एकूण 98 परिणाम
मार्च 27, 2019
कल्याण - कल्याण डोंबिवली करानो कुठलेही वाहन चालविताना नियम तोडताना जरा विचार करा. वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर दंड भरला नाही तरी त्याची नोंदणी वाहतूक पोलिसांकडे राहणार असून, आता कागदी पावती देणारे वाहतूक पोलिस ई चलन तुमच्या हाती देणार आहे. मुंबई ठाणे पाठोपाठ कल्याण वाहतूक पोलिस विभाग ही...
मार्च 14, 2019
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज (ता.14) पहिल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत कल्याण-डोंबिवली आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर महाआघाडीत सामील झाली असती तर त्यांना या दोनपैकी एक जागा...
मार्च 09, 2019
कल्याण - मुंबई प्रमाणे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिवसेना भाजपा युतीची सत्ता आहे. मुंबईमध्ये 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ आणि कल्याण डोंबिवली कराकडून सर्वात जास्त मालमत्ता कर. असे का? आम्हाला ही सवलत द्या नाही तर आगामी निवडणूकीमध्ये नागरीक उत्तर...
फेब्रुवारी 20, 2019
कल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्धार सर्व पक्षीय गाव बचाव संघर्ष समितीने केला आहे. मंगळवारी संध्याकाळी समितीच्या...
जानेवारी 31, 2019
मुंबई - सार्वजनिक उत्सवांदरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) निधी उपलब्ध करून द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले.  सार्वजनिक सणांदरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायालयाने गेल्या वर्षी...
जानेवारी 13, 2019
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी (यवतमाळ) : साहित्य संमेलनाच्या स्वरूपातील बदलांपासून संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक बंद करण्यापर्यंत अनेक महत्वाचे निर्णय गेल्या तीन वर्षांत झाल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे फिरते कार्यालय लवकरच मराठवाडा साहित्य परिषदेकडे जात आहे. त्यामुळे गेल्या पाच...
जानेवारी 10, 2019
कल्याण - कल्याण डोंबिवली सहित आजूबाजूच्या शहरात वाढती वाहनाची संख्या, वेळोवेळी इंधन दरवाढ, वाहतूक कोंडी, महागाई, यामुळे वाहन खरेदीवर परिणाम झाला आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवास करण्यास नागरिकांनी पसंती मिळताना दिसत आहे. कल्याण-शिळफाटा रस्ता, कल्याण-मुरबाड रोड, कल्याण...
जानेवारी 04, 2019
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. या पदासाठी डोंबिवलीतील शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची निवड निश्‍चित होती. अखेर गुरुवारी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. नाराज सदस्य...
डिसेंबर 14, 2018
कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई करण्यास कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरवात केली आहे. मोदींच्या ताफ्याला स्पीड ब्रेकरचाही अडथळा येऊ नये, यासाठी आधारवाडी चौकातून बापगावकडे जाणाऱ्या...
डिसेंबर 05, 2018
कल्याण - एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पूल दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेच्या उपनगरी स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या दुर्घटनेला एक वर्ष उलटले असले, तरी आजही बहुतेक स्थानकांच्या परिसरात फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याचे आढळते; परंतु बदलापूर स्थानक परिसर आठ महिन्यांपासून...
नोव्हेंबर 29, 2018
उल्हासनगर : भाजप अतिरेक करत असतानाही शिवसेना राजीनामा देण्याऐवजी त्यांना साथ देत आहे. दोन्ही पक्ष एकाच माळेतील मणी असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे.विशेेेष म्हणजे कल्याण डोंबिवली म्हणगपालिका व मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजपा या दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवताना एकमेकांवर...
नोव्हेंबर 04, 2018
उल्हासनगर : नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेत चिन्मय शेजवळ हा विद्यार्थी सुवर्ण पदकासह 'मुंबई विद्यापीठ श्री'चा विजेता ठरला आहे. उल्हासनगरात कानसई रोड भागात राहणाऱ्या वयोवृद्ध आजी जनाबाई शेजवळ यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलेल्या चिन्मय आला होता. ...
ऑक्टोबर 05, 2018
कल्याण - कल्याण खाडीवरील समांतर पुलाचे काम मे 2019 पर्यंत पुर्ण करण्याचे आश्वासन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिले आहेत. शिवसेनेचे कल्याण शहर उपप्रमुख रवी पाटील यांना पाठवलेल्या एका पत्रात प्राधिकरणाने हे आश्वासन दिले आहे. या समांतर पुलाला झालेला विलंब महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने...
जुलै 09, 2018
उल्हासनगर : फ्लॅटधारक कामावर जाताच त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा शिताफीने उघडून त्यातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या चौकडीचा उल्हासनगरगुन्हेअन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दुकलीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांनी 24 घरफोड्या केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून 14...
जून 11, 2018
नवी मुंबई - निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या व डोंगराच्या कुशीत वसलेला खारघरमधील पांडवकडा धबधबा वाहण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवार व शनिवारी दोन दिवस पावसाने जोर धरल्यामुळे रविवारी सकाळपासून पांडवकडा वाहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे रविवारची सुटी साधून अनेक पर्यटकांनी तेथे हजेरी लावली. खारघरच्या...
जून 09, 2018
मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. ८) ऑनलाईन जाहीर करण्यात आला. राज्यातील नऊ विभागीय मंडळांचा एकत्रित निकाल ८९.४१ टक्के लागला आहे. या वर्षीही कोकण मंडळाने निकालातील दबदबा कायम ठेवला आहे. सर्वात कमी निकाल...
मे 14, 2018
लोणी काळभोर (पुणे) : जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या कापड दुकानातून कपड्यांची चोरी करणाऱ्या दोन सख्या भावांना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण दोन लाख ७ हजार रुपयांची कपडे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी...
मे 11, 2018
ठाणे भागातील उपनगर डोंबिवली येथील सौ. हर्षदा टोणगावकर यांनी पालघर येथे लाकडी घाण्यावरील खाद्यतेलनिर्मिती सुरू केली आहे. सुमारे सहा प्रकारच्या तेलांची निर्मिती त्या करतात. शुद्ध व नैसर्गिकरीत्या उत्पादित खाद्यतेलांची मागणी लक्षात घेऊन सध्या ‘स्टार्ट अप’ अवस्थेत असलेला हा व्यवसाय...
मे 09, 2018
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या विनिता राणे यांची तर उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या उपेक्षा भोईर यांची बिनविरोध निवड झाली. उपमहापौर पदासाठी अपक्ष उमेदवार कासिफ तानकी यांनी आपला अर्ज दाखल केल्यानंतर महापौर पदासाठी भोईर यांनीही अर्ज दाखल केल्याने आज नेमके...
मे 07, 2018
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचरा समस्येवर उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र याला शहरातील नागरिकांची साथ मिळत नसल्याने हे प्रयत्न अपूरे पडत आहेत. सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी यासाठी प्रयत्न सुरु केले असून त्याला नागरिकांचा उत्स्फुर्त पाठींबा...