एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 26, 2019
सोयगाव : झाडावर मोहळ हुलविण्यासाठी गेलेल्या तरुणावर आक्रमक झालेल्या मधमाशांनी जोरदार हल्ला चढविल्याने तो तरूण गंभीर जखमी झाला. मधमाशांच्या तावडीतून वेळीच बाहेर न पडल्याने त्या तरूणाचा झाडावरच मृत्यू झाला. ही घटना गोंदेगाव (ता. सोयगाव) शिवारात सोमवारी (ता.26) सायंकाळी घडली. या घटनेमुळे गोंदेगाव...
ऑगस्ट 26, 2019
पिंपरी : खासगी बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना वाकड येथे सोमवारी (ता.26) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. ऐश्वर्या गरगट्टे ( वय 26, रा. काटे वस्ती, पिंपळे सौदागर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ऐश्वर्या या जगताप डेअरी जवळील सावित्रीबाई...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई : सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मुंबईत आठवड्याभरात विशेष कार्यपद्धती (एसओपी) लागू केली जाईल, अशी घोषणा राज्याचे पोलिस महासंचालक डॉ सुबोध जैस्वाल यांनी केली. वांद्रे येथे आयएमसी सोच या एकदिवसीय परिषदेत डॉक्टरांवरील हिंसा या विषयावर बोलताना त्यांनी ही घोषणा केली. असोसिएशन फॉर...
ऑगस्ट 23, 2019
मनमाड २२ - गर्भवती महिलेचे सिझरद्वारे प्रसूती केल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून तीन हजाराची लाच घेतांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल सुभाषराव पोतदार व कक्ष सहाय्यक प्रविण नीलकंठ राठोड या दोघांना नाशिक लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज रंगेहाथ पकडले. या घटनेने...
ऑगस्ट 21, 2019
वरणगावला सेंट्रल बँकेत गोळीबार  वरणगावः वरणगाव येथील सेंट्रल बँकेत सुरक्षा रक्षकाकडून ट्वेल बोअरच्या बंदुकीतून गोळी सुटल्याने तीन महिलांसह एक पुरुष जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेने वरणगाव परिसरात खळबळ उडाली असून जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे....
ऑगस्ट 17, 2019
पुणे : कोंढवा परिसराती डंपरच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी शहरात सकाळी 7:30 ते 7:45 च्या आसपास घडली. दरम्यान घटनास्थळी उपस्थित पोलिस आणि रुग्नवाहिका चालकाची बाचाबाची झाली.   सकाळी 7:30 ते 7:45  दरम्यान सय्यद जाफर (वय 58), हे त्यांची पत्नी नसरीन जाफर सय्यद (वय 50 वर्षे)...
ऑगस्ट 16, 2019
बीजींग (चीन): प्रियकर आणि प्रेयसी डेटवर गेले होते. जेवण झाल्यानंतर प्रेयसीने प्रियकराकडे आईस्क्रीमची मागणी केली. प्रियकराने तू जाड असल्याचे सांगत आईस्क्रीम न खाण्याचा सल्ला दिला. मात्र, चिडलेल्या प्रेयसीने कात्रीने भोसकून प्रियकराचा खून केला. प्रेयसीने कात्रीने भोसकून प्रियकराचा खून केल्याची घटना...
ऑगस्ट 14, 2019
दसवेलच्या शेतकऱ्याची आत्महत्या धुळे : सलग तीन वर्षे दुष्काळ बँकेचे आणि खासगी सावकाराच्या कर्जाला कंटाळून दसवेल येथील तरुण शेतकरी किशोर भगवान पाटील यांनी विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली. दोन दिवसांपासून हिरे महाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. दसवेल (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी  किशोर...