एकूण 458 परिणाम
जानेवारी 20, 2020
यवतमाळ : पत्नी सरपंच असल्यामुळे पतीचे अनेकांशी वाद झाले. या वादातून अनेकदा घरावर हल्लाही झाला. मात्र, वाद काही केल्या संपत नव्हता. वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी तुळशीराम हरिदास गावंडे (वय 41, रा. पारवा) यांना एका महिलेद्वारे फोन करून बोलावले. पारवा येथे गावंडे पोहोचल्यानंतर आरोपींनी त्यांचा खून...
जानेवारी 20, 2020
नगर : वाढती लोकसंख्या, तक्रारींचा महापूर, त्यामुळे नागरिकांची कामे संथ गतीने, प्रभावहीन होत आहेत. त्यातच नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवून त्यांना न्याय मिळावा, हा एकच हेका लोकप्रतिनिधींचा असतो. दुसरीकडे, कोणत्याही सरकारचे कामकाज प्रभावी होणे हे सर्वस्वी प्रशासनावर अवलंबून आहे. जनहितासाठी तयार...
जानेवारी 20, 2020
धर्माबाद (जि.नांदेड) : पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक सोमवारी (ता. २० जानेवारी २०२०) रोजी होत आहे. ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गुत्तेदार मोईजोद्दीन करखेलीकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या २१ लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी १४९ च्या नोटीसा देऊन...
जानेवारी 19, 2020
नगर : "पापा कहते हैं बडा नाम करेगा' हे गीत नव्वदीच्या दशकात चांगलेच गाजले होते. त्याप्रमाणे नगरमधील एका रद्दी व्यावसायिकाच्या मुलाने जिद्दीने "बडा नाम' करून दाखविले. नुकत्याच झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट्‌स (सीए) परीक्षेत अक्षय लक्ष्मीकांत चुत्तरने यश मिळविले आहे. लक्ष्मीकांत चुत्तर 1985पासून...
जानेवारी 18, 2020
नंदुरबार : अक्कलकुवा येथील शिवसेनेचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य कपील चौधरी यांना पोलिसांनी जिल्हा परिषद अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडीनंतर लगेच अटक केली आहे.  जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर अक्कलकुवा येथे नऊ जानेवारीस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमशा...
जानेवारी 18, 2020
गडहिंग्लज : शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान, अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतंर्गत कामासाठी आणि हद्दवाढीतील विविध मूलभूत सुविधा पुरवण्यास शासनाकडे 35 कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्यास पालिका सभागृहाने आज विशेष सभेत मान्यता दिली. या सर्व विकास कामांचा आराखडा तयार...
जानेवारी 17, 2020
कोल्हापूर - गारवेलच्या (आयपोमोईया) सुमारे 58 प्रजातींची नोंद भारतात केली गेली आहे. शिवाजी विद्यापीठांतर्गत न्यू कॉलेजमधील डॉ. विनोद शिंपले आणि डॉ. आम्रपाली कट्टी यांनी यावर संशोधन केले. डॉ. शिंपले आणि डॉ. कट्टी यांनी संशोधनामध्ये प्रामुख्याने आफ्रिकेच्या जंगलात आढळणाऱ्या तीन प्रजातींची नव्याने...
जानेवारी 17, 2020
मुंबई :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न वरून दोन्ही राज्यात सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा वाढण्याचे संकेत असून शिवसेना नेते संजय राऊत उद्या बेळगावला जाणार असल्याने हा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला संजय राऊत स्वतः उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी...
जानेवारी 17, 2020
विशेषकरून बैठी जीवनपद्धती असलेल्या, चाळिशी पार, तसेच स्पेशल पॉप्युलेशनमधील मंडळींनी म्हणजेच दमा, हाडांचे रोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, अतिलठ्ठपणा आदी आजार असलेल्यांनी व्यायाम सुरू करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. व्यायामपूर्व तपासणीद्वारे डॉक्‍टर व फिटनेस मार्गदर्शकांकडून व्यायामाचे स्वरुप, कालावधी...
जानेवारी 17, 2020
सध्याच्या आधुनिक काळासाठी अनुरूप व्हावा, यादृष्टीने काही मोजक्‍या योगक्रियांचा "सोम" उपासनेत समावेश केलेला आहे, मात्र त्यात पतंजली ऋषींच्या योग संकल्पनेला धक्का लावलेला नाही. स्कायमध्ये मूळ आसने किंवा प्राणायामादी क्रियांमध्ये अगदी थोड्या प्रमाणात बदल केलेला आहे आणि प्रत्येक क्रिया मनावरही...
