एकूण 14 परिणाम
जुलै 23, 2019
हैदराबाद : स्वत:च्या जन्मगावावर विविध घोषणांचा वर्षाव करत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गावातील प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपये दिले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. विरोधकांनी या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे.  चिंतामडाका हे के. चंद्रशेखर राव यांचे जन्मगाव आहे. येथे काल (सोमवार)...
मे 11, 2019
नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला बहुमत मिळाले नाही तर विरोधी पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये तेलंगणा राष्ट्र समिती पक्ष सहभागी होण्यास तयार आहे. याबाबतचे संकेत या पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (शनिवार) दिले. तसेच आघाडी सरकारमध्ये...
मे 07, 2019
हैद्राबाद: 1996च्या फॉर्म्युल्यानुसार देशाला नवा पंतप्रधान देण्याचे प्रयत्न तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून करण्यात येत आहेत. केसीआर मागील काही दिवसांपासून तिसऱ्या आघाडीची जोरदार बांधणी करत असल्याचे दिसून येत आहे.  केसीआर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी...
मे 03, 2019
अनेक वादळांना समर्थपणे तोंड देणाऱ्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांनी गेल्या निवडणुकीत देशात विशेषतः उत्तर भारतात त्सुनामी ठरलेली मोदी लाटही मोठ्या खंबीरपणे थोपवली होती. या राज्यांत प्रादेशिक पक्षांनीच 90 टक्के जागा व्यापल्या होत्या. यावेळी या भागात मोठा वाटा हस्तगत करण्यासाठी भाजपने प्रयत्नांची...
एप्रिल 26, 2019
तेलंगणातील निवडणुकीचा गदारोळ संपल्याने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना आता फुरसतीत चार दिवस घालवावे, असे वाटलेही असेल! मात्र, प्रत्यक्षात त्यांच्यापुढे मार्चमध्ये झालेल्या इंटरमिजिएट परीक्षेमुळे मोठा गोंधळ उभा राहिला असून, त्यामुळे राज्यभरात आंदोलन सुरू झाले आहे. तेलंगणातील विद्यार्थ्यांच्या...
एप्रिल 16, 2019
प्रादेशिक पक्षांना महत्त्व  दक्षिण भारतातील राज्यांचा निवडणुकीचा बाजच निराळा आहे. उत्तर भारतात भाजपचा जोर असला, तरी दक्षिण भारतात कर्नाटक वगळता त्यांना फारसा शिरकाव करता आलेला नाही. दक्षिणेकडील बहुतेक राज्यांत प्रादेशिक पक्ष वरचष्मा टिकवून आहेत. देशपातळीवरील आघाडीच्या राजकारणात दक्षिणेतील प्रादेशिक...
डिसेंबर 11, 2018
हैदराबाद : तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सकाळी साडेनऊपर्यंत मिळालेल्या कौलानुसार टीआरएस 55 आणि काँग्रेस 33 तर भाजप 4 आघाडीवर जागांवर आहेत.  तेलंगणमध्ये 119 जागांसाठी मतदान झाले होते. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र...
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली : चंद्रशेखर राव यांची मुख्यमंत्री होण्यापूर्वी निझामाबादला लंडनसारखे करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी दिलेले आश्वासन अद्याप पाळले नाही. त्यांनी केलेले लंडन झाले की नाही हे बघायला मी इथं आलोय. निझामाबदचे लंडन अद्याप का झाले नाही? त्यामुळे आता चंद्रशेखर राव यांनी लंडनला...
सप्टेंबर 09, 2018
हैदराबाद- तेलंगणाची विधानसभा विसर्जित करण्यात आल्यामुळे मतदार यादीतील नावे आणि छायाचित्रांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी राबविण्यात येत असलेली मोहीम थांबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लवकर होण्याची शक्‍यता गृहित धरून निवडणूक आयोग तयारीला लागला आहे....
सप्टेंबर 06, 2018
हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्रिपद असणार आहे.  चंद्रशेखर राव यांनी राज्य कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी ...
मे 17, 2018
बंगळूर : कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 15 दिवसांत त्यांना बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांना केरळला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तर, धर्मनिरपेक्ष दलही (जेडीएस) आपले आमदार आंध्र प्रदेशात हलविण्याच्या तयारीत आहे.   ...
एप्रिल 09, 2018
हैदराबाद - खरिपाप्रमाणे राज्यात उत्पादित होणाऱ्या रब्बी मका पिकाचीही हमीभावने खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. बजारात मक्याचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने खरेदी करण्याचे निर्देश तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिले. तेलंगणा राज्य...
मार्च 25, 2018
सध्या अनेक राज्यांचं राजकारण हे त्या त्या राज्याच्या पातळीवर न राहता 'दिल्लीकेंद्रित' होत चाललं आहे. राज्यांच्या राजकारणातले विषय राष्ट्रीय पातळीवरून ठरवले जात आहेत व त्यामुळं राज्यातल्या नेतृत्वाला अवकाशच शिल्लक राहताना दिसत नाही. परिणामी, राज्यांचं राजकारण हे प्रश्‍न आणि नेतृत्व या दोन्ही...
नोव्हेंबर 25, 2016
हजार-पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सामान्य माणसाची ससेहोलपट सुरू असतानाच, भाजपचे कर्नाटकातील नेते जनार्दन रेड्डी यांनी कन्येचा विवाह उधळपट्टी करून साजरा केला. त्यापाठोपाठ शेजारच्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ऊर्फ ‘केसीआर’ यांच्या ५० कोटींच्या बंगल्याने...