एकूण 67 परिणाम
जानेवारी 28, 2020
जळगाव: धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी हेमंत प्रभू सोनार (वय 40, रा. आशाबाबानगर रोड, जळगाव) हे बेपत्ता झाल्याची घटना प्रजासत्ताकदिनी सायंकाळी उशिरा समोर आली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. बेपत्ता हेमंत सोनार यांचा मृतदेह सोमवारवी सकाळी पैठण येथील जायकवाडी...
जानेवारी 24, 2020
औरंगाबाद : प्लॉटच्या वादातून औरंगाबादेतील विश्रांतीनगर भागात एका प्लॉटींग व्यावसायिकाला पेटवणाऱ्या पती-पत्नीला पुंडलिकनगर पोलिसांनी अठरा तासांत अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (ता.24) जालना येथील मोतीबाग भागात करण्यात आली. पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची गंभीर घटना गुरुवारी (ता.23) विश्रांतीनगर येथे...
जानेवारी 24, 2020
ठाणे : तुम्ही रस्त्यावरून वाहनाने जात आहात, समोर वाहनांच्या रांगा लागल्याने तुमचे वाहन थांबले आहे, त्यात पाठीमागील वाहनाने विनाकारण सतत हॉर्न वाजविल्यास तुम्हाला त्या आवाजाचा त्रास जाणवतो...हा केवळ वाहनचालकांचा नाही तर पादचाऱ्यांचाही अनुभव आहे. कर्णकर्कश हॉर्न किंवा सततचा कानावर पडणारा हॉर्नचा आवाज...
जानेवारी 24, 2020
नाशिक : चांदोरी (ता. निफाड) येथील गोदापात्रात गेल्या 18 जानेवारीस विवाहितेने आत्महत्या केली होती. तिच्या पर्समध्ये आढळलेल्या कागदपत्रांवरून तिच्या आत्महत्येस इंदिरानगर, नाशिकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक जगताप यांच्यासह साहेबराव जगधने, दिलीप जाधवच जबाबदार असल्याचा...
जानेवारी 20, 2020
नगर : वाढती लोकसंख्या, तक्रारींचा महापूर, त्यामुळे नागरिकांची कामे संथ गतीने, प्रभावहीन होत आहेत. त्यातच नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवून त्यांना न्याय मिळावा, हा एकच हेका लोकप्रतिनिधींचा असतो. दुसरीकडे, कोणत्याही सरकारचे कामकाज प्रभावी होणे हे सर्वस्वी प्रशासनावर अवलंबून आहे. जनहितासाठी तयार...
जानेवारी 19, 2020
नगर : "पापा कहते हैं बडा नाम करेगा' हे गीत नव्वदीच्या दशकात चांगलेच गाजले होते. त्याप्रमाणे नगरमधील एका रद्दी व्यावसायिकाच्या मुलाने जिद्दीने "बडा नाम' करून दाखविले. नुकत्याच झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट्‌स (सीए) परीक्षेत अक्षय लक्ष्मीकांत चुत्तरने यश मिळविले आहे. लक्ष्मीकांत चुत्तर 1985पासून...
जानेवारी 18, 2020
गडहिंग्लज : शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान, अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतंर्गत कामासाठी आणि हद्दवाढीतील विविध मूलभूत सुविधा पुरवण्यास शासनाकडे 35 कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्यास पालिका सभागृहाने आज विशेष सभेत मान्यता दिली. या सर्व विकास कामांचा आराखडा तयार...
जानेवारी 12, 2020
नागपूर : शिवीगाळ करताना हटकल्याच्या रागातून गुंडांच्या टोळक्‍याने पोलिसांवरच दगडफेक करण्यासह लाथाबुक्‍क्‍याने मारहाण केली. या घटनेत पोलिस शिपाई जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री मेकोसाबाग पुलाजवळ घडली. घटनेत सहा गुंडांचा समावेश होता, त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.  रोहित सुनील उईके (25...
जानेवारी 11, 2020
सततची धावपळ आणि तणावामुळे चिडचिड होते. यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्यावर औषध नव्हे तर हास्य हाच एकमेव उपाय असल्याचे अनेक जण मान्य करीत आहेत. त्यासाठी सकाळी-सकाळी मोकळ्या मैदानात मनसोक्त हसण्याचे आवाज कानावर येत असल्याचे चित्र बघायला मिळते. त्रिमूर्तीनगरातील एनआयटी...
