एकूण 7 परिणाम
डिसेंबर 14, 2019
चिपळूण (रत्नागिरी) :  जागा पाटबंधारेची म्हणून या खात्याला महसूलकडून पैसे हवेत. महसूल खाते म्हणते, जागा आमची पैसे कसले, यामुळे जागा हस्तांतरण थांबले अन्‌ तिवरे धरणवासीयांचे भोग मात्र सुरूच राहिले. त्यांच्या घरकुलासाठी जागा ठरली; पण प्रत्यक्षात मिळाली नाही. त्यामुळे ते बेघर राहण्याचीच...
ऑगस्ट 10, 2019
एकीकडे थरकाप उडवणारा महापूर तर दुसरीकडे भयावह आणि भीषण दुष्काळ असं चित्र एकाचवेळी महाराष्ट्रात दिसून येतंय. यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर या पावसाळी वेदनेचे हुंदके महाराष्ट्रात सगळीकडे जाणवू लागलेत. कोणी म्हणतं आपत्ती व्यवस्थापन सक्षम नाही, कोणी म्हणतं सरकार गंभीर नाही. मात्र, परिस्थिती अधिक गंभीर...
जुलै 18, 2019
पिंपरी : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण खेकड्यांनी फोडल्याचे वक्तव्य मंत्र्यांनी केल्यानंतर आता मुंबईतल्या डोंगरी भागात कोसळलेली इमारतही खेकड्यांमुळेच पडली असल्याचे जाहीर करून टाका, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लगाविला आहे. तिवरे...
जुलै 08, 2019
चिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज तिवरे धरण दुर्घटनेतील आपदग्रस्तांची भेट घेतली. विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर असताना शिवसेनेच्या आमदाराने बांधलेले तिवरे धरण फुटले. याचे भांडवल न करता आपदग्रस्तांचे सांत्वन केले. पक्षाकडून...
जुलै 04, 2019
रत्नागिरी - चिपळुण तालुक्‍यातील तिवरे धरण फुटून मोठी मनुष्यहानी झाली. या प्रसंगी रत्नागिरीतील रत्नदुर्ग माउंटेनिअर्स, व्हाईट आर्मीच्या सभासदांनी तेथे जाऊन बचाव व मदत कार्यात खारीचा वाटा उचलला. शोधकार्यात मृतदेह बाहेर काढण्याचे कामही अन्य सामाजिक संस्थांच्या...
जुलै 04, 2019
मुंबई आणि पुणे परिसरातील पावसाचे थैमान हळूहळू कमी झाले असले, तरी राज्यभरात अन्यत्र पावसाचा जोर कायम आहे आणि पावसाच्या या तडाख्यात रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून त्यात अनेकांचा हकनाक बळी गेला आहे. या आपत्तींसाठी मुसळधार पावसाकडे बोट दाखविण्यात येत असले, तरी हे सारे...
जुलै 03, 2019
दाभोळ - चिपळूण तालुक्‍यातील तिवरे धरण काल मध्यरात्री फुटले. पण या घटनेमुळे कोकणात गळती असणाऱ्या धरणांच्या परिसरात भीती व्यक्त केली जात आहे. दापोली तालुक्‍यातील हर्णे जवळील खेम धरणालाही मोठया प्रमाणात गळती लागली असून या धरणाच्या सुरक्षेचा प्रश्‍नही आता ऐरणीवर आला आहे. ...