एकूण 19 परिणाम
नोव्हेंबर 22, 2019
नाशिक- नेवासा येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे व महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशंन,त्रिमूर्ती स्पपोर्टस क्लब यांच्या सहकार्याने सुरू असूलेल्या ६५ व्या शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या संघाला हरियाणा संघाने पराभूत केले. या...
जुलै 07, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळ या तीन राज्यांना भाजपचा बालेकिल्ला बनवण्याचं आवाहन केलं आहे. दक्षिणी राज्य हा भाजपचा गड बनेल, त्या दिशेनं काम करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना...
मे 25, 2019
नवी दिल्ली : मागील दशकभरामध्ये प्रथमच यंदा लोकसभेतील मुस्लिम खासदारांची संख्या 27 वर पोचली आहे, मागील खेपेस ती 23 एवढी होती. उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधून सर्वाधिक मुस्लिम खासदार निवडून आले असून, ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपने मात्र येथे मुस्लिम नेतृत्वाला डावलेले दिसते. निवडणुकीमध्ये विजय...
मे 17, 2019
कोल्हापूर -  कर्नाटकात काँग्रेस-धजदला तर आंध्रप्रदेश-तेलंगणामध्ये स्थानिक पक्षांना चांगले यश मिळेल. तमिळनाडूमध्ये द्रुमुक-काँग्रेस आघाडीला फायदा होताना दिसत आहे. केरळमध्ये भाजपला मते वाढताना दिसत आहेत पण जागामध्ये काँग्रेसचे वर्चस्व येथे दिसून येईल. डाव्यांची घसरण येथे होईल, असे सर्वसाधारण चित्र या...
एप्रिल 16, 2019
प्रादेशिक पक्षांना महत्त्व  दक्षिण भारतातील राज्यांचा निवडणुकीचा बाजच निराळा आहे. उत्तर भारतात भाजपचा जोर असला, तरी दक्षिण भारतात कर्नाटक वगळता त्यांना फारसा शिरकाव करता आलेला नाही. दक्षिणेकडील बहुतेक राज्यांत प्रादेशिक पक्ष वरचष्मा टिकवून आहेत. देशपातळीवरील आघाडीच्या राजकारणात दक्षिणेतील प्रादेशिक...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपकडून 11 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या मध्ये उत्तर प्रदेशातील (युपी) 3, तेलंगणा 6, केरळ 1, आणि पश्चिम बंगाल मधील 1 अशा एकूण 11 उमेदवारांचा समावेश आहे. युपी मधील कैराना- प्रदीप चौधऱी, नगीना- डॉ. यशवंत, बुलंदशहर मधून भोला सिंह यांना...
मार्च 17, 2019
उत्तर आणि दक्षिण भारत यांच्यामधील राजकारणाचा पोतच वेगळा. भारतातील राजकारण नेहमीच भावनांच्या लाटांवर डोलत असते. दक्षिणेतील पाच राज्यांचाही त्याला अपवाद नाही. तथापि, तेथील भावनांना प्रादेशिक, सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितांची काटेरी किनार तर असतेच, शिवाय कमालीची व्यक्तिपूजा हेही तेथील राज्यकारणाचे खास...
डिसेंबर 18, 2018
हैदराबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने तेलंगणामध्ये दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाबरोबरच त्यांनी राज्यात सर्वांत जास्त सुशिक्षित आमदार देण्याचा विक्रम केला आहे. एकूण 119 जागांपैकी 88 जागांवर विजय मिळवला होता. तेलंगणा राष्ट्र समितीच्या एकूण...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
ऑगस्ट 26, 2018
दक्षिण भारत हे आता भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या विरोधातल्या ताकदीचं केंद्र झालं आहे. "प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाचा रंगमंच' असं त्याचं वर्णन करता येईल. तिथल्या प्रादेशिक राजकारणाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मथितार्थ हा की दक्षिणेकडचं राजकारण भारतीय राजकारणाच्या फेरजुळणीत...
एप्रिल 07, 2018
सांगली - सांगली बाजार समितीतील काही व्यापारी, अडत्यांना हळद निर्यातीत तोटा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. व्यापारी, अडत्यांचे तब्बल 11 कोटी रुपये अडकल्याची चर्चा सुरु आहे. हळदीचे मोठी रक्कम अडकल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत.  सांगलीची बाजारपेठ हळद, बेदाणा आणि गुळाची उतारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध आहे...
डिसेंबर 11, 2017
हैदराबाद - महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी अपेक्षित कामगिरी करताना येथे सुरू असलेल्या २८व्या फेडरेशन करंडक खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम लढतीत पुरुष संघाची गाठ कोल्हापूर; तर महिलांची लढत कर्नाटकशी होईल. महिला गटाच्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राने विदर्भाचे आव्हान सहज परतवून...
ऑक्टोबर 16, 2017
मानखुर्द - दोन वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या कुटुंबीयांची अखेर आधार कार्डमुळे पुन्हा भेट झाली. बोलता न येणाऱ्या गतिमंद शंकरला भेटल्यावर तेलंगणातून आलेल्या त्याच्या वडिलांच्या भावना अनावर झाल्या. कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर शंकरला त्यांच्या स्वाधीन करण्यात आल्यानंतर त्यांचा आनंद गगनात...
एप्रिल 02, 2017
पुणे - 'पाचवीच्या विद्यार्थ्याला दुसरीचा धडा वाचायला न येणे, अशी स्थिती अनेक ठिकाणी दिसून येते. उत्तरेकडील राज्यांमध्ये ही स्थिती प्रामुख्याने निदर्शनास येते. त्यामुळे पुढील काळात इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांसाठी मार्चमध्ये परीक्षा घेण्यात येईल. त्यात अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना...
जानेवारी 21, 2017
नवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या मोठ्या 91 जलाशयांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे. या जलाशयांमध्ये गुरुवारपर्यंत (ता. 19) 82.92 अब्ज घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. जलाशयांच्या एकूण साठवण क्षमतेच्या 53 टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली आहे.  मागील आठवड्यात 91 जलाशयांमध्ये 85.97 अब्ज...
डिसेंबर 22, 2016
नवी दिल्ली : असंघटित क्षेत्रातील कामगारांना रोखीऐवजी धनादेश किंवा बॅंक खात्यामार्फत वेतन देण्याची तरतूद असलेल्या वटहुकमाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली. सरकारच्या दाव्यानुसार, 18 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी मासिक वेतन असणाऱ्या कष्टकऱ्यांना या वटहुकमामुळे या पुढे धनादेश किंवा बॅंक...
डिसेंबर 15, 2016
उत्तर प्रदेश प्रथम; छत्तीसगड, तेलंगणातही शिक्षेचे प्रमाण चांगले  पिंपरी - देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना असे गुन्हे करणाऱ्या आरोपींना शिक्षा देण्यात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असताना दुसरीकडे महाराष्ट्र मात्र थेट पंधराव्या क्रमांकावर फेकला गेल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. ...
नोव्हेंबर 23, 2016
नवी दिल्ली - देशभरात एनआयए आणि एटीएस पथकाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत इसिस या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणाऱ्या 68 जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लिखित प्रश्‍नाला उत्तर देताना माहिती दिली. चालू वर्षात सुमारे 50 जणांना...
सप्टेंबर 09, 2016
लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्र घेण्याची विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता. देशाच्या राजकीय व्यवस्थेच्या सुधारणेसाठी हा चांगला निर्णय होऊ शकतो. परंतु, तो प्रत्यक्षात आणणे हे ही एक दिव्यच आहे.    लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा प्रस्ताव मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र...