जानेवारी 16, 2020
कोल्हापूर : शहरात विविध दुकानांच्या बाहेर लावले जाणारे मोठ्या कंपन्यांचे डिजिटल फलक बेकायदेशीर असल्याने महापालिकेने आजपासून हे फलक हटविण्याची कारवाई सुरू केली. मिरजकर तिकटी येथील ईगल प्राईड या इमारतीवरचा एका मोबाईल कंपनीचा फलक काढताना दुकानदाराचे शटरही निघाल्याने दुकानदार आणि महापालिकेच्या...
जानेवारी 15, 2020
मुंबई - मृत्यू कधी कुणाला कुठे गाठेल याचा काही नेम नाही, यावरूनच आयुष्य किती क्षणभंगूर आहे याची प्रचिती येते. असाच एका धक्कादायक प्रकार सोमवारी मुंबईत घडलाय. मुंबईत सोमय्या महाविद्यालयात तो मित्रांसोबत फुटबॉल खेळात होता आणि मुत्यूने त्याला तिथेच गाठलं.   ही दुर्दैवी घटना घडलीये मुंबईतील सोमय्या...
जानेवारी 14, 2020
नाशिक : विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोप झालेल्या डॉक्टरने काही तासांतच एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.13) सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. महिला रुग्णाच्या तक्रारीनंतर नाशिकमधील एका डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर डॉक्टरने...
जानेवारी 14, 2020
मुंबई : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अंधेरीतील मॉडेल टाऊन रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनने ‘योगा विथ चेतना’ या योगा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात एकाच वेळी दीड हजार लोकांनी दोन तास सूर्यनमस्कार केले. चाचा नेहरू उद्यानात रविवारी सकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला मुंबई व परिसरातून...
जानेवारी 12, 2020
नागपूर : शिवीगाळ करताना हटकल्याच्या रागातून गुंडांच्या टोळक्‍याने पोलिसांवरच दगडफेक करण्यासह लाथाबुक्‍क्‍याने मारहाण केली. या घटनेत पोलिस शिपाई जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री मेकोसाबाग पुलाजवळ घडली. घटनेत सहा गुंडांचा समावेश होता, त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.  रोहित सुनील उईके (25...
जानेवारी 12, 2020
भंडारा : कौटुंबिक कलहामुळे सहा महिन्यांपासून माहेरच्या नातेवाईकाकडे वास्तव्यास असलेल्या विवाहितेवर संतापलेल्या पतीने देशी कट्ट्यातून गोळीबार केला. यात ती गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. ही खळबळजनक घटना शनिवारी (ता.11) दुपारी चार वाजताच्या सुमारास राष्ट्रीय...
जानेवारी 11, 2020
मुंबई : मुंबई व नवी दिल्ली येथील विमानतळांवरील प्रवाशांच्या संख्येत 2008 नंतर या वर्षी प्रथमच घट झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा देशातील या दोन प्रमुख विमानतळांवरील प्रवासी कमी झाले आहेत. देशातील आर्थिक मंदी हे त्यामागील मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये जेट एअरवेज...
जानेवारी 11, 2020
सततची धावपळ आणि तणावामुळे चिडचिड होते. यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्यावर औषध नव्हे तर हास्य हाच एकमेव उपाय असल्याचे अनेक जण मान्य करीत आहेत. त्यासाठी सकाळी-सकाळी मोकळ्या मैदानात मनसोक्त हसण्याचे आवाज कानावर येत असल्याचे चित्र बघायला मिळते. त्रिमूर्तीनगरातील एनआयटी...
जानेवारी 10, 2020
नागपूर : देशात बस, ट्रेन आणि वाहने जाळण्यापेक्षा स्वत:मधील इनोव्हेटीव्ह आयडीयांना प्रज्ज्वलीत करा. हिंसेतून समस्यांचे निराकरण होणार नाही. देशात टेन्शन निर्माण केल्यास त्याकडे सरकार कुठलेही अटेन्शन देणार नसल्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले.  कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या...
जानेवारी 09, 2020
 भोकर (नांदेड) : नातीसारख्या असलेल्या बालिकेवर बलात्कार करणाऱ्या एका पन्नास वर्षीय नराधमास भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश एम. एस. शेख यांनी बुधवारी (ता. आठ) जानेवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, हिमायतनगर येथील आरोपी व फिर्यादी हे एकाच गल्लीत...