एकूण 76 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
जयपूर : प्रत्येक प्रकारच्या प्राण्याची प्रजनन क्षमता ही वेगवेगळी असते. यात मनुष्य सोडता इतर प्राणी एकावेळी अनेक पिलांना जन्म देताना दिसून येतात. मात्र मनुष्य एकावेळी शक्यतो एकाच मुलाला जन्म देतो. काही वेळा जुळे किंवा तिळी मुले झाल्याचे देखील दिसून येते. मात्र राजस्थानातील एका महिलेला चक्क एकाचवेळी...
ऑक्टोबर 14, 2019
बरेली (उत्तर प्रदेश) : 'देव तारी त्याला कोण मारी...' या म्हणीचा प्रत्यय येथे आला आहे. एक पिता आपल्या मृत झालेल्या चिमुकलीला दफन करण्यासाठी खड्डा खोदत असताना अचानक खड्यामध्ये हंडा सापडला. मातीने गाडलेल्या खड्ड्यामधील हंड्यात जिवंत चिमुकली आढळून आली. उत्तर प्रदेशात एक जादुई घटना घडल्याने जोरदार चर्चा...
ऑक्टोबर 14, 2019
कोटा (राजस्थान): एका 75 वर्षाच्या महिलेने बाळाला जन्म दिला आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर महिलेच्या चेहऱयावर हास्य पसरले. 75व्या वर्षी आई होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. महिलेने 'आईव्हीएफ'च्या माध्यमातून बाळाला जन्म दिला असून, बाळाची व आईची प्रकृती चांगली आहे. बाळाचे वजन 600 ग्रॅम असून, डॉक्टर...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : अखिल  भारतीय  बुद्धिबळ  संघटनेचे वतीने जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या मान्यता व  दिल्ली  येथे होणाऱ्या  जागतिक  बुद्धिबळ  स्पर्धेत सहभागी  होण्याची  संधी  नाशिक  जिल्ह्यातील  आंबेदिंडोरी  सारख्या  ग्रामीण  भागातील  धनश्री  अनिल  राठी  (आतरराष्ट्रीय  रेटिंग  1692) हिला  संधी  मिळाली  आहे. धनश्री...
ऑक्टोबर 11, 2019
अकोला : खदान पोलिस ठाण्यांतर्गत प्रादेशिक कार्यशाळेच्या मागे असलेल्या बाबुराव कंकाल यांच्यावर त्याची विवाहित मुलगी रेश्मा बाविस्कर हिने चाकूने हल्ला केला. या घटनेत बाबूराव गंभीर जखमी झाले आणि स्थानिक नागरिकांनी त्याना सर्वोचार रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी तपासणीनंतर बाबुराव...
ऑक्टोबर 11, 2019
गरोदर स्त्रियांनी कोणत्या लसी घ्याव्यात व कोणत्या टाळाव्यात याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. या लसी गर्भारपणात त्या स्त्रीचे आणि बाळाच्या जन्मानंतर लसीकरणापर्यंत त्या बाळाचे संरक्षण करीत असतात.  जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, लसीकरणाच्या अभावी होणारे संसर्गजन्य आजार मातामृत्यू,...
ऑक्टोबर 10, 2019
प्रेग्नन्सी हा एक अद्‍भुत अनुभव असतो. एका नव्या जिवाला या जगात आणण्यासाठी तुमच्यात कितीतरी बदल घडतात. या सृजनतेपेक्षा दुसरे काही सुंदर असेल, तर ते क्वचितच असावे. स्त्रीशिवाय ही उत्तम कलाकृती केवळ अशक्य आहे...अशी शक्ती मिळाल्यावर त्यासोबत जबाबदारीही येते. जबाबदारीसाठी जागरूक आणि सक्षम होणे हे...
ऑक्टोबर 09, 2019
राजकोट (गुजरात): गुजरातमध्ये रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होऊ न शकल्यामुळे उपचाराअभावी एका रुग्णाला जीव गमवावा लागला आहे. संबंधित रुग्ण हा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मावस भाऊ आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे मावस भाऊ अनिल संघवी यांना रुग्णालयात पोहचण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होऊ...
ऑक्टोबर 08, 2019
प्रयागराज : धार्मिक कार्यक्रम सुरू असतानाच काँग्रेसच्या नेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निधन झालेल्या काँग्रेसच्या नेत्याचं नाव एहतेशाम रिझवी असं होतं. एहतेशाम रिझवी हे उत्तरप्रदेशातील काँग्रेस नेते होते. एका धार्मिक कार्यक्रमात ते सहभागी...
