एकूण 42 परिणाम
जून 12, 2019
कल्याण : केडीएमटीच्या डेपोचे सुसज्ज करण्याचे काम रखडलेले असून त्याला गती देण्यासोबत उपन्न वाढीसाठी प्रशासन आणि परिवहन समिती सदस्य यांना सोबत घेऊन काम करणार अशी माहिती नवनिर्वाचित परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी दिली.    कल्याण डोंबिवली महानगर पालिका मुख्यालय मध्ये आज बुधवार ता 12...
जून 04, 2019
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक बुधवार ता. 12 जूनला दुपारी 12 वाजता होणार असून या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे पाहणार असून परिवहन समिती सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले...
मार्च 15, 2019
कल्याण - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होताच सर्व सरकारी यंत्रणा व्यस्त झाल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती पदाची निवडणूकीला मुहूर्त मिळत नसल्याने सभापती पदाच्या इच्छूकांचे जीव टांगणीला लागले आहेत . कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती...
मार्च 13, 2019
कल्याण : या लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी पक्षाकडून अनेक वजनदार मंडळींची नावे चर्चेत होती. ठाणे महापालिकेचे नगरसेवक बाबाजी पाटील यांचेच नाव येथून आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सोमवारी सुरु होती. मात्र, आता राष्ट्रवादीमधून अन्य सहा उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याची माहिती...
मार्च 09, 2019
कल्याण - मुंबई प्रमाणे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिवसेना भाजपा युतीची सत्ता आहे. मुंबईमध्ये 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ आणि कल्याण डोंबिवली कराकडून सर्वात जास्त मालमत्ता कर. असे का? आम्हाला ही सवलत द्या नाही तर आगामी निवडणूकीमध्ये नागरीक उत्तर...
फेब्रुवारी 28, 2019
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीनंतर आता सभापतिपदाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. ही निवडणूक 10 मार्चनंतर होण्याची शक्‍यता पाहता इच्छुकांनी पालिका मुख्यालय ते ठाणे येथील वरिष्ठ नेत्यांची भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.  कल्याण-डोंबिवली...
फेब्रुवारी 22, 2019
युतीच्या घोषणेमुळे कल्याण मतदारसंघातील शिवसेनेच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गोटात शांतता पसरली आहे. आघाडीला ‘मनसे’च्या ‘इंजिन’मुळे गती मिळाल्यास ‘आगरी कार्ड’च्या बळावर चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. शिवसेनेतून २००९ मध्ये आनंद परांजपे निवडून आले होते. त्यानंतर ते...
फेब्रुवारी 15, 2019
‘स्वाभिमानी’ला दोन जागा देणार; अधिकृत घोषणा लवकरच मुंबई - ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप निश्‍चित झाले असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. आता काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व माझ्यात...
जानेवारी 14, 2019
कल्याण - मोदी सरकारच्या राजवटीत देशात अराजकता माजली असून, सर्व स्तरावर नागरिक हैराण झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणूक मोदी विरुद्ध संविधान अशी असणार असून, बाबासाहेबांचा कायदा मोडू पाहणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. देवापासून सर्व सामान्य नागरिकांचे गोत्र काढणाऱ्या भाजपा नेते आणि...
जानेवारी 13, 2019
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी (यवतमाळ) : साहित्य संमेलनाच्या स्वरूपातील बदलांपासून संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक बंद करण्यापर्यंत अनेक महत्वाचे निर्णय गेल्या तीन वर्षांत झाल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे फिरते कार्यालय लवकरच मराठवाडा साहित्य परिषदेकडे जात आहे. त्यामुळे गेल्या पाच...
जानेवारी 13, 2019
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्द म्हटले की, शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ला समजला जातो , लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर भाजपा , शिवसेना नेत्याच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन कार्यक्रम पार पडल्यानंतर आता शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची निर्धार...
जानेवारी 09, 2019
कल्याण - गेल्या 30 ते 32 वर्ष भारतीय जनता पक्षात सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना पक्षाने माझ्यावर विश्वस ठेवून परिवहन समिती सदस्य ते सभापती पद दिले. परिवहन उपक्रमातील उपन्न वाढीसाठी माझ्या सहित सर्व परिवहन समिती सदस्य, पालिका पदाधिकारी, केडीएमटीमधील व्यवस्थापक मारुती खोडके हे प्रयत्न...
जानेवारी 08, 2019
कल्याण  - कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणूकीपूर्वी राज्य शासनाने 27 गावांचा समावेश केला. मात्र त्या गावातील विकास खुंटला आहे. त्या गावांची पुन्हा स्वतंत्र नगरपालिका करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवार ता 8 जानेवारी रोजी कल्याण...
जानेवारी 04, 2019
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. या पदासाठी डोंबिवलीतील शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची निवड निश्‍चित होती. अखेर गुरुवारी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. नाराज सदस्य...
जानेवारी 02, 2019
कल्याण - ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगा मार्फत कल्याणमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात झाली असून त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कल्याण तहसिलदार अमित सानप...
डिसेंबर 14, 2018
कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई करण्यास कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरवात केली आहे. मोदींच्या ताफ्याला स्पीड ब्रेकरचाही अडथळा येऊ नये, यासाठी आधारवाडी चौकातून बापगावकडे जाणाऱ्या...
नोव्हेंबर 29, 2018
उल्हासनगर : भाजप अतिरेक करत असतानाही शिवसेना राजीनामा देण्याऐवजी त्यांना साथ देत आहे. दोन्ही पक्ष एकाच माळेतील मणी असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे.विशेेेष म्हणजे कल्याण डोंबिवली म्हणगपालिका व मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजपा या दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवताना एकमेकांवर...
ऑगस्ट 31, 2018
डोंबिवली - कल्याण डोंबिवली शहरात सत्ताधा-यांमध्ये राजकीय कलगीतुरा सुरू असताना काँग्रेस पक्षाचीही वाताहत सुरू आहे. गटातटाच्या राजकारणात काँग्रेसची पीछेहाट सुरू असून याबाबत पक्षातील वरिष्ठांनीही असमाधान व्यक्त केले आहे. कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत बुथ कमिटया...
जुलै 12, 2018
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतून 27 गावे वगळून नव्या नगरपालिकेची घोषणा लवकरच होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर देताना दिले. ही गावे ज्या 'कल्याण ग्रामीण' विधानसभा क्षेत्रात येतात, तेथील शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी या गावातील विविध नागरी...
मे 10, 2018
कल्याण  - कल्याण-डोंबिवली महापालिका महापौर निवडणुकीदरम्यान सभागृहात सत्ताधारी शिवसेना नगरसेविकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. महापौर पदासाठी आगरी समाजातील उमेदवाराला संधी न मिळाल्याने नाराज असलेल्या गटाच्या माजी महापौर वैजयंती घोलप गुजर यांच्याशी चकमक झाली. नवनिर्वाचित महापौर विनिता राणे...