एकूण 4 परिणाम
जुलै 19, 2019
महाराष्ट्राची प्रगतिपथावर चाललेली वाटचाल आणि त्याबरोबरच दिवसेंदिवस होणाऱ्या आपत्तीच्या घटना व त्यातून होणारी जीवितहानी ही एक गंभीर बाब आहे. आज समाजात आपत्ती व्यवस्थापनाविषयी जागरूकता आली आहे आणि आपत्ती व्यवस्थापनातील कार्यप्रणालीही समाधानकारक असली, तरीही त्यात अधिक परिणामकारकता यायला हवी. वारंवार...
जुलै 10, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात छोटी-मोठी ९५ धरणे आहेत. याशिवाय काहींचे काम सुरू आहे. कोकणातील नद्यांची रचना, वेग, भौगोलिक, भूरूप रचना, भूकंप या गोष्टी उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत वेगळ्या आहेत. त्यामुळे येथे केवळ धरणच नाही, तर जलसंधारणाची कोणतीही कामे करताना स्वतंत्र धोरण आखणे गरजेचे आहे....
जुलै 08, 2019
सृष्टीतील खेकडे प्रजाती हळूहळू खाऊन संपवणे, हा धरणे-बंधारे वाचवण्याचा एकमेव उपाय आहे. हातभर लांबीची अनधिकृत बिळे कोरून धरणे खिळखिळी करणाऱ्या खेकड्यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत, ह्यासाठी आम्ही आयुष्यभर मोहीम राबवली. जाऊ, तेथे खेकड्यांची संख्या कमी करण्यासाठी ठाण मांडले. त्यांची लोकसंख्या (जमेल...
जुलै 04, 2019
मुंबई आणि पुणे परिसरातील पावसाचे थैमान हळूहळू कमी झाले असले, तरी राज्यभरात अन्यत्र पावसाचा जोर कायम आहे आणि पावसाच्या या तडाख्यात रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून त्यात अनेकांचा हकनाक बळी गेला आहे. या आपत्तींसाठी मुसळधार पावसाकडे बोट दाखविण्यात येत असले, तरी हे सारे...