एकूण 89 परिणाम
जानेवारी 24, 2020
ठाणे : तुम्ही रस्त्यावरून वाहनाने जात आहात, समोर वाहनांच्या रांगा लागल्याने तुमचे वाहन थांबले आहे, त्यात पाठीमागील वाहनाने विनाकारण सतत हॉर्न वाजविल्यास तुम्हाला त्या आवाजाचा त्रास जाणवतो...हा केवळ वाहनचालकांचा नाही तर पादचाऱ्यांचाही अनुभव आहे. कर्णकर्कश हॉर्न किंवा सततचा कानावर पडणारा हॉर्नचा आवाज...
जानेवारी 22, 2020
नागपूर : बारावीची परीक्षा तोंडावर आल्याने अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने एका विद्यार्थ्याने इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास वानाडोंगरीत उघडकीस आली. आयुष क्षीरसागरजी भोयर (वय 17, महाजनवाडी-वानाडोंगरी) असे आत्महत्या केलेल्या...
जानेवारी 14, 2020
नाशिक : विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोप झालेल्या डॉक्टरने काही तासांतच एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.13) सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. महिला रुग्णाच्या तक्रारीनंतर नाशिकमधील एका डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर डॉक्टरने...
जानेवारी 07, 2020
धर्माबाद, (जि.नांदेड)ः पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया सोमवारी (ता. सहा) होती. परंतु, सदस्यांना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा व्हिप बजावण्याच्या कारणावरून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले, पंचायत समितीमध्ये सदस्यांची वाहने जाताना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अडवून...
जानेवारी 06, 2020
भारतात अजूनही मानसिक आरोग्याविषयी पुरेशी जागरुकता नाही. मुळातच कुठलाही त्रास नसताना डॉक्‍टरकडे जाणे ही कल्पनाच लोकांना मानवत नाही. त्यामुळे कर्करोग किंवा हृदयविकारासारखे मोठे आजार खूप बळावल्यावरच लोक डॉक्‍टरकडे पोहोचतात. शारीरिक आजारांबद्दलच ही स्थिती असताना मानसिक स्वरुपाचे आजार असू शकतात, हेच...
डिसेंबर 27, 2019
नांदेड : माहूर तालुक्यात  रेती व्यवसायाला सोन्याचे दिवस आल्याने नदीपात्राची चाळणी करुन रेती माफिया धनदांडगे झाले आहे. महसूल व पोलिस यंत्रणेला हाताशी धरून सर्रास रेतीची अवैध तस्करी माहूर परिसराला नविन नाही. शिवसैनिकाच्या वाहनावर करावाईने गुरुवारी (ता.२६) वेगळे वळन घेतले. टकाळी येथील रेती घाटावर जप्त...
डिसेंबर 26, 2019
कल्याण : ठाकुर्ली रेल्वेस्थानकाजवळील पुलावर गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकचा प्रवाशांना बुधवारी चांगलाच फटका बसला. सकाळी नऊ ते दुपारी दोनदरम्यान  कल्याण ते डोंबिवली रेल्वेसेवा पूर्णपणे बंद राहिल्याने रस्ते वाहतुकीवर ताण पडला. कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन अाणि एसटीच्या विशेष...
डिसेंबर 24, 2019
भिवंडी : केंद्र सरकारने देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (एनआरसी) लागू केला आहे. सदरचा कायदा संविधानाच्या कलम 14 चे उल्लंघन करणारा आहे, असा आरोप भिवंडी तालुका रिक्षा चालक मालक महासंघाने करत या कायद्याचा विरोधात सोमवारी रिक्षा-चालक महासंघाच्यावतीने रिक्षा बंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे सकाळी शालेय...
डिसेंबर 17, 2019
अलिबाग: तालुक्‍यातील पोयनाड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भैरवनाथ मंदिरातील मूर्तीची मंगळवारी (ता.17) विटंबना करण्यात आली. लक्ष्मी-नारायण मंदिरातही असाच प्रकार घडला आहे. त्याचे तीव्र पडसाद आज उमटले. या घटनेनंतर स्थानिकांनी अलिबाग मार्गावर रास्ता रोको केले. बाजारपेठेतही बंद पुकारला. या...
डिसेंबर 13, 2019
सातारा : वेळोवेळी उघडकीस येणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. पण, यावर दीर्घमुदतीचा आणि सर्वात परिमाणकारक उपाय म्हणजे, मुलामुलींना अगदी शालेय जीवनापासून लैंगिकता शिक्षण देणे. दुर्दैवाने "फाशी', "नराधम', "हिंसा' वगैरेच्या चर्चेत हा मुद्दा बाजूलाच राहतो.    हेही वाचा : ती...
