एकूण 44 परिणाम
जानेवारी 20, 2020
नगर : वाढती लोकसंख्या, तक्रारींचा महापूर, त्यामुळे नागरिकांची कामे संथ गतीने, प्रभावहीन होत आहेत. त्यातच नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवून त्यांना न्याय मिळावा, हा एकच हेका लोकप्रतिनिधींचा असतो. दुसरीकडे, कोणत्याही सरकारचे कामकाज प्रभावी होणे हे सर्वस्वी प्रशासनावर अवलंबून आहे. जनहितासाठी तयार...
जानेवारी 18, 2020
गडहिंग्लज : शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान, अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतंर्गत कामासाठी आणि हद्दवाढीतील विविध मूलभूत सुविधा पुरवण्यास शासनाकडे 35 कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्यास पालिका सभागृहाने आज विशेष सभेत मान्यता दिली. या सर्व विकास कामांचा आराखडा तयार...
जानेवारी 16, 2020
कोल्हापूर : शहरात विविध दुकानांच्या बाहेर लावले जाणारे मोठ्या कंपन्यांचे डिजिटल फलक बेकायदेशीर असल्याने महापालिकेने आजपासून हे फलक हटविण्याची कारवाई सुरू केली. मिरजकर तिकटी येथील ईगल प्राईड या इमारतीवरचा एका मोबाईल कंपनीचा फलक काढताना दुकानदाराचे शटरही निघाल्याने दुकानदार आणि महापालिकेच्या...
डिसेंबर 29, 2019
मुंबई : महाराष्ट्र एकीकरण समितीबाबत कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या नेत्याने केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि बेळगावात कन्नड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्यानंतर त्याचे पडसाद दोन्ही राज्यांत उमटले. त्यामुळे कर्नाटक सीमा भागातून महाराष्ट्रात ये-जा करणारी एसटी सेवा...
डिसेंबर 25, 2019
राजापूर (रत्नागिरी) : ग्रामीण भागामध्ये मोठ्याप्रमाणात जैवविविधतता असते. मात्र, त्याचे कोणत्याही प्रकारचे संशोधन वा संग्रहित माहिती नसल्याने त्याचे महत्व फारसे कोणाला समजत नाही. त्यांच्या संवर्धनासाठीही उपाययोजना होत नाही. मात्र, आता गावा-गावांमधील जैवविविधततेचे संशोधन व संवर्धन केले जाणार आहे....
डिसेंबर 24, 2019
भिवंडी : केंद्र सरकारने देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (एनआरसी) लागू केला आहे. सदरचा कायदा संविधानाच्या कलम 14 चे उल्लंघन करणारा आहे, असा आरोप भिवंडी तालुका रिक्षा चालक मालक महासंघाने करत या कायद्याचा विरोधात सोमवारी रिक्षा-चालक महासंघाच्यावतीने रिक्षा बंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे सकाळी शालेय...
डिसेंबर 23, 2019
आखाडा बाळापूर ः ग्रामसभा म्हटल्यावर गोंधळ, आरोप, प्रत्यारोप आणि निधीसाठी भांडणे या सर्व बाबीला फाटा देत आपल्या गावाला तालुक्याचा दर्जा कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करून तसा ठराव ग्रामपंचायतने झालेल्या ग्रामसभेत घेतला आहे. यामुळे या ग्रामसभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.     कळमनुरी तालुक्‍यातील आखाडा...
डिसेंबर 21, 2019
सोलापूर ः महापालिकेच्या पहिल्या सभेच्या परिक्षेत नूतन महापौर श्रीकांचना यन्नम उत्तीर्ण झाल्या. विषयपत्रिकेवरील 27 विषयांसह तातडीच्या चार प्रस्तावांवरही निर्णय घेण्यात आले. संवेदनशील बनलेल्या नागरीकत्वासंदर्भातील विषय आणि माता रमाई पुतळ्याची उभारणी हे विषयही त्यांनी अतिशय सफाईदारपणे हाताळले आणि या...
डिसेंबर 18, 2019
लोहारा (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील सास्तूर येथे एका तरूणाचा धारदार शस्राने गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी (ता. १७) रात्री आठच्या सुमारास घडली. दरम्यान या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी सास्तूरच्या ग्रामस्थांनी बुधवारी (ता. १८) गाव बंद करून रास्ता रोको आंदोलन केले. या...
डिसेंबर 17, 2019
कोल्हापूर - राजेंद्रनगरात राहत्या घरी उद्योजकाने पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जितेंद्र शरदचंद्र कुऱ्हाडे (वय 55) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते.  पोलिसांनी दिलेली माहिती, जितेंद्र कुऱ्हाडे यांनी उद्योग क्षेत्रात आपली चांगली ओळख निर्माण...
