एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 22, 2019
लातूर : सांगली, कोल्हापूर भागातील पूरग्रस्तावर उपचार करणाऱय़ासाठी गेलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाच डॉक्टर मुलींना पहिल्यापासूनच बोलणी खावी लागली. सोलापूरला गेल्यानंतर तुम्ही कशाला आलात, तुम्हाला कोणी पाठवले? असा प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. तेथून पुढे सांगली...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई  : मुंबई पालिकेतील अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या पथकाने सांगलीमध्ये मदतकार्य केले. स्वतः आयुक्त प्रविणसिंग परदेशी यांनी हजर राहून सांगलीतील आपत्ती व्यवस्थापनाला योग्य दिशा दिली. याबद्दल सांगली महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी आभार व्यक्त केले आहेत. कापडणीस आपल्या आभार...
ऑगस्ट 10, 2019
ठाणे : महापुरामुळे कोल्हापूर, सांगली भागात अक्षरश: दयनीय अवस्था झाली आहे. मदतीचा ओघ संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जात असताना ठाण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीसाठी सरसावली आहे. त्यानुसार, जीवनावश्यक वस्तूंचे सहा ट्रक पूरग्रस्त भागाकडे रवाना केले आहेत. तर, डॉक्टरांनीदेखील मदतीचा हात...
ऑगस्ट 09, 2019
सांगली : सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा या नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये तसेच इतर गावांमध्ये पाणीजन्य व कीटकजन्य आजारांची साथ होण्याची शक्यता आहे. तरी साथीचे रोग टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन सांगली जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे. यामध्ये...
ऑगस्ट 07, 2019
कडेगाव - सांगली जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती गंभीर झाली असून नदी काठावरील सर्व गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला.त्यामुळे लाखोंच्या संख्येने पूरग्रस्त विस्थापित झाले असून महापुरामुळे त्यांची कोट्यवधींची हानी झाली आहे.या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रत्येक पूरग्रस्त कुटूंबाना 15 हजार रुपयांचे...