एकूण 91 परिणाम
जानेवारी 28, 2020
नांदेड : ताणतणाव हा सध्या सर्वांच्या आयुष्यातील परवलीचा शब्द आहे. वेगवान जीवन, कामाच्या ठिकाणी असलेली स्पर्धा आणि दगदग यामुळे प्रत्येक जण तणावाला सामोरा जातो. मात्र, आता या तणावाच्या आजाराने मानवी वयाचा फरक मोडला असून लहान मुलेदेखील ताणतणावांना सामोरी जात आहेत. सहा ते १५ वर्षे वयातील बालके...
जानेवारी 28, 2020
वेदांची उत्पत्ती विष्णूपासून झाली, असा समज आहे. विष्णू भगवान यांनी ब्रह्माला व ब्रह्माने ऋषी-मुनींना हे ज्ञान दिलं. त्यानंतर हे ज्ञान पिढी दर पिढी गुरूंकडून शिष्यांना मिळत गेलं. हे ज्ञान लिखित नव्हे, तर मौखिक असल्यामुळे यांना श्रुती असे म्हणतात. पुढे व्यास ऋषींनी ते लिहून काढलं, मग ते कुणालाही...
जानेवारी 24, 2020
एकाच वेळी शरीर, मन आणि भावना वगैरे अनेक स्तरांवर काम करण्यासाठी ‘योग’ हा एक सर्वोत्तम उपाय असतो. सध्याच्या आधुनिक काळासाठी अनुरूप व्हावा, यादृष्टीने काही मोजक्‍या योगक्रियांचा ‘सोम’ उपासनेत समावेश केलेला आहे. पतंजली ऋषींच्या योग संकल्पनेला धक्का न लावता आणि मनावर सकारात्मक परिणाम व्हावा अशा...
जानेवारी 22, 2020
नागपूर : बारावीची परीक्षा तोंडावर आल्याने अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने एका विद्यार्थ्याने इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास वानाडोंगरीत उघडकीस आली. आयुष क्षीरसागरजी भोयर (वय 17, महाजनवाडी-वानाडोंगरी) असे आत्महत्या केलेल्या...
जानेवारी 12, 2020
नागपूर : शिवीगाळ करताना हटकल्याच्या रागातून गुंडांच्या टोळक्‍याने पोलिसांवरच दगडफेक करण्यासह लाथाबुक्‍क्‍याने मारहाण केली. या घटनेत पोलिस शिपाई जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री मेकोसाबाग पुलाजवळ घडली. घटनेत सहा गुंडांचा समावेश होता, त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.  रोहित सुनील उईके (25...
जानेवारी 11, 2020
सततची धावपळ आणि तणावामुळे चिडचिड होते. यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्यावर औषध नव्हे तर हास्य हाच एकमेव उपाय असल्याचे अनेक जण मान्य करीत आहेत. त्यासाठी सकाळी-सकाळी मोकळ्या मैदानात मनसोक्त हसण्याचे आवाज कानावर येत असल्याचे चित्र बघायला मिळते. त्रिमूर्तीनगरातील एनआयटी...
जानेवारी 10, 2020
नागपूर : देशात बस, ट्रेन आणि वाहने जाळण्यापेक्षा स्वत:मधील इनोव्हेटीव्ह आयडीयांना प्रज्ज्वलीत करा. हिंसेतून समस्यांचे निराकरण होणार नाही. देशात टेन्शन निर्माण केल्यास त्याकडे सरकार कुठलेही अटेन्शन देणार नसल्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले.  कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या...
जानेवारी 09, 2020
लहानपण दे गा देवा, असे प्रत्येक व्यक्ती म्हणतो. मात्र, प्रत्येकालाच संसारात रमल्यावर किंवा ठराविक वय ओलांडल्यावर पुन्हा लहानपणाचा आनंद लुटता येत नाही. कारण, अनेक व्यक्ती यशस्वी कारकिर्दीसाठी स्वतःला गुंतवून घेतात आणि त्याच वेळी ते स्वतःच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतात. विशेषतः...
जानेवारी 08, 2020
मोहोळ (जि. सोलापूर) : व्यवसायात येत असलेल्या अपयशामुळे आर्थीक विवंचनेला कंटाळून नैराश्येतुन पती- पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोहोळ येथे घडली आहे.  श्रीशैल चंद्रकांत म्हेत्रे (वय ३२) व पत्नी स्नेहा श्रीशैल म्हेत्रे (वय २५) असे त्यांचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार...
जानेवारी 07, 2020
नागपूर : महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना दोन दिवसांत ताब्यात घेतले जाईल, असा दावा करणारे पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना आता ही केस चॅलेंजिंग वाटत आहे. ही घटना आम्ही गांभीर्याने घेतली आहे. येत्या काही दिवसांतच प्रकरणाचा छडा लागेल, असा विश्‍वास त्यांनी आज पत्रकार...
