एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 14, 2019
मुंबई - पूरग्रस्त भागातील मदत छावण्यांमधील रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांना जीवरक्षक औषधे आरोग्य विभागामार्फत मोफत दिली जात आहेत. दरम्यान, राज्यभरात सध्या ५७० वैद्यकीय मदत पथके असून कोल्हापूर येथे १९६ तर सांगली येथे १४४ पथके कार्यरत आहेत. मदत छावण्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांची तपासणी करून...
ऑगस्ट 10, 2019
ठाणे : महापुरामुळे कोल्हापूर, सांगली भागात अक्षरश: दयनीय अवस्था झाली आहे. मदतीचा ओघ संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जात असताना ठाण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीसाठी सरसावली आहे. त्यानुसार, जीवनावश्यक वस्तूंचे सहा ट्रक पूरग्रस्त भागाकडे रवाना केले आहेत. तर, डॉक्टरांनीदेखील मदतीचा हात...
ऑगस्ट 09, 2019
सांगली : सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा या नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये तसेच इतर गावांमध्ये पाणीजन्य व कीटकजन्य आजारांची साथ होण्याची शक्यता आहे. तरी साथीचे रोग टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन सांगली जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे. यामध्ये...
ऑगस्ट 07, 2019
कडेगाव - सांगली जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती गंभीर झाली असून नदी काठावरील सर्व गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला.त्यामुळे लाखोंच्या संख्येने पूरग्रस्त विस्थापित झाले असून महापुरामुळे त्यांची कोट्यवधींची हानी झाली आहे.या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रत्येक पूरग्रस्त कुटूंबाना 15 हजार रुपयांचे...