एकूण 17 परिणाम
जानेवारी 15, 2020
नागपूर : पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि मालकांना शिवीगाळ करून धमकावणाऱ्या समाज कंटकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांना निवेदन देऊन केली. तेलंगणामध्ये नुकत्याच झालेल्या हत्याकांडाच्या तपासात पेट्रोल पंपावरून...
डिसेंबर 29, 2019
नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा करताना नियमित कर्ज फेडणाऱ्यांनाही मदत देण्यात येणार असल्याचे घोषित केले होते. मात्र, कर्जमाफीच्या आदेशात याबाबत काहीही उल्लेख नाही. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील कर्जमाफी योजनेला स्थगिती दिली नसल्याने विद्यमान परिस्थिती दोन कर्जमाफीच्या...
डिसेंबर 21, 2019
नागपूर : डॉ. कोरीना वेसेल्स या जर्मनीच्या संशोधक... त्यांनी बर्लिन येथील हर्म्बोल्ट विद्यापीठातून आचार्य पदवी प्राप्त केली... "दी गॉड ऑफ डायरेक्‍शन' असा त्यांचा संशोधनाचा विषय होता. सध्या त्या बर्लिन येथील शासकीय संग्रहालयात कार्यरत आहेत. 1982 पासून शिल्पशास्त्राच्या अध्ययनासाठी त्या अनेकदा भारतात...
डिसेंबर 11, 2019
नागपूर : कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा येथे झालेल्या बालिकेच्या हत्येची माहिती घेतली असून मृताची त्वरित डी.एन.ए. तपासणी करण्याच्या सूचना ग्रामीण पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दिल्या आहेत, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.  गोऱ्हे म्हणाल्या की, अलीकडच्या काळात अल्पवयीन...
डिसेंबर 01, 2019
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्‍वर अभयारण्यातील सी 1 या वाघाने 1300 किलोमीटरचा संचार करून बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यापर्यंत मजल मारली आहे. नवा अधिवास शोधण्यासाठी या वाघाने पाच महिन्यांत हे अंतर पार करून नवा विक्रम केला आहे.  टिपेश्‍वर अभयारण्यातील टी वन या वाघिणीचा हा बछडा आहे....
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
नोव्हेंबर 13, 2019
नागपूर : दुकान मालकाच्या तरुण मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला यशोधरानगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने तेलंगणातून अटक केली. पीडित तरुणीने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. मात्र, आरोपी फरार झाल्यामुळे पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. श्रीराम रामसजीवन...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा श्रेयस वर्षभराचा असताना सेरेब्रेल पाल्सी असल्याचे निदान झाले. उभे होण्याचे बळ पायात नव्हते. हाताची बोटही वाकडी होती. आज मात्र तो गणित सोडवतो. फावल्या वेळात मैदानी खेळ व बुद्धिबळ खेळतो. भविष्यात त्याला खेळाडू किंवा गणितज्ञ बनण्याची इच्छा...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : हॉटेल अवधमध्ये मुक्कामी असणाऱ्या ग्राहकाच्या बॅगमधील 9.60 लाखांचे सोन्याचे बिस्कीट चोरून नेणाऱ्यास अटक करण्यात धंतोली पोलिसांना यश आले आहे. निखिल मेश्राम (30, रा. गडचिरोली) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. निखिल धंतोलीतील हॉटेल अवधच्या शेजारी असलेल्या अवध रेस्टॉरेंटमध्ये वेटर म्हणून कामाला...
जुलै 02, 2019
यवतमाळ : विदर्भ-मराठवाड्यातील सीमावर्ती भागात 21 जून रोजी रात्री 9.12 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तेव्हापासून लोकांच्या मनात पुन्हा भूकंप तर होणार नाही ना, अशी अनामिक भीती निर्माण झाली आहे. परंतु, या भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे जमिनीच्या भूगर्भरचनेत कोणत्याही प्रकारचे बदल झाले नाहीत. तसेच...
फेब्रुवारी 17, 2019
वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी.. महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य...
जून 25, 2018
नागपूर - उच्चशिक्षित असलेले मम्मी-पप्पा घरात नेहमी भांडण करतात. त्यामुळे माझ्याकडे कुणीही लक्ष देत नाही. रोजच्या कटकटीला कंटाळून मी घर सोडून गेलो. मला घरी परत जायचेसुद्धा नाही, अशी व्यथा दहा वर्षाच्या मुलाने पोलिसांसमोर मांडली. नागपुरातील एक मुलगा घर सोडून रेल्वेने निघून गेला. त्याला तेलंगणा...
एप्रिल 21, 2018
महाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे नक्षलवाद्यांचे प्रयत्न आहेत, ही चिंतेची बाब आहे.  देशातील नक्षलवादी कारवायांची व्याप्ती गेल्या काही वर्षांत कमी झाल्याची माहिती केंद्रीय मंत्रालयाने नुकतीच...
नोव्हेंबर 07, 2017
नागपूर - हैदराबाद येथे झालेल्या दहाव्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरेन्स व एक्‍स्पो’मध्ये महामेट्रोला सर्वोत्तम प्रदर्शकाचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले. तेलंगणाचे नगरविकास, माहिती तंत्रज्ञान मंत्री के. टी. रामा राव यांच्या हस्ते महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी हा...
मे 17, 2017
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न असणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ‘इको’ मशीन बंद पडली आहे. हृदयरोग विभागात ईसीजी झाल्यानंतर हृदयात त्रास असल्याचे दिसून येते. यानंतर ईको ही चाचणी महत्त्वाची ठरते. परंतु, ईको यंत्र बंद असल्याचा फटका रुग्णांना बसत आहे. हृदयरोग ग्रस्तांसाठी...
एप्रिल 15, 2017
नागपूर - देशात डिजिटल व्यवहार ही जनचळवळ व्हावी यासाठी नीती आयोगाने सुरू केलेल्या लकी ग्राहक योजनेअंतर्गत राज्यातील लातूरच्या श्रद्धा मेंगशेट्टेने एक कोटीचा पहिला पुरस्कार पटकावला.  ठाणे येथे ब्यूटीपार्लर चालवणाऱ्या रागिणी राजेंद्र उतेकर यांनी डिजिधन व्यापार योजनेअंतर्गत दुसरा २५ लाखांचा पुरस्कार...
जानेवारी 02, 2017
नागपूर - उत्तरेकडील भागांमध्ये दाट धुक्‍याचे साम्राज्य आहे. त्याचा परिणाम रेल्वेच्या गतीवर झाला आहे. रविवारी दीड डझनावर रेल्वेगाड्या विलंबाने नागपुरात पोहोचल्या. हजरत निजामुद्दीन-चेन्नई सेंट्रल दुरांतो सर्वाधिक 14 तास उशिरा धावत होती. गाड्या विलंबाने असल्याने दुसऱ्या गाडीत जागा मिळण्यासाठी...