जानेवारी 05, 2020
मन करा रे प्रसन्न।  सर्व सिद्धीचे कारण।  मोक्ष अथवा बंधन।  सुख समाधान ईच्छा ते।।।।  मने प्रतिमा स्थापिली।  मने मन पूजा केली।  मने ईच्छा पुरविली।  मन माऊली सकळांची।।धृ।।  मन गुरू आणि शिष्य।  करी आपुलेचि दास्य।  प्रसन्न आपआपणास।  गती अथवा अधोगती।।1।।  साधक वाचक पंडित।  श्रोते वक्‍ते ऐका मात।  नाही...
जानेवारी 02, 2020
मुंबई : "आपल्या हिमतीने शिवरायांच्या महाराष्ट्राची मान जगात उंचवा. त्यासाठी महाराष्ट्र पोलिस दलाला आवश्यक अशा जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिली. महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते...
डिसेंबर 26, 2019
औरंगाबाद : परभणी जिल्ह्यातील एका धार्मिक संमेलनात तिची त्याच्याशी ओळख झाली. मोबाईल क्रमांकांची देवाण-घेवाण झाली. चॅटिंग सुरू झाले आणि तिथंच प्रेमांकुर रुजला. पण एक दिवस त्याने 'मला बायको आणि एक मुलगा आहे' असं तिला सांगितलं, अन्‌ तिच्या पायाखालची जमीनच सरकली.  खऱ्या प्रेमापोटी तिनं त्याच्याकडे...
डिसेंबर 25, 2019
राजापूर (रत्नागिरी) : ग्रामीण भागामध्ये मोठ्याप्रमाणात जैवविविधतता असते. मात्र, त्याचे कोणत्याही प्रकारचे संशोधन वा संग्रहित माहिती नसल्याने त्याचे महत्व फारसे कोणाला समजत नाही. त्यांच्या संवर्धनासाठीही उपाययोजना होत नाही. मात्र, आता गावा-गावांमधील जैवविविधततेचे संशोधन व संवर्धन केले जाणार आहे....
डिसेंबर 19, 2019
नांदेड : आज प्रत्येकजण मिळविलेल्या उत्पन्नातून बचत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु अनेक क्षेत्रात पगार कमी मिळतो. मिळणाऱ्या पगारावर कसरत करत घरगाडा अनेकांना चालवावा लागतो. तर मग बचतीचा प्रश्‍न येत नाही. तरीही माणूस आपल्या भविष्यासाठी पोटाला चिमटे देत बचत करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी काय व कशी बचत...
डिसेंबर 17, 2019
 नागपूर  : उपराजधानीचे उपनगर म्हणून कामठीची ओळख आहे. ड्रॅगन पॅलेसमुळे कामठीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. बाजारपेठेचे मुख्य केंद्र असून न्यायालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सेवायोजन कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय आदी सुविधा उपलब्ध आहेत. एवढे असूनही तालुक्‍याच्या 20 किलोमीटर...
डिसेंबर 13, 2019
सातारा : वेळोवेळी उघडकीस येणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. पण, यावर दीर्घमुदतीचा आणि सर्वात परिमाणकारक उपाय म्हणजे, मुलामुलींना अगदी शालेय जीवनापासून लैंगिकता शिक्षण देणे. दुर्दैवाने "फाशी', "नराधम', "हिंसा' वगैरेच्या चर्चेत हा मुद्दा बाजूलाच राहतो.    हेही वाचा : ती...
डिसेंबर 10, 2019
नांदेड :  जीवनशैलीत झपाट्याने बदल होत असतानाच ताणतणावही तितक्याच झपाट्याने वाढत आहेत. अगदी पहिलितल्या मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत त्याचे परिणाम समोर आले. त्यातून सुटका मिळावी, शारीरिक स्वास्थ्य टिकवून निरोगी जिवन जगता यावे यासाठी नांदेडकर पिपल्स महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी गर्दी करत आहेत....
डिसेंबर 10, 2019
पिंपरी : पिंपळे सौदागर परिसरात तुम्ही जर मॉर्निंग वॉक करीत असाल, तर तुम्हाला बर्मुडा व टी-शर्ट घातलेला मध्यमवयीन तरुण तुमच्या नजरेस पडेल. तो कधी हातात गोणी घेऊन रस्त्यावरचे प्लॅस्टिक गोळा करीत असतो, तर कधी आपल्या दुचाकीवरून पाण्याच्या बादल्या वाहून नेत सुकलेल्या झाडांना पाणी घालत असतो. तर, कधी...
डिसेंबर 10, 2019
नांदेड : ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ अशी एक म्हण पूर्वी प्रत्येकाच्या ओठावर होती. काही अंशी ही म्हण खरीही होती. कारण छडी मारणाऱ्या शिक्षकांबद्दल शंका व्यक्त करण्याची पूर्वी कोणाची हिंमत नव्हती. किंबहुना शिक्षकांनी एक छडी मारली, असे विद्यार्थ्याने घरात सांगितले तर ‘बरं झालं, आणखी एक मारायला...