एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 03, 2019
रांचीः एक महिला पोट दुखत असल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात गेली होती. डॉक्‍टरांनी तपासणी केल्यानंतर लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये कंडोम वापरण्याचा सल्ला दिला. संबंधित विषयावरून झारखंड विधानसभेत गोंधळ उडाला. संबंधित डॉक्टरची चौकशी करून कारवाई करण्यात आली आहे. बहरागोडा येथील झारखंड मुक्ती...
सप्टेंबर 01, 2019
भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळं सरासरी दर आठ मिनिटांना एका महिलेचा मत्यू होतो. ह्युमन पॅपिलोमा वायरस म्हणजे एचपीव्हीसंदर्भातल्या चाचण्या केल्या, तर या प्रकारच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं. या चाचण्यांचा नेमका काय उपयोग होऊ शकतो, त्याच्या संदर्भात काय काम सुरू आहे,...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई - पूरग्रस्त भागातील मदत छावण्यांमधील रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांना जीवरक्षक औषधे आरोग्य विभागामार्फत मोफत दिली जात आहेत. दरम्यान, राज्यभरात सध्या ५७० वैद्यकीय मदत पथके असून कोल्हापूर येथे १९६ तर सांगली येथे १४४ पथके कार्यरत आहेत. मदत छावण्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांची तपासणी करून...
ऑगस्ट 11, 2019
माझ्या दोन्ही बहिणी आता नाहीत. सुषमाजींना मी बहीणच मानायचो. भाजप मुख्यालयात त्यांचा आशीर्वाद घेतानाचा माझा फोटो व्हायरल झाला होता. तो हदयस्पर्शी क्षण होता. मी सुषमाजींनी सांगितलं, की तुम्ही माझ्या बहिणीच्या जागी आहात. सुषमाजींच्या डोळ्यांत अश्रू होते तेव्हा. आज या आठवणी येतात तेव्हा अस्वस्थ व्हायला...
ऑगस्ट 07, 2019
नांदेड : निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनी विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता.सात) संप पुकारला आहे. या संपात विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील 150 निवासी डॉक्टरांनी संपात सहभाग घेतल्याने बुधवारी (ता.सात) शासकीय आरोग्य सेवेवर चांगलाच ताण वाढला.  रुग्णालयात...
ऑगस्ट 07, 2019
कडेगाव - सांगली जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती गंभीर झाली असून नदी काठावरील सर्व गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला.त्यामुळे लाखोंच्या संख्येने पूरग्रस्त विस्थापित झाले असून महापुरामुळे त्यांची कोट्यवधींची हानी झाली आहे.या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रत्येक पूरग्रस्त कुटूंबाना 15 हजार रुपयांचे...