एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
सहरसा (बिहार): मी, तुला व्हिडिओ कॉल करतो. तू घे. बघ मी काय करतो ते, असे प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणाला. प्रेयसीने त्याचा व्हिडिओ कॉल घेतला नाही. दुसरीकडे त्याने व्हिडिओ कॉलिंग सुरू करून गळफास घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनीत मिश्र (वय 27) हा काकांच्या घरी राहून शिक्षण घेत होता....
ऑगस्ट 26, 2019
सोयगाव : झाडावर मोहळ हुलविण्यासाठी गेलेल्या तरुणावर आक्रमक झालेल्या मधमाशांनी जोरदार हल्ला चढविल्याने तो तरूण गंभीर जखमी झाला. मधमाशांच्या तावडीतून वेळीच बाहेर न पडल्याने त्या तरूणाचा झाडावरच मृत्यू झाला. ही घटना गोंदेगाव (ता. सोयगाव) शिवारात सोमवारी (ता.26) सायंकाळी घडली. या घटनेमुळे गोंदेगाव...
ऑगस्ट 20, 2019
फरुखबाद (उत्तर प्रदेश): राम मनोहर लोहिया रुग्णालयात महिलेची रुग्णालयाच्या वरांड्यामध्येच प्रसुती झाली. विशेष म्हणजे महिलेला मदत करण्याऐवजी नागरिक मोबाईलमध्ये शुटींग करण्यात व्यस्त होते. प्रसुतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राम मनोहर लोहिया रुग्णालयाच्या वरांड्यामध्ये एक महिला फरशीवर प्रसुती झालेली...
ऑगस्ट 16, 2019
बीजींग (चीन): प्रियकर आणि प्रेयसी डेटवर गेले होते. जेवण झाल्यानंतर प्रेयसीने प्रियकराकडे आईस्क्रीमची मागणी केली. प्रियकराने तू जाड असल्याचे सांगत आईस्क्रीम न खाण्याचा सल्ला दिला. मात्र, चिडलेल्या प्रेयसीने कात्रीने भोसकून प्रियकराचा खून केला. प्रेयसीने कात्रीने भोसकून प्रियकराचा खून केल्याची घटना...
ऑगस्ट 11, 2019
माझ्या दोन्ही बहिणी आता नाहीत. सुषमाजींना मी बहीणच मानायचो. भाजप मुख्यालयात त्यांचा आशीर्वाद घेतानाचा माझा फोटो व्हायरल झाला होता. तो हदयस्पर्शी क्षण होता. मी सुषमाजींनी सांगितलं, की तुम्ही माझ्या बहिणीच्या जागी आहात. सुषमाजींच्या डोळ्यांत अश्रू होते तेव्हा. आज या आठवणी येतात तेव्हा अस्वस्थ व्हायला...