एकूण 6 परिणाम
December 05, 2020
पनवेल - तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना ऐका अग्निशमन दलाच्या जवानाचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 12 च्या सुमारास घडली आहे. बाळू देशमुख असे मृत जवानाचे नाव असून 32 वर्षीय देशमुख अंबरनाथ औद्योगिक...
November 21, 2020
पनवेल : एकेकाळी पनवेल तालुक्‍याची जीवनवाहिनी म्हणून प्रसिद्ध असलेली कासाडी नदी तळोजा परिसरातील औद्योगिकीकरणामुळे प्रदूषित झाली आहे. या विरोधात सामाजिक संस्थांसह "सकाळ'ने सातत्याने आवाज उठवला आहे. त्याची दखल घेत सिडकोने नदी संवर्धनासाठी पहिले पाऊल टाकत तिच्या पात्रातील जलचरांसह...
October 20, 2020
पनवेल : वायुप्रदूषणामुळे खारघर येतील रहिवाशी हैराण झाले आहेत. त्यामुळे आता या उपनगरात हवेची गुणवत्ता तपासणी करणारी यंत्रणा बसवण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतला आहे. यासाठी आवश्‍यक भूखंडाचा ना हरकत दाखला सिडकोने दिला आहे.  हे वाचा : रेमडेसिवीर कोरोनासाठी कुचकामी  पनवेल...
October 12, 2020
खारघर  : तळोजा परिसरात जल आणि वायुप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्याची ग्वाही रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिले.  हे वाचा : लस आल्याशिवाय महाविद्यालये सुरू करू नयेत कळंबोली येथील विद्या संकुल सभागृहात शुक्रवारी पनवेल शहर आणि...
October 06, 2020
खारघर : तळोजा औद्योगिक वसाहतीमधून पुन्हा रात्री पहाटेच्या वेळी हवेत सोडणाऱ्या वायू प्रदूषणामुळे तळोजा, कळंबोली आणि खारघरमधील राहिवाशी संताप व्यक्त करीत आहे. रात्रीच्या वेळी घराच्या दारा खिडक्या बंद करावे लागत आहेत. तर काहींनी मॉर्निंग वॉक बंद केले आहे. ...
September 21, 2020
  पनवेल : खासगी लॅबमध्ये केलेली चाचणी पॉझिटिव्ह आल्याने हादरलेल्या रुग्णाने तासाभरातच सरकारी आरोग्य केंद्रात चाचणी केली. मात्र,  तेथील अहवाल निगेटिव्ह आल्याने विश्वास कोणत्या अहवालावर ठेवायचा? असा प्रश्न रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना पडला आहे. सप्टेंबरमध्ये पोलिसांवर कोरोनाचा मोठा आघात; अवघ्या 21...