एकूण 7 परिणाम
January 01, 2021
अकाेला :  यंदा जिल्ह्यात पावसामुळे साेयाबीन, कापाशीसह इतर पिकांचे आताेनात नुकसान झाले. हाता-ताेंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या या स्थितीला खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीने सुद्धा माेहर...
December 03, 2020
नांदेड : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२० साठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत नऊ लाख ५२ हजार ७२२ अर्जदार शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने पिकविमा भरला. यातून पाच हजार ३० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. यापोटी विमा संरक्षित रक्कम दोन हजार ९८ कोटी रुपये आहे. सध्या वैयक्तिक दावे केलेल्यांना विमा परतावा मिळत...
November 10, 2020
लातूर : लातूरसारख्या दुष्काळग्रस्त भागात गेल्या काही वर्षांपासून आरओ प्लान्टची दुकानदारी सुरू आहे. शुद्ध व थंड पाण्याच्या नावाखाली हा धंदा तेजीत आहे. पाहता-पाहता शेकडो प्लान्ट येथे उभे राहिले आहेत. आता पहिल्या टप्प्यात शहरातील शंभर आरओ प्लान्टवर बंद होण्याची टांगती तलवार आहे. या प्लान्टधारकांकडे...
November 10, 2020
नायगाव (जि.उस्मानाबाद) :  आधी गंजी पेटविली नंतर सोयाबीनचा ढिगारा जाळला. आता त्याच शेतकऱ्याचा ऊस पेटवल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. नायगाव (ता.कळंब) येथील शेतकरी विश्वनाथ शंकर मस्के यांच्या शेतातील ऊसाची तोडणी सुरु आहे. अज्ञात माथेफिरू व्यक्तीने सोमवारी (ता.नऊ) रात्री ऊस पेटवून दिल्याने एक...
November 10, 2020
लातूर : जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाला सुरवात झाली. खरिपातील पिकांची परिस्थिती चांगली होती. यामुळे पिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची आशा होती. मात्र, काढणीच्या वेळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्याचा परिणाम जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात...
November 06, 2020
जिंतूर  (जिल्हा परभणी) : यावर्षी सततचा पाऊस, अतीव्रष्टी व पुरामुळे  जिंतूर तालुक्यात जवळपास ३४ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले. तरीही तालुक्याची पैसेवारी ५३ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले. ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात २०-२२ सतत पाऊस पडला.त्यानंतर ऑक्टोबर...
November 02, 2020
अकाेला : जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपातील पिकांची सुधारीत पैसेवारी सरासरी ६७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातून कोरडा दुष्काळ गायब झाला असला तरी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला . परंतु...