जानेवारी 02, 2020
मुंबई : "आपल्या हिमतीने शिवरायांच्या महाराष्ट्राची मान जगात उंचवा. त्यासाठी महाराष्ट्र पोलिस दलाला आवश्यक अशा जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिली. महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते...
डिसेंबर 27, 2019
नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा किडनी रोग विभागाचा वॉर्ड... सकाळची वेळ... वेदनेने विव्हळत असलेल्या महिला रुग्णाला थेट वॉर्डात उपचारासाठी आणले. दाखल करून घ्या, अशी विनवणी नातेवाइकांनी डॉक्‍टरांना केली. मात्र, डॉक्‍टर थेट वॉर्डात रुग्णाला का आणले, असा सवाल करीत भरती करून घेण्यास तयार नव्हते....
डिसेंबर 22, 2019
बीड - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिक नोंदणी कायद्याला विरोध करीत शुक्रवारी (ता. 20) बीडमध्ये निघालेल्या मोर्चादरम्यान काही लोकांनी हुल्लडबाजी करीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर तुफान दगडफेक करून नागरिक आणि पोलिसांच्या जीविताला धोका निर्माण होईल असे कृत्य केले. शहर व...
डिसेंबर 21, 2019
खामगाव : अवैध व्ययसायातून शहरात दोन तरुणांची दगडाने ठेवून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारच्या रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून, पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. विशाल देशमुख व सचिन पवार हे दोन्ही युवक शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घाटपुरी नाका भागात...
डिसेंबर 20, 2019
नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल काढलेल्या व्यक्तव्याचा निषेध म्हणून सभागृहाबाहेर निषेधाच्या घोषणा देणाऱ्या भाजप नगरसेवकांनी सभागृहात ही तीच भूमिका घेत निषेधाच्या घोषणा दिल्या त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस नगरसेवकांनी मोदी-शहा मुर्दाबादच्या  घोषणा दिल्या...
डिसेंबर 17, 2019
 नागपूर  : उपराजधानीचे उपनगर म्हणून कामठीची ओळख आहे. ड्रॅगन पॅलेसमुळे कामठीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. बाजारपेठेचे मुख्य केंद्र असून न्यायालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सेवायोजन कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय आदी सुविधा उपलब्ध आहेत. एवढे असूनही तालुक्‍याच्या 20 किलोमीटर...
डिसेंबर 14, 2019
सातारा : येथील नगरविकास आघाडीचे नगरसेवक बाळू ऊर्फ विनोद खंदारे यांनी उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या टेबलावर शौचालयातील बादली ठेवली. त्यानंतर स्वतःची पॅंट उतरवण्याची अभद्र कृती केली. त्यामुळे पालिकेत गोंधळ उडाला. त्याच्या निषेधार्थ पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले.  हेही वाचा...
डिसेंबर 13, 2019
कल्याण : आंतरधर्मीय विवाहास विरोध केल्यामुले २२ वर्षीय प्रिन्सी तिवारी हिची तिच्या वडिलांनीच निर्घृण हत्या केली होती. हत्येसाठी आरोपी पिता अरविंद तिवारी याने वापरलेला चाकू हस्तगस्त करण्यात महात्मा फुले पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, तरुणीच्या शरीराचा उर्वरित अर्धवट मृतदेह शोधण्यात बुधवारी...
डिसेंबर 11, 2019
नागपूर : सोबतच अभ्यास केला, मेहनत घेतली मात्र मैत्रिणीला नोकरी लागली, आपल्याला का नाही, या विचाराने नैराश्‍य आलेल्या दुसरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना नागपुरातील गणेशपेठ परिसरात उघडकीस आली. डोडो ऊर्फ पौर्णिमा राजू सांगोरे (वय 22, रा. पंचशील नगर, भद्रावती) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे...
नोव्हेंबर 16, 2019
नगर : महापालिका आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग 30 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे महापालिकेची सूत्रे 1 डिसेंबरपासून पुन्हा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सोपविली जाण्याची दाट शक्‍यता आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी पदभार घेणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने पदाधिकारी आणि प्रशासन पुन्हा...
नोव्हेंबर 15, 2019
नागपूर : हातातून रस्त्यावर पडलेली संत्री उचलण्याच्या नादात एका चिमुकलीचा जीव गेला. भरधाव कारचे दोन्ही चाके पोटावरून गेल्यामुळे चिमुकली जागीच ठार झाली. ही हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी नंदनवन परिसरातील श्रीकृष्णानगरात घडली. निधी ब्रिजभूषण पटेल (वय अडीच वर्षे) असे अपघातात ठार झालेल्या चिमुकलीचे नाव...