ऑक्टोबर 07, 2019
नाशिक : नाशिक पूर्व मधून अशोक मुर्तडक यांनी माघार घेऊन राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार असून तरुणांनी व सुज्ञ मतदारांनी कामाला लागा असे आदेश माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गोंदे येथील प्रचार सभेत दिले. मनसेच्या बैठकीत बाळासाहेब सानप यांना पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे : करिअरच्या मागे धावताना आज माणूस स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला विसरून गेलाय. व्यायाम करा, चालायला लागा, असा सल्ला डॉक्टरांनी दिल्याशिवाय कोणी काहीच करताना दिसत नाही. मुळात जेव्हा हा सल्ला दिला जातो, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. या विषयावर डोळ्यांत अंजन घालणारा एक व्हिडिओ सध्या सोशल...
ऑक्टोबर 04, 2019
बोगोटा (कोलंबिया): एक राजकीय महिला कैदी रुग्णालयामधून पळून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे हे घडले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऐदा मरलानो (वय 43) असे पळून गेलेल्या महिला कैद्याचे नाव आहे. 2018 मध्ये कोलंबियामध्ये निवडणूका सुरू...
ऑक्टोबर 04, 2019
ज्याला एकदाही कंबरदुखी झाली नाही असा माणूस विरळाच. कंबरपट्ट्याचा साज लेणे कोणाला रुचतही नाही. पण जेव्हा कंबरदुखी असताना थोड्याशा हालचालीनेही दुखरी चमक आली की रुग्ण हतबल होतो.    ‘‘डॉक्टर, हे माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत, तरीही कंबरदुखी दोन वर्षे सतत आहेच. सगळे उपाय करून मी थकलो.’’...
ऑक्टोबर 04, 2019
निराशेचा काळोख आपल्या भोवती पसरू लागला, तर लगेच सावध व्हा. ही निराशा दूर करण्याचे उपाय आपल्या हातात नाहीत, तर आपल्या आतच आहेत. ‘इन बिल्ट’. फक्त ते ओळखून नीट उपयोगात आणायला हवेत.    सळसळत्या तारुण्यातली मुले-मुली जेव्हा समोर येऊन बसायची आणि म्हणायची, ‘‘डॉक्टर, कशातही रस वाटत नाही....
ऑक्टोबर 02, 2019
संकटात हतबल होणारे असतात काही; पण काही जण दुःखाचे देव्हारे न माजवता संकटावर मात करतात. इतरांना जगण्याचं बळ देतात. ही गोष्ट आहे इचलकरंजीचे डॉ. अभय कुडचे यांची. पुण्याहून आपल्या गावी परतताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. डॉक्‍टरांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मणक्‍याला इजा झाली. कमरेखालच्या शरीराची...
सप्टेंबर 29, 2019
‘‘पोराच्या नादी लागून लई अडचणीत आलुया सुधाकर...’’ अशी सुरवात करून शिवानं आपली सगळी कर्मकहाणी सुधाकरला सांगून टाकली आणि म्हणाला : ‘‘आता तूच यातनं काय तरी मार्ग काढलास तर...’’ का कुणास ठाऊक; पण सुधाकर एकदम सावध झाल्यासारखा वाटायला लागला. बहुतेक त्याच्यातला व्यावसायिक खबरदार झाला असावा. तो म्हणाला...
सप्टेंबर 27, 2019
औरंगाबाद : औरंगाबादेतील क्रांतीचौकात विकासकाम सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यात एका वडिलाने आपल्या मृत दोन वर्षीय बालिकेला टाकण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहणाऱ्यांनी त्याला लगेचच रोखत बेदम चोप दिला. तो नशेच्या भरात होता. यावेळी त्याची पत्नीही सोबत...
सप्टेंबर 27, 2019
गर्भारपणात अचानक तिला काही त्रास सुरू होतो आणि तपासणीत रक्तातील साखरेची पातळी वाढलेली दिसते. हा जेस्टेशनल डायबेटिस गरोदरपणात होतो. सहसा गरोदरपणाच्या दुसऱ्या टप्प्यात (दुसऱ्या तिमाहीत) हा मधुमेह होतो. बाळाला जन्म दिल्यानंतर बहुतेकदा हा मधुमेह राहात नाही.  अनेकदा गर्भार असताना स्त्रीला मधुमेह...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : 36 वर्षीय पुरुषाला बेशुद्ध करुन त्याच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना नवी मुंबईतील वाशी येथे घडली आहे.  पीडित व्यक्ती घरी जात असताना धुम्रपान करण्यासाठी थांबला असता पाच जणांनी त्यांच अपहरण करत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पीडित पुरुषाचं...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली आहे. पण ऐन प्रचाराच्या धामधुमीत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी डेंग्यूची लागण झाली आहे. ऐन प्रचाराच्या धामधुमीत सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी मी सज्ज आहे. परंतु डासांचा उच्छाद अखेर भोवला असून मला डेंग्यूची लागण झाली...