एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 13, 2019
विटा - लोखंडी गेट डोक्यात पडल्याने पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.  नागेवाडी ( ता. खानापूर ) येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात आज दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. वेदांत मनोज कारंडे असे त्याचे नांव आहे.  नागेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यानजीक अंगणवाडी आहे. त्या अंगणवाडीत वेदांत...
ऑगस्ट 22, 2019
सोलापूर : समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आढळतात. प्रत्येकाची जगण्याची एक पद्धत असते. सोलापुरातील एका छायाचित्रकाराचीही जगण्याची एक अशीच हटके पद्धत आहे. हा माणूस मागील 16 वर्षांपासून जेवलेलाच नाही. दूध आणि दह्यावर तो आपली दैनंदिन भूक भागवत आहे. राजेंद्र व्हनसुरे असे या व्यक्तीचे नाव असून ते ...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई  : मुंबई पालिकेतील अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या पथकाने सांगलीमध्ये मदतकार्य केले. स्वतः आयुक्त प्रविणसिंग परदेशी यांनी हजर राहून सांगलीतील आपत्ती व्यवस्थापनाला योग्य दिशा दिली. याबद्दल सांगली महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी आभार व्यक्त केले आहेत. कापडणीस आपल्या आभार...
ऑगस्ट 14, 2019
सांगली : सांगलीच्या महापुरात माणसांचेच एवढे हाल झाले तर जनावरांचं काय होणार हा प्रश्न न विचारलेलाच बरा. पुण्या-मुंबईहून अनेक बचाव पथकांनी त्वरीत कोल्हापूर-सांगलीकडे धाव घेतली. माणसांना मदत करायची दृष्टीने. गावात पाऊल ठेवलं तेव्हा माणसं वाचविण्यासाठी सर्व जिवाचं रान करत होते. अशातच लोणावळ्यातील...
ऑगस्ट 09, 2019
सांगली : सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा या नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये तसेच इतर गावांमध्ये पाणीजन्य व कीटकजन्य आजारांची साथ होण्याची शक्यता आहे. तरी साथीचे रोग टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन सांगली जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे. यामध्ये...
ऑगस्ट 07, 2019
कडेगाव - सांगली जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती गंभीर झाली असून नदी काठावरील सर्व गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला.त्यामुळे लाखोंच्या संख्येने पूरग्रस्त विस्थापित झाले असून महापुरामुळे त्यांची कोट्यवधींची हानी झाली आहे.या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रत्येक पूरग्रस्त कुटूंबाना 15 हजार रुपयांचे...