डिसेंबर 13, 2019
वाळूज (जि. औरंगाबाद) - पत्नीवर चाकूने सपासप वार करून स्वतःचा गळा कापून घेत पतीने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी (ता. 12) दुपारी साडेबाराच्या सुमारास येसगाव (ता. गंगापूर) येथे घडली. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या पत्नीवर घाटी रुग्णालयात...
डिसेंबर 12, 2019
वरठी (जि. भंडारा) : मित्रांसोबत सकाळी फिरायला जाणाऱ्या सायकलस्वार मुलांना भरधाव ट्रेलरने जोरदार धडक दिली. यात दाभा येथील प्रथमेश रवींद्र गायधने (वय 11) याचा घटनास्थळी मृत्यू झाला तर अमोल धनीराम पेठकर (16) हा थोडक्‍यात बचावला. ही घटना गुरुवारी पहाटे 5.50 वाजताच्या सुमारास वरठी-भंडारा राज्य...
डिसेंबर 12, 2019
कोल्हापूर - आइस्क्रीम मागण्यावरून हत्याराने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात दोघे जण जखमी झाले. अजय विलास पाटील (वय ३२) आणि स्वप्नील चंद्रकांत पाटील (३०, दोघे रा. अंबाई टॅंक परिसर) अशी जखमींची नावे आहेत. गजबजलेल्या शालिनी पॅलेस परिसरात सायंकाळी हा प्रकार घडला. तसा परिसरात तणाव निर्माण झाला. जखमींना...
डिसेंबर 11, 2019
कळमेश्‍वर (जि. नागपूर) : तालुक्‍यातील लिंगा येथील अमानवीय घटनेतील पीडित पाचवर्षीय चिमुकलीचा शवविच्छेदन अहवाल सात दिवसांनंतर प्राप्त होणार आहे. पोलिसांनी तत्परतेने शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त करून त्यानुसार आरोपी संजय देवराव पुरी (वय 30) याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. लिंगा येथे पाच...
डिसेंबर 10, 2019
नागपूर : कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा गावातील पाच वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार आणि हत्याकांडाच्या निषेधार्थ आज सोमवारी कळमेश्‍वर शहरात बंद पुकारण्यात आला होता. या कडकडीत बंदला प्रतिष्ठान मालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लिंगा गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामीण पोलिसांचा मोठा...
डिसेंबर 08, 2019
ध्यान केल्याने मन:शांती, आनंद, चांगले आरोग्य, अधिक शक्ती आणि बरंच काही मिळू शकते. आपल्या शरीरासाठी मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य फायदे आहेत. ध्यानामुळे मिळणारा आराम हा गाढ झोपेमुळे मिळणाऱ्या आरामापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मेडिटेशनचे फायदे सर्वांनाच माहीत असले तरी त्यासाठी दररोज काही...
डिसेंबर 08, 2019
ठाणे : शिलाहार काळापासून ब्रिटिश कारकीर्दीनंतर ठाणे शहर तलावांचे शहर गणले जाते. मात्र, ठाण्यातील तलावात मृतदेह आढळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने हेच तलाव नाहक बदनाम झाले आहेत. वर्षभराच्या आकडेवारीकडे पाहिले असता, जानेवारी 2019 ते आतापर्यंत शहरातील विविध तलावात तब्बल 12 मृतदेह आढळल्याची नोंद...
डिसेंबर 07, 2019
नागपूर : दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा वचपा म्हणून 14 ते 15 जणांनी लोखंडी रॉड आणि लाकडी राफ्टरचे फटके हाणून एकाचा खून केला तर त्याच्या दोन साथीदारांना गंभीर जखमी केले. गुरुवारी रात्री पाचपावली हद्दीत बांगलादेश, खाटीकपुरा भागात हे थरारक हत्याकांड घडले.  शुभम सदावर्ते (18) रा. बावरी विहिरीजवळ,...
डिसेंबर 04, 2019
आमगाव (जि. गोंदिया)  : शेतात दोन बोअरवेल खोदूनही पाणी न लागल्याने व्यथित झालेल्या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. 3) सायंकाळी किंडगीपार येथे उघडकीस आली. अनंतराम लोटन हरिणखेडे (वय 55, रा. किंडगीपार) असे मृताचे नाव आहे.  किंडगीपार येथील शेतकरी अनंतराम हरिणखेडे आपल्या दोन एकर...
डिसेंबर 02, 2019
कंधार (जिल्हा नांदेड) : माहेरून घर बांधण्यासाठी तीन लाख रुपये न आणल्यामुळे एका विवाहितेला तिच्या दोन मुलांना ठार मारून तीने आत्महत्या केल्याचे भासविणाऱ्या सासरच्या मंडळीवर कंधार पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गोणार (ता. कंधार) येथे रविवारी (ता. एक) डिसेंबर सायंकाळी घडली....