एकूण 20 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
नाशिक ः जलशक्ती जल मिशनतर्फे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले असून, शेतकरी गटातून वडनेरभैरवचे बापू साळुंके यांनी देशात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. विविध गटांतून आंध्र प्रदेशने चार आणि तेलंगणाने तीन पुरस्कार मिळवत आघाडी घेतली. राजस्थान, महाराष्ट्राला प्रत्येकी दोन पुरस्कार मिळालेत. बुधवारी...
मे 25, 2019
नवी दिल्ली : मागील दशकभरामध्ये प्रथमच यंदा लोकसभेतील मुस्लिम खासदारांची संख्या 27 वर पोचली आहे, मागील खेपेस ती 23 एवढी होती. उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधून सर्वाधिक मुस्लिम खासदार निवडून आले असून, ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपने मात्र येथे मुस्लिम नेतृत्वाला डावलेले दिसते. निवडणुकीमध्ये विजय...
मे 17, 2019
कोल्हापूर -  कर्नाटकात काँग्रेस-धजदला तर आंध्रप्रदेश-तेलंगणामध्ये स्थानिक पक्षांना चांगले यश मिळेल. तमिळनाडूमध्ये द्रुमुक-काँग्रेस आघाडीला फायदा होताना दिसत आहे. केरळमध्ये भाजपला मते वाढताना दिसत आहेत पण जागामध्ये काँग्रेसचे वर्चस्व येथे दिसून येईल. डाव्यांची घसरण येथे होईल, असे सर्वसाधारण चित्र या...
मे 03, 2019
अनेक वादळांना समर्थपणे तोंड देणाऱ्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांनी गेल्या निवडणुकीत देशात विशेषतः उत्तर भारतात त्सुनामी ठरलेली मोदी लाटही मोठ्या खंबीरपणे थोपवली होती. या राज्यांत प्रादेशिक पक्षांनीच 90 टक्के जागा व्यापल्या होत्या. यावेळी या भागात मोठा वाटा हस्तगत करण्यासाठी भाजपने प्रयत्नांची...
एप्रिल 16, 2019
प्रादेशिक पक्षांना महत्त्व  दक्षिण भारतातील राज्यांचा निवडणुकीचा बाजच निराळा आहे. उत्तर भारतात भाजपचा जोर असला, तरी दक्षिण भारतात कर्नाटक वगळता त्यांना फारसा शिरकाव करता आलेला नाही. दक्षिणेकडील बहुतेक राज्यांत प्रादेशिक पक्ष वरचष्मा टिकवून आहेत. देशपातळीवरील आघाडीच्या राजकारणात दक्षिणेतील प्रादेशिक...
मार्च 17, 2019
उत्तर आणि दक्षिण भारत यांच्यामधील राजकारणाचा पोतच वेगळा. भारतातील राजकारण नेहमीच भावनांच्या लाटांवर डोलत असते. दक्षिणेतील पाच राज्यांचाही त्याला अपवाद नाही. तथापि, तेथील भावनांना प्रादेशिक, सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितांची काटेरी किनार तर असतेच, शिवाय कमालीची व्यक्तिपूजा हेही तेथील राज्यकारणाचे खास...
जानेवारी 10, 2019
पुणे - युवकांनो, देशात आणि राज्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे प्रशासन आणि पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आपल्या भेटीला येत आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, तमिळनाडू सरकारमधील सचिव आनंद पाटील आणि तेलंगणातील पोलिस आयुक्त महेश भागवत यांच्याशी संवाद...
जानेवारी 03, 2019
नाशिक - आफ्रिकन खंडातील नायजेरियात २०१६ मध्ये पिकांचे नुकसान करणाऱ्या लष्करी अळीने भारतातील अन्न आणि पशुखाद्य सुरक्षेवर ‘संक्रांत’ आणली आहे. कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडूमध्ये या अळीने पाय पसरले आहेत. कुक्‍कुटपालनासाठी आणि दुग्धोत्पादनात ओले-कोरडे पशुखाद्य...
ऑगस्ट 26, 2018
दक्षिण भारत हे आता भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या विरोधातल्या ताकदीचं केंद्र झालं आहे. "प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाचा रंगमंच' असं त्याचं वर्णन करता येईल. तिथल्या प्रादेशिक राजकारणाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मथितार्थ हा की दक्षिणेकडचं राजकारण भारतीय राजकारणाच्या फेरजुळणीत...
