एकूण 61 परिणाम
जानेवारी 20, 2020
नगर : वाढती लोकसंख्या, तक्रारींचा महापूर, त्यामुळे नागरिकांची कामे संथ गतीने, प्रभावहीन होत आहेत. त्यातच नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवून त्यांना न्याय मिळावा, हा एकच हेका लोकप्रतिनिधींचा असतो. दुसरीकडे, कोणत्याही सरकारचे कामकाज प्रभावी होणे हे सर्वस्वी प्रशासनावर अवलंबून आहे. जनहितासाठी तयार...
जानेवारी 20, 2020
धर्माबाद (जि.नांदेड) : पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक सोमवारी (ता. २० जानेवारी २०२०) रोजी होत आहे. ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गुत्तेदार मोईजोद्दीन करखेलीकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या २१ लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी १४९ च्या नोटीसा देऊन...
डिसेंबर 29, 2019
मुंबई : महाराष्ट्र एकीकरण समितीबाबत कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या नेत्याने केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि बेळगावात कन्नड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्यानंतर त्याचे पडसाद दोन्ही राज्यांत उमटले. त्यामुळे कर्नाटक सीमा भागातून महाराष्ट्रात ये-जा करणारी एसटी सेवा...
डिसेंबर 27, 2019
नांदेड : माहूर तालुक्यात  रेती व्यवसायाला सोन्याचे दिवस आल्याने नदीपात्राची चाळणी करुन रेती माफिया धनदांडगे झाले आहे. महसूल व पोलिस यंत्रणेला हाताशी धरून सर्रास रेतीची अवैध तस्करी माहूर परिसराला नविन नाही. शिवसैनिकाच्या वाहनावर करावाईने गुरुवारी (ता.२६) वेगळे वळन घेतले. टकाळी येथील रेती घाटावर जप्त...
डिसेंबर 27, 2019
पैठण (जि. औरंगाबाद) : केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा जारी केल्यामुळे देशभरातून या कायद्याला विरोध होत आहे. यामुळे राज्यभर हिंसाचार उसळून विविध जिल्ह्यांत तणावाचे वातावरण पसरले आहे. या तणावाच्या परिस्थितीचा फटका पैठण येथे पर्यटनासाठी येणाऱ्या सहलींना बसला आहे. सहलींच्या माध्यमातून...
डिसेंबर 27, 2019
नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा किडनी रोग विभागाचा वॉर्ड... सकाळची वेळ... वेदनेने विव्हळत असलेल्या महिला रुग्णाला थेट वॉर्डात उपचारासाठी आणले. दाखल करून घ्या, अशी विनवणी नातेवाइकांनी डॉक्‍टरांना केली. मात्र, डॉक्‍टर थेट वॉर्डात रुग्णाला का आणले, असा सवाल करीत भरती करून घेण्यास तयार नव्हते....
डिसेंबर 26, 2019
कल्याण : ठाकुर्ली रेल्वेस्थानकाजवळील पुलावर गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकचा प्रवाशांना बुधवारी चांगलाच फटका बसला. सकाळी नऊ ते दुपारी दोनदरम्यान  कल्याण ते डोंबिवली रेल्वेसेवा पूर्णपणे बंद राहिल्याने रस्ते वाहतुकीवर ताण पडला. कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन अाणि एसटीच्या विशेष...
डिसेंबर 26, 2019
नाशिक : जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गर्भवतीचा बुधवारी (ता.25) सकाळी प्रसूती होण्यापूर्वीच मृत्यू झाला. मातेच्या गर्भातील बाळाचाही अंत झाला. यामुळे संतापलेल्या नातेवाइकांनी डॉक्‍टरांच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला. त्यानंतर सरकारवाडा पोलिस ठाणे गाठत संबंधित डॉक्‍टरवर...
डिसेंबर 24, 2019
भिवंडी : केंद्र सरकारने देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (एनआरसी) लागू केला आहे. सदरचा कायदा संविधानाच्या कलम 14 चे उल्लंघन करणारा आहे, असा आरोप भिवंडी तालुका रिक्षा चालक मालक महासंघाने करत या कायद्याचा विरोधात सोमवारी रिक्षा-चालक महासंघाच्यावतीने रिक्षा बंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे सकाळी शालेय...
डिसेंबर 23, 2019
आखाडा बाळापूर ः ग्रामसभा म्हटल्यावर गोंधळ, आरोप, प्रत्यारोप आणि निधीसाठी भांडणे या सर्व बाबीला फाटा देत आपल्या गावाला तालुक्याचा दर्जा कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करून तसा ठराव ग्रामपंचायतने झालेल्या ग्रामसभेत घेतला आहे. यामुळे या ग्रामसभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.     कळमनुरी तालुक्‍यातील आखाडा...
