एकूण 3 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
रत्नागिरी - जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडी अशी चुरस निर्माण झालेली आहे. यामध्ये शिवसेनेच्या चार तर राष्ट्रवादीच्या एका विद्यमान आमदारांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे. राष्ट्रवादीतून गुहागर मतदारसंघातून निवडून आलेले भास्कर जाधव...
ऑगस्ट 30, 2019
गुहागर - आमदार भास्कर जाधव मोठा राजकीय डाव खेळले आहेत. त्यांच्या या खेळीने युतीच्या जागा वाटपात जागा कोणाला, युती होणार का, असे प्रश्न गुहागरमध्ये निर्माण झाले आहेत. गुहागर, चिपळूणमधून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातून मातोश्री कधीच कुणालाही निमंत्रण देत नाही....
जुलै 06, 2019
चिपळूण - सुट्या संपल्यानंतरही अचानक लांबचे नातेवाईक आत्याच्या घरी का येत आहेत, हे ४ वर्षांच्या रुद्रला कळत नाही. आई-वडील हयात नसल्याची पुसटशीही कल्पनाही त्याला नाही. आठवण आली की, बाबांना फोन लावा, असं तो सांगतो. आता त्याने फोन लावायला सांगितले तर मी काय करू, असा प्रश्न त्याच्या आत्या मनाली संतोष...