एकूण 28 परिणाम
जानेवारी 07, 2020
नागपूर : महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना दोन दिवसांत ताब्यात घेतले जाईल, असा दावा करणारे पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना आता ही केस चॅलेंजिंग वाटत आहे. ही घटना आम्ही गांभीर्याने घेतली आहे. येत्या काही दिवसांतच प्रकरणाचा छडा लागेल, असा विश्‍वास त्यांनी आज पत्रकार...
जानेवारी 03, 2020
मुंबई : कांदिवली परिसरातील चारकोपमधील रॉक एव्हेन्यू इमारतीत राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. डिंपल वाडिलाल असं या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. महत्वाची बातमी मंत्रिमंडळ खातेवाटप : कुणाला कोणतं खातं? वाचा पहिली यादी...
डिसेंबर 12, 2019
वरठी (जि. भंडारा) : मित्रांसोबत सकाळी फिरायला जाणाऱ्या सायकलस्वार मुलांना भरधाव ट्रेलरने जोरदार धडक दिली. यात दाभा येथील प्रथमेश रवींद्र गायधने (वय 11) याचा घटनास्थळी मृत्यू झाला तर अमोल धनीराम पेठकर (16) हा थोडक्‍यात बचावला. ही घटना गुरुवारी पहाटे 5.50 वाजताच्या सुमारास वरठी-भंडारा राज्य...
डिसेंबर 01, 2019
नाशिक : त्र्यंबक सिग्नल भागात शनिवारी (ता. 30) रात्री दुचाकी आणि चारचाकी दरम्यान अपघात होऊन युवती गंभीर जखमी झाली. लिना अमित धोपावकर (वय 15, रा. वकीलवाडी) असे युवतीचे नाव आहे. धडक देऊन पळ काढलेल्या चारचाकी चालकास वाहतूक पोलिस आणि नागरिकांनी पाठलाग करत ताब्यात घेत सरकारवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले...
नोव्हेंबर 21, 2019
वरुड (जि. अमरावती) : भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्‍सने मोटरसायकला जबर धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना गुरुवारी (ता.21) सकाळी तालुक्‍यात घडली.  प्रकाश रामकिसन सोनारे (वय 45), जयश्री सोनारे (वय 35), जयकुमार (वय 11) व वैष्णवी (वय 5), असे या अपघातात ठार झालेल्यांची नावे...
नोव्हेंबर 15, 2019
नागपूर : हातातून रस्त्यावर पडलेली संत्री उचलण्याच्या नादात एका चिमुकलीचा जीव गेला. भरधाव कारचे दोन्ही चाके पोटावरून गेल्यामुळे चिमुकली जागीच ठार झाली. ही हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी नंदनवन परिसरातील श्रीकृष्णानगरात घडली. निधी ब्रिजभूषण पटेल (वय अडीच वर्षे) असे अपघातात ठार झालेल्या चिमुकलीचे नाव...
नोव्हेंबर 14, 2019
  नागपूर ः चळवळीतील कार्यकर्ता म्हटले की, खुरटी दाढी, लाल डोळे अन्‌ चेहऱ्यावर तणाव दिसतो. मात्र, हा कार्यकर्ता निराळाच. गोरापान चेहऱ्याचा, नेहमीच पांढऱ्या कपड्यात असलेला स्मार्ट असा हा कार्यकर्ता. यांच्याजवळ सारे वैभव. परंतु, वैभवाचा गर्व नाही. घरी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासोबत अतिशय प्रेमाने...
नोव्हेंबर 09, 2019
चंद्रपूर : नऊ वर्षीय मुलगा वडिलांसोबत दुचाकीने जात होता. वाटेच त्यांचा अपघात झाला व मुलगा जखमी झाला. प्रथम जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आला. येथील डॉक्‍टरांनी मुलाला नागपूरला हलविले. तब्बल 14 दिवसानंतर मुलाचा मृत्यू झाला. आरोपीला अटक न केल्यामुळे संतप्त पालकांनी शुक्रवारी (ता. 8) दुपारी पोलिस...
नोव्हेंबर 09, 2019
नागपूर : घरी परतत असलेल्या आई आणि चिमुकल्या मुलाला भरधाव स्कॉर्पिओने चिरडले. यात आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मुलाचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास महाल परिसरातील नाईकरोड येथे ही दुर्दैवी घटना घडली. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले...
नोव्हेंबर 03, 2019
खापरखेडा (जि. नागपूर) : दहेगाव ते खापरखेडा निर्माणाधीन मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेतीच्या ट्रकने एका महिलेला चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. माधुरी राहुल मोडक (वय 30, रा. रनाळा, कामठी) असे मृतेचे नाव आहे. माधुरी मुलासह तिच्या माहेरी वलनी येथे भाऊबीज आटोपून सासरी परत जात होती.  या घटनेत...