नोव्हेंबर 25, 2019
वाटूर (जि. जालना) -  जगाचा पोशिंदा; पण अस्मानी संकट, व्यवस्थेकडून व्यवहारात होणारी फसवणूक यामुळे निराश झालेल्या मनावर शेतकरी आता योगसाधनेची फुंकर घालत आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या परतूर तालुक्‍यातील वाटूर येथील श्री श्री ज्ञानमंदिरात अनेकजण पहाटेच नित्य हजेरी लावत आहेत.  कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टीमुळे...
नोव्हेंबर 19, 2019
सोलापूर : अथांग आभाळाखाली हिरवळीच्या मोकळ्या जागेत सकाळचे दोन तास आनंदाने घालवणे. सकाळच्या गुलाबी थंडीच्या वातावरणात सर्वांनी एकमेकांना दिलेली साद... तर भजन-अभंगानंतर टाळ्यांनी दिलेली दाद... हरिनामाच्या गजरात तल्लीन झालेले ज्येष्ठ मंडळी... असेच काहीसे चित्र किल्ला खंदक बागेत सकाळी पाहावयास मिळत...
नोव्हेंबर 14, 2019
ठाणे : सत्संगासाठी आईसोबत ठाण्यात आलेला १८ वर्षीय तरुण उपवन तलावात बुडाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. रजत रविकांत शुक्‍ला असे त्याचे नाव असून तो आयटीचा विद्यार्थी आहे. पोहण्यासाठी उतरलेल्या रजतचा तब्बल ९ तासानंतर मृतदेह शोधून काढण्यात ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या पथकाला...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : दैनंदिन जीवनातील ताण तणाव आणि अनियमित जीवनशैलीमुळे वजन वाढण्याच्या समस्येला प्रत्येकालाच तोंड द्यावे लागत आहे. दिवसातून केवळ दोन तास उभे राहिल्याने या समस्येचे निवारण होऊ शकते असा दावा व्हीएलसीसीच्या अध्यक्ष वंदना ल्युथर यांनी केला आहे. भारतीयांच्या जीवनातील हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी...
नोव्हेंबर 05, 2019
जामखेड : ""गाव वाईट नसते. गावातील दोन-चार जण वाईट असतात. अशा लोकांना बळ मिळणार नाही, त्यासाठी आपण दक्ष राहिले पाहिजे. पवार कुटुंबाने हिंमत हरू नये, खचू नये. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,'' अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मृत बाळू पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन...
ऑक्टोबर 30, 2019
नागपूर : भाजयुमोचा युवा कार्यकर्ता जितू बडे हत्याकांडानंतर उदयनगरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. त्यामुळे हुडकेश्‍वर पोलिसांनी परिसरात तगडा बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. या हत्याकांडात मुख्य आरोपी प्रसाद रोकडेसह पाच आरोपींना हुडकेश्‍वर पोलिसांनी अटक केली. आज पोलिसांनी...
ऑक्टोबर 30, 2019
नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरन्यायाधीशपदासाठी मराठी व्यक्तिमत्त्व आणि नागपूरचे सुपुत्र असलेले न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून ते 18 नोव्हेंबरला आपल्या पदाची शपथ घेणार आहे. यामुळे, विधी क्षेत्रातील व्यक्तींसह नागपूरकरांची छाती अभिमानाने उंचावली आहे....
ऑक्टोबर 21, 2019
चंद्रपूर : बल्लारपूर मतदारसंघातील दुर्गापूर मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन घेऊन जाणा-या खासगी वाहनाला काही लोकांनी अडवल्यानंतर येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने दंगा नियंत्रण पथक बोलाविले आहे. तीन हजारपेक्षा अधिक लोकांनी ईव्हीएम असलेल्या वाहनाला घेरले आहे. रात्री उशिरापर्यंत...
ऑक्टोबर 13, 2019
अमरावती: विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात माहेरच्यांनी आक्षेप घेतल्याने मध्यस्थी करण्यासाठी इर्विन रुग्णालयात गेलेल्या एका लोकप्रतिनिधीच्या समर्थकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. याप्रकरणाने इर्विनमध्ये काही काळ तणाव होता. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे रविवारी (ता. 13...
ऑक्टोबर 12, 2019
खापरखेडा (जि. नागपूर) : परिसरात अनेक दिवसांपासून अवैधरीत्या विविध प्रकारच्या दारूविक्रीला उधाण आले आहे. या अवैध दारूविक्रीवर पोलिस नियंत्रण मिळविण्यात यशस्वी ठरत नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. खापरखेड्यासह चनकापूर, भानेगाव, बिना संगम व यांसारख्या ठिकाणी अवैध दारूविक्रेत्यांचे जाळे पसरले असून...