डिसेंबर 22, 2019
बीड - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिक नोंदणी कायद्याला विरोध करीत शुक्रवारी (ता. 20) बीडमध्ये निघालेल्या मोर्चादरम्यान काही लोकांनी हुल्लडबाजी करीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर तुफान दगडफेक करून नागरिक आणि पोलिसांच्या जीविताला धोका निर्माण होईल असे कृत्य केले. शहर व...
डिसेंबर 21, 2019
सोलापूर ः महापालिकेच्या पहिल्या सभेच्या परिक्षेत नूतन महापौर श्रीकांचना यन्नम उत्तीर्ण झाल्या. विषयपत्रिकेवरील 27 विषयांसह तातडीच्या चार प्रस्तावांवरही निर्णय घेण्यात आले. संवेदनशील बनलेल्या नागरीकत्वासंदर्भातील विषय आणि माता रमाई पुतळ्याची उभारणी हे विषयही त्यांनी अतिशय सफाईदारपणे हाताळले आणि या...
डिसेंबर 10, 2019
नांदेड : ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ अशी एक म्हण पूर्वी प्रत्येकाच्या ओठावर होती. काही अंशी ही म्हण खरीही होती. कारण छडी मारणाऱ्या शिक्षकांबद्दल शंका व्यक्त करण्याची पूर्वी कोणाची हिंमत नव्हती. किंबहुना शिक्षकांनी एक छडी मारली, असे विद्यार्थ्याने घरात सांगितले तर ‘बरं झालं, आणखी एक मारायला...
डिसेंबर 08, 2019
ठाणे : शिलाहार काळापासून ब्रिटिश कारकीर्दीनंतर ठाणे शहर तलावांचे शहर गणले जाते. मात्र, ठाण्यातील तलावात मृतदेह आढळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने हेच तलाव नाहक बदनाम झाले आहेत. वर्षभराच्या आकडेवारीकडे पाहिले असता, जानेवारी 2019 ते आतापर्यंत शहरातील विविध तलावात तब्बल 12 मृतदेह आढळल्याची नोंद...
नोव्हेंबर 28, 2019
नांदेड : मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश विभागातील राज्य वस्तू व सेवाकर विभागातील तब्बल १४ सहाय्यक राज्यकर आयुक्त व ८० राज्यकर अधिकाऱ्यांना कुठलीही पूर्व कल्पना न देता अचानक सेवाकर मुंबई कार्यालयात रूजु होण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे राज्यकर आयुक्त अधिकारी व राज्यकर...
नोव्हेंबर 22, 2019
कळंब (जि. उस्मानाबाद) : परतीच्या पावसामुळे तालुक्‍यातील 67 हजार 683 शेतकऱ्यांपैकी 61 हजार 273 शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील 55 हजार 583 हेक्‍टर सोयाबीन, दोन हजार 377 हेक्‍टर कापूस, दोन हजार हेक्‍टर ज्वारी, एक हजार 200 हेक्‍टर मका पिकांचे नुकसान झाले असून, 42 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मात्र...
नोव्हेंबर 16, 2019
नगर : महापालिका आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग 30 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे महापालिकेची सूत्रे 1 डिसेंबरपासून पुन्हा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सोपविली जाण्याची दाट शक्‍यता आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी पदभार घेणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने पदाधिकारी आणि प्रशासन पुन्हा...
नोव्हेंबर 15, 2019
राशिवडे बुद्रुक ( कोल्हापूर ) - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दराबाबतचे आंदोलन आता चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.  परिते (ता. करवीर) येथे रात्री ऊस भरून आलेल्या पाच ट्रक अडवून त्यांच्या चाकातील हवा स्वाभिमानीच्या आंदोलकांनी सोडली. या वेळी ट्रकमालक व आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली, तर राधानगरी...
नोव्हेंबर 07, 2019
कर्जत : एरवी आढावा बैठक म्हणजे निव्वळ झापाझापी. काही अधिकारी तर बैठक म्हटलं, की रजा टाकून काढता पाय घेतात. कर्जतला मात्र उलटं घडलं. आमदार रोहित पवार यांनी घेतलेली आढावा बैठक एक-दोन नव्हे, तर तब्बल नऊ तास चालली. दहा वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी सात वाजता संपली. मात्र, अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर...
नोव्हेंबर 05, 2019
कळवा : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सोमवारी (ता.4) रात्री साडेअकराच्या सुमारास रुग्णालयातील कामगाराच्या 26 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. मात्र,डॉक्‍टरांनी तपासणीसाठी विलंब केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ...