोध भावेनेही फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर करत...
सप्टेंबर 16, 2019
मुंबई : अभिनेत्री इलियाना डिक्रुझनं आपल्याला एक गंभीर आजार असल्याची नुकतीच माहिती साेशल मिडियावर दिली आहे. यामुळे तिचा चाहता वर्ग चिंतेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनं तिला असल्याचं कबुल केल्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीनं ती आजारग्रस्त असल्याची माहिती तिच्या ट्विटरवरु दिली आहे. अभिनेत्री...
सप्टेंबर 13, 2019
विटा - लोखंडी गेट डोक्यात पडल्याने पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.  नागेवाडी ( ता. खानापूर ) येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात आज दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. वेदांत मनोज कारंडे असे त्याचे नांव आहे.  नागेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यानजीक अंगणवाडी आहे. त्या अंगणवाडीत वेदांत...
सप्टेंबर 12, 2019
अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृह इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून तोल जाऊन पडल्याने वैद्यकीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला. बुधवारी (ता. ११) रात्री ही घटना घडली. या विद्यार्थ्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  गगन सुरजभान सिंगला (वय २१, रा....
सप्टेंबर 11, 2019
औरंगाबाद  : शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, या मोकाट कुत्र्यांनी एका दोन वर्षाच्या चिमुकलीचा बळी घेतला. मुकुंदवाडी जे सेक्टर येथील चिमुकली आकांक्षा राजू वावरे हिचा मोकाट कुत्रे चावल्याने बुधवारी (ता. 11)  मृत्यू झाला. आकांक्षा हिला 25 ऑगस्ट रोजी घरासमोर खेळत असताना मोकाट कुत्रे चावले...
सप्टेंबर 10, 2019
आग्रा (उत्तर प्रदेश) : तीन महिन्यांच्या बाळाला स्तनपान करत असताना मातेला चुकून डोळा लागला अन् मातेच्या अंगाखाली गुदमरून चिमुकल्याचा मृत्यू झाला. हृदय पिळवून टाकणारी घटना मालौनी गावात घडली आहे. सरिता सिंह ही माता आपल्या तीन महिन्यांच्या बाळाला एका कुशीवर झोपून स्तनपान करत होत्या. यावेळी त्यांना...
सप्टेंबर 10, 2019
आपल्यासमोरची विघ्ने दूर करणारा तो विघ्नहर्ता. तो एखाद्या डॉक्टरच्या रूपातही भेटू शकतो. ‘हे नयन बोलती काहीतरी’ असे म्हणतात ना! आपली ओळख देणारे हे डोळे व्यक्तिमत्त्वात महत्त्वाचे ठरतात. जन्मजात दृष्टी अमूर्ताची सर्जनगाथाच, पण अशी दृष्टी गमावलेल्याला पुन्हा नव्याने दृष्टी देणाऱ्या सर्जन डॉक्‍टरांनांही...
सप्टेंबर 09, 2019
सहरसा (बिहार): मी, तुला व्हिडिओ कॉल करतो. तू घे. बघ मी काय करतो ते, असे प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणाला. प्रेयसीने त्याचा व्हिडिओ कॉल घेतला नाही. दुसरीकडे त्याने व्हिडिओ कॉलिंग सुरू करून गळफास घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनीत मिश्र (वय 27) हा काकांच्या घरी राहून शिक्षण घेत होता....
सप्टेंबर 09, 2019
मोताळा (जि.बुलडाणा) : तालुक्यातील जहांगीरपूर येथील राहुल पद्माकर चव्हाण (२७) या युवकाचा नाशिक येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) भरतीत धावण्याच्या चाचणीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर रविवारी (ता. ८) जहांगीरपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नाशिक...
सप्टेंबर 05, 2019
अमरावती (आंध्र प्रदेश) : एका 72 वर्षीय महिलेस जुळ्या मुली झाल्याची घटना गुंटूर येथील एका खासगी रुग्णालयात घडली. आता या महिलेचे नाव 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड'साठी सुचवण्यात येणार आहे. जुळ्या मुली आणि बाळंतीण सध्या सुखरूप असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.  2006 मध्ये एक स्पॅनिश महिला वयाच्या 66 व्या...
सप्टेंबर 04, 2019
पुणे : कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्याचे लोण पुणे शहरातही पसरले आहे. कमी पैशात दुप्पट उत्पन्न अशी जाहिरात करून महारयत ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने शहरातील ६६ जणांना १ कोटी ७३ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात एकाने फिर्याद दिली असून कंपनीच्या रोखपालला अटक करण्यात आली...
सप्टेंबर 03, 2019
रांचीः एक महिला पोट दुखत असल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात गेली होती. डॉक्‍टरांनी तपासणी केल्यानंतर लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये कंडोम वापरण्याचा सल्ला दिला. संबंधित विषयावरून झारखंड विधानसभेत गोंधळ उडाला. संबंधित डॉक्टरची चौकशी करून कारवाई करण्यात आली आहे. बहरागोडा येथील झारखंड मुक्ती...
सप्टेंबर 01, 2019
सासवड : राज्यमंत्री विजय शिवतारे यांना मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमधून आज (रविवार) डिस्चार्ज देण्यात आला. ब्लाॅकेज झाल्याने नुकतीच त्यांच्यावर अँन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. जवळपास दोन आठवडे हृदय आणि किडनीच्या आजाराशी शिवतारेंनी यशस्वी झुंज दिली. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर...
सप्टेंबर 01, 2019
भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळं सरासरी दर आठ मिनिटांना एका महिलेचा मत्यू होतो. ह्युमन पॅपिलोमा वायरस म्हणजे एचपीव्हीसंदर्भातल्या चाचण्या केल्या, तर या प्रकारच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं. या चाचण्यांचा नेमका काय उपयोग होऊ शकतो, त्याच्या संदर्भात काय काम सुरू आहे,...
ऑगस्ट 26, 2019
सोयगाव : झाडावर मोहळ हुलविण्यासाठी गेलेल्या तरुणावर आक्रमक झालेल्या मधमाशांनी जोरदार हल्ला चढविल्याने तो तरूण गंभीर जखमी झाला. मधमाशांच्या तावडीतून वेळीच बाहेर न पडल्याने त्या तरूणाचा झाडावरच मृत्यू झाला. ही घटना गोंदेगाव (ता. सोयगाव) शिवारात सोमवारी (ता.26) सायंकाळी घडली. या घटनेमुळे गोंदेगाव...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई : राष्ट्रीय वैद्यकीय विधेयकाबाबात वैद्यकीय क्षेत्रात अद्यापही नाराजी आहे. या विधेयकातील बहुतांश मुद्दे संभ्रमित असल्याने डॉक्टरांशी चर्चा करुन नियमांना अंतिम स्वरुप द्या, अन्यथा राष्ट्रीय वैद्यकीय विधेयकाविरोधात न्यायालयीन लढा द्यावा लागेल, असा इशारा असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टन्स (एएमसी) या...
ऑगस्ट 26, 2019
पिंपरी : खासगी बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना वाकड येथे सोमवारी (ता.26) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. ऐश्वर्या गरगट्टे ( वय 26, रा. काटे वस्ती, पिंपळे सौदागर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ऐश्वर्या या जगताप डेअरी जवळील सावित्रीबाई...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई : सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मुंबईत आठवड्याभरात विशेष कार्यपद्धती (एसओपी) लागू केली जाईल, अशी घोषणा राज्याचे पोलिस महासंचालक डॉ सुबोध जैस्वाल यांनी केली. वांद्रे येथे आयएमसी सोच या एकदिवसीय परिषदेत डॉक्टरांवरील हिंसा या विषयावर बोलताना त्यांनी ही घोषणा केली. असोसिएशन फॉर...
ऑगस्ट 24, 2019
नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज (ता. 24) 67व्या वर्षी निधन झाले. जेटली गेल्या काही दिवसांपासून एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. आज दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. देशभरातून जेटली यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. सर्वच पक्षातील...
ऑगस्ट 23, 2019
मनमाड २२ - गर्भवती महिलेचे सिझरद्वारे प्रसूती केल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून तीन हजाराची लाच घेतांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल सुभाषराव पोतदार व कक्ष सहाय्यक प्रविण नीलकंठ राठोड या दोघांना नाशिक लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज रंगेहाथ पकडले. या घटनेने...