एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
आग्रा (उत्तर प्रदेश) : तीन महिन्यांच्या बाळाला स्तनपान करत असताना मातेला चुकून डोळा लागला अन् मातेच्या अंगाखाली गुदमरून चिमुकल्याचा मृत्यू झाला. हृदय पिळवून टाकणारी घटना मालौनी गावात घडली आहे. सरिता सिंह ही माता आपल्या तीन महिन्यांच्या बाळाला एका कुशीवर झोपून स्तनपान करत होत्या. यावेळी त्यांना...
सप्टेंबर 09, 2019
सहरसा (बिहार): मी, तुला व्हिडिओ कॉल करतो. तू घे. बघ मी काय करतो ते, असे प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणाला. प्रेयसीने त्याचा व्हिडिओ कॉल घेतला नाही. दुसरीकडे त्याने व्हिडिओ कॉलिंग सुरू करून गळफास घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनीत मिश्र (वय 27) हा काकांच्या घरी राहून शिक्षण घेत होता....
सप्टेंबर 05, 2019
अमरावती (आंध्र प्रदेश) : एका 72 वर्षीय महिलेस जुळ्या मुली झाल्याची घटना गुंटूर येथील एका खासगी रुग्णालयात घडली. आता या महिलेचे नाव 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड'साठी सुचवण्यात येणार आहे. जुळ्या मुली आणि बाळंतीण सध्या सुखरूप असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.  2006 मध्ये एक स्पॅनिश महिला वयाच्या 66 व्या...
सप्टेंबर 03, 2019
रांचीः एक महिला पोट दुखत असल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात गेली होती. डॉक्‍टरांनी तपासणी केल्यानंतर लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये कंडोम वापरण्याचा सल्ला दिला. संबंधित विषयावरून झारखंड विधानसभेत गोंधळ उडाला. संबंधित डॉक्टरची चौकशी करून कारवाई करण्यात आली आहे. बहरागोडा येथील झारखंड मुक्ती...
ऑगस्ट 24, 2019
नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज (ता. 24) 67व्या वर्षी निधन झाले. जेटली गेल्या काही दिवसांपासून एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. आज दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. देशभरातून जेटली यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. सर्वच पक्षातील...
ऑगस्ट 20, 2019
फरुखबाद (उत्तर प्रदेश): राम मनोहर लोहिया रुग्णालयात महिलेची रुग्णालयाच्या वरांड्यामध्येच प्रसुती झाली. विशेष म्हणजे महिलेला मदत करण्याऐवजी नागरिक मोबाईलमध्ये शुटींग करण्यात व्यस्त होते. प्रसुतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राम मनोहर लोहिया रुग्णालयाच्या वरांड्यामध्ये एक महिला फरशीवर प्रसुती झालेली...
ऑगस्ट 10, 2019
नवी दिल्ली : 'एम्स'मध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री तसेच संरक्षणमंत्री अरूण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांनी आज एम्स गाठले. डॉक्टरांनी सायंकाळी दिलेल्या निवेदनात जेटली यांचे...
ऑगस्ट 06, 2019
नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचे निधन झाले आहे. सुषमा स्वराज यांची तब्येत अचानक खालवल्याचे वृत्त समोर येत होते. त्यांच्या छातीत दुखण्याचा...