एकूण 55 परिणाम
डिसेंबर 22, 2019
चिपळूण ( रत्नागिरी ) - दसपटी विभागात तालुक्‍याच्या टोकास वसलेल्या तिवरे धरणफुटीत 23 जणांचा बळी गेला होता. धरणाच्या पायथ्याशी वसलेली भेंदवाडीतील घरे उद्‌ध्वस्त झाली होती. दुर्घटनेच्या तपासासाठी शासनाने एसआयटीची स्थापना केली होती. या समितीचा अहवाल आठवड्यात शासनाला दिला जाणार आहे....
डिसेंबर 14, 2019
चिपळूण (रत्नागिरी) :  जागा पाटबंधारेची म्हणून या खात्याला महसूलकडून पैसे हवेत. महसूल खाते म्हणते, जागा आमची पैसे कसले, यामुळे जागा हस्तांतरण थांबले अन्‌ तिवरे धरणवासीयांचे भोग मात्र सुरूच राहिले. त्यांच्या घरकुलासाठी जागा ठरली; पण प्रत्यक्षात मिळाली नाही. त्यामुळे ते बेघर राहण्याचीच...
ऑक्टोबर 20, 2019
रत्नागिरी - जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडी अशी चुरस निर्माण झालेली आहे. यामध्ये शिवसेनेच्या चार तर राष्ट्रवादीच्या एका विद्यमान आमदारांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे. राष्ट्रवादीतून गुहागर मतदारसंघातून निवडून आलेले भास्कर जाधव...
सप्टेंबर 06, 2019
चिपळूण - तिवरे भेंदवाडीतील आपद्‌ग्रस्तांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. धरण फुटल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे येथील आपद्‌ग्रस्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरीही परिस्थितीशी दोन हात करत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय येथील...
ऑगस्ट 30, 2019
गुहागर - आमदार भास्कर जाधव मोठा राजकीय डाव खेळले आहेत. त्यांच्या या खेळीने युतीच्या जागा वाटपात जागा कोणाला, युती होणार का, असे प्रश्न गुहागरमध्ये निर्माण झाले आहेत. गुहागर, चिपळूणमधून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातून मातोश्री कधीच कुणालाही निमंत्रण देत नाही....
ऑगस्ट 10, 2019
एकीकडे थरकाप उडवणारा महापूर तर दुसरीकडे भयावह आणि भीषण दुष्काळ असं चित्र एकाचवेळी महाराष्ट्रात दिसून येतंय. यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर या पावसाळी वेदनेचे हुंदके महाराष्ट्रात सगळीकडे जाणवू लागलेत. कोणी म्हणतं आपत्ती व्यवस्थापन सक्षम नाही, कोणी म्हणतं सरकार गंभीर नाही. मात्र, परिस्थिती अधिक गंभीर...
जुलै 31, 2019
सोलापूर : खेकड्यांमुळे तिवरे धरण फुटले असे वक्तव्य करणारे जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीतच विद्यार्थ्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना खरंच खेकड्यांमुळे धरण फुटते का, असा प्रश्न विचारला.  आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा...
जुलै 19, 2019
महाराष्ट्राची प्रगतिपथावर चाललेली वाटचाल आणि त्याबरोबरच दिवसेंदिवस होणाऱ्या आपत्तीच्या घटना व त्यातून होणारी जीवितहानी ही एक गंभीर बाब आहे. आज समाजात आपत्ती व्यवस्थापनाविषयी जागरूकता आली आहे आणि आपत्ती व्यवस्थापनातील कार्यप्रणालीही समाधानकारक असली, तरीही त्यात अधिक परिणामकारकता यायला हवी. वारंवार...
जुलै 18, 2019
पिंपरी : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण खेकड्यांनी फोडल्याचे वक्तव्य मंत्र्यांनी केल्यानंतर आता मुंबईतल्या डोंगरी भागात कोसळलेली इमारतही खेकड्यांमुळेच पडली असल्याचे जाहीर करून टाका, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लगाविला आहे. तिवरे...