जून 01, 2018
पुणेः पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडच्या विविध भागांमध्ये आज (शुक्रवार) सायंकाळी चारच्या सुमारास आलेला वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसाला सुरवात झाली. पहिला पाऊस असल्यामुळे बच्चे कंपनी इमारतींच्या टेरेसवर भिजतानाचे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळत आहे. रस्त्यांवरून दुचाकी चालक पावसाचा आनंद घेत आहेत. काही जण...
जून 01, 2018
पुणे - अरबी समुद्रात वेगाने प्रगती करत नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) कर्नाटकपर्यंत मजल मारली. मॉन्सूनची उत्तर सीमा गुरुवारपर्यंत कायम होती. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मॉन्सून दाखल होण्यास बंगालच्या उपसागरात पोषक वातावरण निर्माण झाले आहे.  अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबक्षेत्रामुळे मॉन्सूनने...
मे 28, 2018
कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ऐक्‍याचे दर्शन घडविले. पण विरोधी पक्षांमध्ये पूर्ण एकजूट असल्याचे चित्र सध्या तरी दिसत नाही. तेव्हा किमान समान कार्यक्रम आखण्याबरोबरच राजकीय परिपक्वता दाखवून विरोधकांना स्वतःची क्षमता, विश्‍वासार्हता सिद्ध करावी लागेल...
मे 23, 2018
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने प्रादेशिक पक्षांचे बळ आणि महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीची दखल घेऊनच काँग्रेस आणि भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखावी लागेल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सूप वाजले, तरी त्यावर अजूनही विविध अंगांनी चर्चा सुरूच आहे. यात काही गैर नाही...
डिसेंबर 18, 2017
गुजरातमध्ये भाजप विजयी झाला असला, तरी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळविणे अवघड जाणार आहे. त्यांना देशपातळीवर सक्षम स्पर्धक आहे की नाही, हा मुद्दाही गैरलागू ठरणार आहे. प्रादेशिक पातळीवर ठिकठिकाणी लढा देताना अनेक स्थानिक मातब्बर नेतृत्व त्यांच्यावर मात करण्यासाठी...
ऑगस्ट 27, 2017
सांगली - हळद उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात यंदा पावसाला उशिरा सुरवात झाल्याने हळद उत्पादन सुमारे ३० टक्‍क्‍यांनी घटण्याची शक्‍यता आहे. या दोन राज्यांतील उत्पादनात ७ लाख पोती म्हणजे सुमारे ४२ हजार टन घट होईल. त्याचा परिणाम सांगलीच्या हळद मार्केटवर मोठा परिणाम होण्याची शक्‍...
ऑगस्ट 01, 2017
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात युगाधी भारताचा दक्षिण भाग कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, केरळमध्ये विभागलाय. येथील निसर्ग जेवढी विविधता दाखवितो तेवढीच प्रत्येक राज्यातील परंपराही भिन्न. त्यांचे कॅलेंडर किंवा पंचांगही वेगळे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आता तेलंगणाचं...
एप्रिल 02, 2017
पुणे - 'पाचवीच्या विद्यार्थ्याला दुसरीचा धडा वाचायला न येणे, अशी स्थिती अनेक ठिकाणी दिसून येते. उत्तरेकडील राज्यांमध्ये ही स्थिती प्रामुख्याने निदर्शनास येते. त्यामुळे पुढील काळात इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांसाठी मार्चमध्ये परीक्षा घेण्यात येईल. त्यात अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना...
जानेवारी 14, 2017
पुणे - सबज्युनियर गटाच्या राष्ट्रीय बिलियर्डस स्पर्धेत तमिळनाडूचा एस. श्रीकृष्णा हा आपले विजेतेपद राखण्यासाठी उत्सुक असून, त्याची गाठ आता अंतिम फेरीत मुंबईच्या स्पर्श फेरवानीशी होणार आहे.   श्रीकृष्णाने महाराष्ट्राच्या क्रीश गुरुबक्षीचा ४०६-२०३ असा पराभव केला. या लढतीत एस. श्रीकृष्णाने सुरवातीपासून...
नोव्हेंबर 23, 2016
नवी दिल्ली - देशभरात एनआयए आणि एटीएस पथकाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत इसिस या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणाऱ्या 68 जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लिखित प्रश्‍नाला उत्तर देताना माहिती दिली. चालू वर्षात सुमारे 50 जणांना...
सप्टेंबर 09, 2016
लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्र घेण्याची विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता. देशाच्या राजकीय व्यवस्थेच्या सुधारणेसाठी हा चांगला निर्णय होऊ शकतो. परंतु, तो प्रत्यक्षात आणणे हे ही एक दिव्यच आहे.    लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा प्रस्ताव मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र...