ऑक्टोबर 26, 2019
संध्याकाळ म्हणजे कातरवेळ, दिवस आणि रात्र जिथे मिसळतात ती, अशाश्वताच्या भीतीने मन हुरहुरतं ती वेळ. या वेळी अनेकदा मी तिची चित्र न्याहाळत बसते, मी माझ्यातली फ्रीदा शोधत बसते. फ्रीदा काहालो, 1920 च्या काळात मेक्‍सिकोमध्ये अभिव्यक्तीला चित्रातून वेगळी वाट करून देणारी तरुण चित्रकार.. जोडलेल्या भुवयांची...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : महापालिकेने रस्त्यांवरील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू केली. पहिल्याच दिवशी सांड, गायींसह 22 जनावरे पकडण्यात महापालिकेला यश आले. मात्र, मानकापुरात जनावरे मालकांनी तीव्र विरोध करीत कारवाईत खंड पाडला. नागरिकांनी पोलिसांनाही शिवीगाळ केल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी आक्रमक भूमिका...
ऑगस्ट 24, 2019
अचलपूर (अमरावती) : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरारी पथक, फिरते पथक, एनएचएम विभागातील विविध पदांवर कार्यरत असलेले 282 बीएएमएस डॉक्‍टर हे महाराष्ट्रासह मेळघाटात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सेवा देत आहेत. मात्र मेळघाटातील पाच डॉक्‍टरांचा सेवा देत असताना मृत्यू झाला. मात्र शासनाने...
ऑगस्ट 23, 2019
अलिबाग  : तालुक्‍यातील उमटे धरणावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. त्यानंतरही परिसरातील तब्बल 60 गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. या मुद्द्यावर जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षांतील सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी हस्तक्षेप करून...
ऑगस्ट 11, 2019
मोठ्या बहिणीच्या लग्नाला ७-८ वर्षे झालेली. तिचा सुखाचा संसार चाललेला. लग्नानंतर आई-वडिलांचं एका अपघातात निधन झाल्यामुळे भावाचं लग्न लावून दिलंं. बायकोशी त्याचं पटायचं नाही. लग्नापूर्वीच्या प्रियकराशी ती अजूनही बोलत असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये खटके उडायचे. घरामध्ये सतत किरकिर. त्यांना एक मुलगा...
जुलै 25, 2019
खापरखेडा (जि. नागपूर) : पारशिवनी मार्गावर ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 8:45 वाजता घडली. छगन रामकृष्ण काळे (वय 32, रा. शिंगोरी, ता. पारशिवनी) असे मृताचे नाव आहे. छगन सकाळी मुलांना भानेगावच्या आर्या हार्ट स्कूल येथे दुचाकीने सोडून घरी जात होता....
जुलै 05, 2019
नागपूर  : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्‍टरने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नसले, तरी भावासोबत मोबाईलवरून बोलणे केल्यानंतर त्याने मृत्यूला कवटाळल्याचे सांगितले जाते. डॉ. मनूकुमार शशिधर वैद्य (27, रा....
जुलै 01, 2019
खेड - जगबुडी नवीन पुलाच्या जोड रस्त्याला भगदाड पडल्यानंतर संताप उसळला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर मनसे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा झाले होते. तेथे आलेल्या अभियंता आणि महामार्गाचे अधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे कार्यकर्ते अधिकच संतापले. त्यांनी एका...
एप्रिल 01, 2019
ज्याला भावना आहेत, त्या प्रत्येक मनाला चटका लावणाऱ्या घटना अलीकडे बऱ्यापैकी वाढल्या आहेत. गेल्या दोन-चार दिवसांत तर जळगाव जिल्ह्यातून मन सुन्न करणाऱ्या घटनाच समोर आल्या. दुर्दैवानं मन सुन्न होतं. थोडावेळ अशा घटनांबद्दल ते हळहळतं. दोघा-चौघांमधील चर्चेत त्याबद्दल भावनाही व्यक्त करतं. पण त्यानंतर...
फेब्रुवारी 16, 2019
नागपूर : "सीआरपीएफ'मध्ये तेवीस वर्षे देशाची सेवा केल्यानंतर श्रीनगरचे पोस्टिंग मिळाले तेव्हा संजय राजपूत (45) आनंदित होते. पण काश्‍मीर सीमेवरील सततच्या तणावपूर्व वातावरणामुळे पत्नी आणि आईला चिंता होती. मात्र सर्वांना धीर देत संजय 12 फेब्रुवारीला पहाटे जम्मूच्या दिशेने रवाना झाले. दोनच दिवसांत...