जुलै 17, 2019
चिपळूण - तिवरे दुर्घटनेतील बाधित ५६ कुटुंबीयांना सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे घरे बांधून दिली जाणार आहेत. त्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली.  तिवरेतील फुटलेल्या धरणाला भेट दिल्यानंतर सामंत म्हणाले, आघाडी सरकारमध्ये मी...
जुलै 15, 2019
चिपळूण - गेल्या दोन वर्षांपासून तिवरे धरणातून ग्रामस्थांना विसर्ग दिसत होता, त्याचा नेमका धरण फुटण्याशी संदर्भ आहे का?  हे तपासले जाईल आणि सर्व बाबींचा अभ्यास करून शासनाला वेळेत अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती  तिवरे धरण दुर्घटनेची चाैकशी...
जुलै 15, 2019
तिवरे धरण दुर्घटनेमुळे कोकणात एका नव्या दहशतीला तोंड फुटले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात मिळून छोटी-मोठी 101 धरणे आहेत. याशिवाय काहींचे काम सुरू आहे. या धरण क्षेत्रात राहणाऱ्यांच्या मनात आता भितीने घर केलय. कोकणच्या नद्याची रचना, वेग, भौगोलीक, भूरूप रचना,...
जुलै 12, 2019
नवी मुंबई : भिंती कोसळणे, दरड कोसळणे, इमारत दुर्घटना आणि पूरपरिस्थितींसारख्या अस्मानी संकटांशी दोन हात करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या स्वतंत्र पथकाचा महापालिकेत अभाव आहे. शहरात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे विभाग कार्यालय अथवा अग्निशमन दलाच्या...
जुलै 12, 2019
कुडाळ - माणगांव खोऱ्यातील आकारीपड जमिनीच्या तयार करण्यात आलेल्या मसुद्यातील तांत्रिक दुरूस्त्या करून येत्या चार दिवसात परिपूर्ण मसुदा मंत्रालयात पाठवा, असे आदेश राज्यांचे बंदर विकास व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रांताधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी यांना दिले. या मसुद्याच्या प्रस्तावावर...
जुलै 10, 2019
चिपळूण - तिवरे धरण दुर्घटनेतील आपद्‌ग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून २४ लाखांची मदत देण्यात आली. राज्य व केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्‍वासन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.  श्री. पवार यांनी तिवरे धरण...
जुलै 10, 2019
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.  शरद पवार यांनी लिहिलेले पत्र पुढीलप्रमाणे :  8 जुलैला चिपळूण तालुक्यातील ...
जुलै 10, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात छोटी-मोठी ९५ धरणे आहेत. याशिवाय काहींचे काम सुरू आहे. कोकणातील नद्यांची रचना, वेग, भौगोलिक, भूरूप रचना, भूकंप या गोष्टी उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत वेगळ्या आहेत. त्यामुळे येथे केवळ धरणच नाही, तर जलसंधारणाची कोणतीही कामे करताना स्वतंत्र धोरण आखणे गरजेचे आहे....
जुलै 09, 2019
पुणे : जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील घरात महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेकडे सोडले. सावंत यांचे घर पोखरणारे खेकडे पकडून राष्ट्रवादी काँग्रेसने आज (ता.9) आंदोलन केले. तिवरे धरण फोडणारे हेच खेकडे असल्याचा दावा करत त्यांनी सावंत यांच्या...
जुलै 09, 2019
अचलपूर (जि. अमरावती) ः रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटण्यामागे खेकड्यांचा दोष असल्याचा निष्कर्ष जलसंधारण मंत्री यांच्याकडून काढण्यात आला. त्यामुळे आपल्या तालुक्‍यातील धरणातील खेकडे पकडा अन्यथा आम्ही धरणातील हे खेकडे ताब्यात घेऊ, असा इशारा मनसेच्या येथील पदाधिकाऱ्यांनी...
जुलै 09, 2019
तारळे : चिपळुण तालुक्यातील तिवरे धरण फुटुन नागरीकांना जलसमाधी मिळाली. नागरीकांच्या धरणाच्या गळतीच्या डागडुजीच्या मागणीकडे अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे दुदैवी घटना घडली. तीच स्थिती तारळीची असुन अनेक वर्षे गळती रोखण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. तिवरेच्या घटनेने...