एकूण 1 परिणाम
ऑगस्ट 11, 2019
सारं आवरून श्रेयस शांतपणे वर्तमानपत्र वाचत बसला होता. बाहेर बापू बागेत काम करत होता. शांताबाई घरातलं काम करत होती. वाचता वाचता श्रेयसचा डोळा लागला अन्...अचानक त्याला तो दरवळ जाणवला. खास दरवळ...त्याच्या लाडक्या ‘गंधा’चा दरवळ! ट्रेन सुरू झाली. सहा महिन्यांनी श्रेयस घरी चालला होता. पहिलंच पोस्टिंग...