एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 06, 2019
चिपळूण - तिवरे भेंदवाडीतील आपद्‌ग्रस्तांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. धरण फुटल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे येथील आपद्‌ग्रस्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरीही परिस्थितीशी दोन हात करत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय येथील...
जुलै 31, 2019
सोलापूर : खेकड्यांमुळे तिवरे धरण फुटले असे वक्तव्य करणारे जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीतच विद्यार्थ्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना खरंच खेकड्यांमुळे धरण फुटते का, असा प्रश्न विचारला.  आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा...
जुलै 09, 2019
पुणे : जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील घरात महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेकडे सोडले. सावंत यांचे घर पोखरणारे खेकडे पकडून राष्ट्रवादी काँग्रेसने आज (ता.9) आंदोलन केले. तिवरे धरण फोडणारे हेच खेकडे असल्याचा दावा करत त्यांनी सावंत यांच्या...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - चिपळूणजवळ तिवरे धरण फुटले. सुन्न करणारी घटना घडली; पण घटना राहिली बाजूला. खेकड्याभोवतीच सारी चर्चा फिरू लागली. एक प्रलयकारी घटनेला खेकड्याचा संदर्भ देत विनोदाची किनार जोडली गेली. आणि बिळात राहणाऱ्या खेकड्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. लहानपणापासून ओळख असलेल्या...