एकूण 17 परिणाम
February 13, 2021
निलंगा (लातूर): शुक्रवारी (१९ फेब्रुवारी) रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निलंगा येथे आक्का फाऊंडेशनच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवानेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध नियम व अटी घालून...
February 07, 2021
वाई बाजार (नांदेड) :  माहूर तालुक्याच्या सिंचन क्षेत्रातील अनुशेष पूर्ण करणाऱ्या मनिरामथड प्रकल्पाच्या कामाला सन २००५ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर काम सुरु होऊन अंतिम टप्यात आले असून घळभरणीला सुरुवात झाली आहे. हजारो हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार असून पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पाणी टंचाईचा...
February 02, 2021
वाई बाजार ( जि.नांदेड) : बचत गट म्हटलं, की प्रामुख्याने नजरसेमोर उभा राहतो ते महिलांचा बचत गट. मात्र आता पुरुषांचेही बचत गट तयार होत आहेत. माहूर तालुक्यातील गोकुळ येथे माजी सरपंच सुभाष डाखोरे यांच्या संकल्पनेतून महिलांच्या बरोबरीने चक्क पुरुष शेतकऱ्यांचे बळीराजा बचत गट निर्माण करण्यात आले. या गटाची...
December 30, 2020
वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथे सोयाबीन पिकात आंतरपीक म्हणून तुरीची टोकण पद्धतीने लागवड करुन सेंद्रिय खत, कीटकनाशकांचा वापर करुन जैविक शेती करण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता. यात विशेष म्हणजे तुरीवर सर्वत्र मर रोगाचा प्रादुर्भाव असताना या शेतात मर रोगाची कुठेच...
December 16, 2020
वाई बाजार (जिल्हा नांदेड) : मागील चार- पाच दिवसांपासून माहूर तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याने तूर पिकावर अळींचा प्रादुर्भावात वाढ होऊन नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोबतच मातीतून तयार होणाऱ्या बुरशीजन्य रोगामुळे अनेक शेतात तुर पिके उधळल्याने सोयाबीन कापसानंतर तूर ही हातातून जाण्याची...
December 02, 2020
बेलकुंड (जि.लातूर) : मध्य प्रदेशहून कर्नाटक येथे गहू घेऊन जाणाऱ्‍या ट्रकवर अज्ञात चोरट्यांनी दगडफेक करीत ट्रकमधील चालक व अन्य एकाला दगडाने मारहाण करित गळ्याला चाकू लावून रोख अकरा हजार रुपये व तेरा हजारांचा मोबाईल चोरून नेल्याची घटना औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बेलकुंड (ता.औसा) येथे बुधवारी...
December 01, 2020
लातूर : रेल्वे खात्याने लातूर ते गुलबर्गा या नवीन रेल्वे मार्गाचे सर्वे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पथकही येथे आले. पण, लातूरच्या खासदार, आमदारांनी माझं गाव, माझा मतदारसंघ अशी भूमिका घेत या मार्गाचे सर्वेक्षण करण्याचा आग्रह धरला आहे. लोकप्रतिनिधींच्या प्रतिष्ठेऐवजी लोकहितासाठी लातूर, लामजना,...
November 06, 2020
जळगाव : राज्यपालांच्या आदेशानुसार खरेदी केंद्र सुरू करणे, १५ दिवसांत खावटी कर्ज, विविध कार्यकारी सोसायटी आदिवासी वनजमीन धारकांना सभासदत्व देणे, यावल वाइल्ड लाइफसाठी मेळघाटच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाची अभ्यास समिती, आदिवासी विकास विभागाच्या विशेष केंद्रीय योजनेंतर्गत सहा कोटींच्या जमीन सुधारणा...
November 05, 2020
अकोला  ः एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने एटीएम कार्डाची अदलाबदली करून व पासवर्ड बघून फसवणूक करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पातूर पोलिसांच्या मदतीने केली. लहान उमरी येथील शरद श्यामराव कलोरे (५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १५...
November 04, 2020
सोनपेठ ः तालुक्यातील वडगाव स्टे. येथे मंगळवारी (ता.तीन) रात्री अचानक एका शेतकऱ्याच्या घरात सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत घरातील सर्व जीवनावश्यक वस्तूंसह, रोख रक्कम, सोने, शैक्षणिक साहित्य तसेच धान्य, कापूस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  वडगाव स्टे. येथील शेतकरी ज्ञानोबा भानुदास भांगे...
October 03, 2020
लातूर : घरी राहून अर्थात गृह विलगीकरणातून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी गृह विलगीकरणातील रुग्णांचे ३५ टक्क्यांचे प्रमाण ५० टक्क्यापर्यंत गेले आहे.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! यातूनच गृह विलगीकरणाने सरकारी...
September 28, 2020
लातूर : केंद्र शासनाने कामगार विरोधी कायदा मंजूर केल्याने कामगार वर्गात असंतोष पसरला आहे. या कायद्याला विरोध होऊ लागला आहे. यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. २८) येथे ‘गोट्या खेळो’ आंदोलन करून केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. केंद्र शासनाने पावसाळी अधिवेशनात शेतकरी विरोधी कायदा...
September 24, 2020
यवतमाळ : सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोंब फुटल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. न्याय मदतीच्या मागणीसाठी कोंब फुटलेले सोयाबीन घेऊन शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. नैसर्गिक आपत्ती विभागाच्या पथकामार्फत पंचनामा करण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे...
September 22, 2020
नाशिक : येथील डॉ. इरफान खान यांच्या गोठ्यातील ११ वर्षांची गिर गाय गर्भधारणा काळ पूर्ण झाल्यानंतर व्यायली. विशेष म्हणजे पहिल्यांदा गिर जातीच्या कालवडीला, तर चार दिवसांनंतर पुन्हा लाल कंधारी जातीच्या गोऱ्यास तिने जन्म दिला. हा विषय नाशिकसह परिसरवासीयांसाठी चर्चेचा ठरतो आहे....
September 21, 2020
नाशिक : गेल्या १० वर्षांपूर्वी डॉ. खान यांनी सिन्नर(जि. नाशिक) येथून काळी गिर गायीची कालवड दीड वर्षाची असताना खरेदी केली होती. आत्तापर्यंत गायीचे ३ वित पूर्ण झाले होते. २०१६ सालापासून ती भाकड असल्याने ती माजावर येत नव्हती. अन् त्यानंतर चमत्कारच झाला. यामुळे नाशिकसह परिसरवासियांसाठी...
September 20, 2020
नाशिक : येथील डॉ. इरफान खान यांच्या गोठ्यातील ११ वर्षांची गिर गाय गर्भधारणा काळ पूर्ण झाल्यानंतर व्यायली. विशेष म्हणजे पहिल्यांदा गिर जातीच्या कालवडीला तर चार दिवसानंतर पुन्हा लाल कंधारी जातीच्या गोऱ्यास तिने जन्म दिला. हा विषय नाशिकसह परिसरवासियांसाठी चर्चेचा ठरतो आहे. ...
September 17, 2020
 ता. १३ सप्टेंबर १९४८ ला भारताचे तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल व संरक्षण मंत्री बलदेवसिंह यांच्या आदेशानुसार हैदराबाद संस्थानाला सैन्यदलाने शहर बाजूने वेढा घातला व त्याच्या सेनापतीने हैदराबाद लिंगमपल्ली येथे शरणागती पत्करली. हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा हा परमोच्च बिंदू असला तरी, या भागातील...